Search results for #SudhakarShrangare
लोकसभा निवडणुकीनिमित्त प्रचारासाठी 29 एप्रिल 2024, सोमवार रोजी लातूर लोकसभा मतदारसंघात झंझावाती दौरा! #Laturloksabha2024 #LokSabhaElection2024 #भाजपा #BJP #Latur #LokSabhaCandidate #SudhakarShrangare #MahaYuti #MahaVijay2024 #AbKiBaar400Paar #ModiKiGuarantee
Amit Deshmukh : 'लातूरमध्ये एकच फॅक्टर काळगे डाॅक्टर', असे म्हणत जे पाच वर्षे मतदारसंघात फिरकले नाही, त्यांना आता येऊ देऊ नका, असे आवाहन देशमुखांनी केले. sarkarnama.esakal.com/maharashtra/ma… #Sarkarnama #marathwada #AmitDeshmukh #SudhakarShrangare #bjp #shivajikalge #latur
लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने उद्या दिनांक 28 एप्रिल 2024, शनिवार रोजी लातूर लोकसभा मतदारसंघात प्रचार दौरा. #Laturloksabha2024 #LokSabhaElection2024 #भाजपा #BJP #Latur #LokSabhaCandidate #SudhakarShrangare #MahaYuti #MahaVijay2024 #AbKiBaar400Paar #ModiKiGuarantee
भाजपा लातूर ग्रामीणचे अध्यक्ष श्री. दिलीप देशमुख आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #LaturLoksabha #LokSabhaElection2024 #भाजपा #BJP #Latur #LokSabhaCandidate #SudhakarShrangare #MahaYuti #MahaVijay2024 #AbKiBaar400Paar #ModiKiGuarantee 2/2
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ 27 एप्रिल रोजी लातूर, चाकूर व भादा (ता. औसा) येथे जनसंवाद यात्राः #LaturLoksabha #LokSabhaElection2024 #भाजपा #BJP #Latur #LokSabhaCandidate #SudhakarShrangare #MahaYuti #MahaVijay2024 #AbKiBaar400Paar #ModiKiGuarantee #LaturCity
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लातूर लोकसभा मतदारसंघात प्रचार दौऱ्यानिमित्त रेणापूर येथील रेणूकादेवी मंदिरात मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले. #LaturLoksabha #LokSabhaElection2024 #भाजपा #BJP #Latur #LokSabhaCandidate #SudhakarShrangare #MahaYuti #MahaVijay2024
देशाला परिपूर्ण विकासाची दिशा देणार्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपल्या लातूर लोकसभा मतदारसंघातील अहमदपूर येथे महिला मोर्चा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. #Laturloksabha2024 #LokSabhaElection2024 #भाजपा #BJP #Latur #LokSabhaCandidate #SudhakarShrangare
LS polls: Congress hopes to wrest Latur seat from BJP amid Maratha-OBC quota friction #Latur #VilasraoDeshmukh #Congress #ShivajiKalge #SudhakarShrangare #LokSabhaElections2024 newsdrum.in/national/ls-po…
यावेळी इंडिया नगर मधील जगदंबा देवस्थान येथे आई जगदंबेचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले. #LaturLoksabha #LokSabhaElection2024 #भाजपा #BJP #Latur #LokSabhaCandidate #SudhakarShrangare #MahaYuti #MahaVijay2024 #AbKiBaar400Paar #ModiKiGuarantee 2/2
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ 25 एप्रिल रोजी अहमदपूर, उदगीर व लातूर येथे झंझावाती जनसंपर्क यात्राः #LaturLoksabha #LokSabhaElection2024 #भाजपा #BJP #Latur #LokSabhaCandidate #SudhakarShrangare #MahaYuti #MahaVijay2024 #AbKiBaar400Paar #ModiKiGuarantee #LaturCity
आपल्या लातूर लोकसभा मतदारसंघातील कुमठा (खुर्द) येथे श्री जागृत हनुमान मंदिर येथे मनोभावे दर्शन घेऊन जनतेच्या सुख-समृद्धीची कामना केली. #LaturLoksabha #LokSabhaElection2024 #भाजपा #BJP #Latur #LokSabhaCandidate #SudhakarShrangare #MahaYuti #MahaVijay2024 #AbKiBaar400Paar
लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने लातूर लोकसभा मतदारसंघात जनसंपर्क दौऱ्यात हाडगा येथे कॉर्नर बैठक संपन्न झाली. यावेळी नागरिकांशी महत्वाच्या विविध विषयांवर संवाद साधला. #LaturLoksabha #LokSabhaElection2024 #भाजपा #BJP #Latur #LokSabhaCandidate #SudhakarShrangare #MahaYuti
पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदींच्या सशक्त व विकसित भारताच्या निर्माणाच्या संकल्पनेस भक्कम पाठबळ देण्याचे आवाहन केले. #LaturLoksabha #LokSabhaElection2024 #भाजपा #BJP #Latur #LokSabhaCandidate #SudhakarShrangare #MahaYuti #MahaVijay2024 #AbKiBaar400Paar #ModiKiGuarantee 2/2
श्री. समर्थ धोंडूतात्या महाराज संस्थान येथे महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले. #LaturLoksabha #उदगीर #LokSabhaElection2024 #भाजपा #BJP #Latur #LokSabhaCandidate #SudhakarShrangare #MahaYuti #MahaVijay2024 #AbKiBaar400Paar #ModiKiGuarantee 2/2
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ 23 एप्रिल रोजी निलंगा विधानसभा मतदारसंघात झंझावाती संपर्क यात्राः #LaturLoksabha #LokSabhaElection2024 #भाजपा #BJP #Latur #LokSabhaCandidate #SudhakarShrangare #MahaYuti #MahaVijay2024 #AbKiBaar400Paar #ModiKiGuarantee #LaturCity
करडखेल ता. उदगीर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भगवा ध्वजाचे पुजन केले तसेच आण्णाभाऊ साठे चौक येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले. #LaturLoksabha #LokSabhaElection2024 #भाजपा #BJP #Latur #LokSabhaCandidate #SudhakarShrangare #MahaYuti #MahaVijay2024