Search results for #Puneloksabhaelection
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील घरातूनच करणार मतदान... #Saamtv #Pune #Pratibhapatil #Puneloksabhaelection saamtv.esakal.com/mumbai-pune/pu…
हातोड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वसंत मोरेंना मिळाले 'रोड रोलर' चिन्ह #VasantMore #PuneLokSabhaElection civicmirror.in/politics-news/…
वसंत मोरे यांना मिळालं निवडणूक चिन्ह, 'रोड रोलर'वर लढवणार निवडणूक... #Saamtv #Pune #Puneloksabhaelection #Vasantmore saamtv.esakal.com/lok-sabha-elec…
संकल्प देशविकासाचा, विचार मोदीजींचा.. महायुतीच्या प्रचारार्थ देशाचे कणखर नेतृत्व, पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांची महाविजय संकल्प सभा.. आज सायंकाळी ४:३० वाजता.. नक्की या.. ठिकाण: रेसकोर्स मैदान, पुणे #PuneLokSabhaElection #MurlidharMohol #PuneElection
देशाचं भविष्य, शेतकरी, कामगार, माता- भगिनी, तरुणांचा आवाज लवकरच पुण्याच्या मैदानात! #धंगेकर #dhangekarpattern #puneloksabha #puneloksabhaelection #punecity #punekar #shivajinagar #kasba #wadgaonsheri #kothrud #camp #parvati #punepolitics
पुणे लोकसभा | महायुतीचे उमेदवार @mohol_murlidhar यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची पदयात्रा. #LokSabaElections2024 #Pune #PuneLokSabhaElection #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar #ModiAgainIn2024 @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4PuneCity @Dev_Fadnavis @cbawankule
पुणे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने वडगांवशेरी येथे संपन्न झालेल्या पदयात्रेला महाविकास आघाडी चे उमेदवार @DhangekarINC यांच्या सोबत NSUI महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष @amirshaikh_INC उपस्थित होते . #PuneLoksabhaElection #RavindraDhangekar
पुणे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने वडगांवशेरी येथे संपन्न झालेल्या पदयात्रेला महाविकास आघाडी चे उमेदवार @DhangekarINC यांच्या सोबत NSUI महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष @amirshaikh_INC उपस्थित होते . #PuneLoksabhaElection #RavindraDhangekar
Like, Share Subscribe My Channel youtu.be/aglNBSqeSxg?si… #puneloksabhaelection #IndiaElections2024 #IndiaAllaince @AjitPhatake @DhangekarINC @MohanJoshiINC
पुण्यामध्ये अमित ठाकरेंची वसंत मोरेंवर टीका, म्हणाले... #Saamtv #Vasantmore #Amitthackeray #Puneloksabhaelection saamtv.esakal.com/lok-sabha-elec…
पुण्यात लोकसभा निवडणुकीसाठी MIM कडून उमेदवाराची घोषणा, चौरंगी लढत होणार... #Saamtv #Puneloksabhaelection #MIM #Anissundke saamtv.esakal.com/lok-sabha-elec…
Pune Lok Sabha : पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरुर आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार 18 ला अर्ज भरणार,पण मावळचे उमेदवार 22 ला का? #puneLokSabhaElection #pune #shrirangbarne #murlidharmohol sarkarnama.esakal.com/pune/pune-lok-…
सोडवण्यासाठी महाविकास आघाडीला पाठबळ देण्याचे आवाहन केले. #RavindraDhangekar #congress2024 #PuneLokSabhaElection #नगरसेवक_ॲड_रामचंद्र_उर्फ_चंदूशेठ_कदम #ॲड_रामचंद्र_उर्फ_चंदूशेठ_कदम #नगरसेवक_पुणे_मनपा #पुणे_महानगरपालिका #कोथरूड #पुणे #काँग्रेस_पुणे
कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. याप्रसंगी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून महाविकास आघाडीच्या विजयासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. #RavindraDhangekar #congress2024 #PuneLokSabhaElection
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून महाविकास आघाडीच्या ऐतिहासिक विषयासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत असे आवाहन केले. #RavindraDhangekar #congress2024 #PuneLokSabhaElection #ॲड_रामचंद्र_उर्फ_चंदूशेठ_कदम #नगरसेवक_पुणे_मनपा #पुणे_महानगरपालिका #काँग्रेस_पुणे #कोथरूड #पुणे
मुरलीची मुरली वाजवतो कि आव्हाडांची पुंगी हे लवकरच कळेल, VASANT MORE यांचा JITENDRA AWHAD यांना टोला timemaharashtra.com/politics/vasan… #VasantMore #JitendraAwhad #PuneLokSabhaElection #loksabhaelection2024 #VBA #maharashtra #timemaharashtra
कोथरूड विधानसभा आढावा बैठक मोठ्या उत्साहात संपन्न. #धंगेकर #dhangekar_pattern #dhangekarpattern #puneloksabhaelection #kothrud
वडगाव शेरी मतदारसंघ परिसरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी भेटी घेतल्या. #NarendraModiji #murlidharmohol #devendrafadnavisformaharashtra #PuneLokSabhaElection #BJPGovernment #bjppunecity #bjpforpun
महिला भगिनींना न्याय देणारा काँग्रेसचा जाहीरनामा. For Detail information- inc.in/media/manifesto #CongressNyayPatra #puneloksabhaElection #puneloksabha #dhangekar_pattern