Search results for #fitnessdilse
'फिट मुंबई बीएमसी एसबीआय हाफ मॅरेथॉन'मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या वाद्यवृंद पथकाने सादर केलेल्या संगीत रचनांनी सर्वांमध्येच उत्साह निर्माण केला. #FitMumbaiHalfMarathon #fitnessdilse #BMCSBI #marathon #marathonRace
अत्यंत प्रेरणादायी! आजच्या प्रोमो रन मध्ये ८४ वर्षांचे तरुण धावपटू श्री. रतनचंद ओसवाल यांनी १० किमी अंतर पार करत सर्व धावपटूंना प्रेरणा दिली. विशेष म्हणजे श्री. रतनचंद ओसवाल यांची सन २०१२ मध्ये बायपास शस्त्रक्रिया झाली होती. #fitmumbaihalfmarathon #fitnessdilse #BMCSBI
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या ऐतिहासिक वास्तू पासून 'फिट मुंबई बीएमसी एसबीआय हाफ मॅरेथॉन'ला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू आणि भारतीय स्टेट बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक शंकरन यांच्या हस्ते झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. #fitnessdilse #marathon #bmcsbi
Municipal Corporation Additional Commissioner P Velrasu and State Bank of India Chief General Manager Sankaran flagged off the 'Fit Mumbai BMC SBI Half Marathon'. #fitnessdilse #MarathonRace #FitMumbaiHalfMarathon
बृहन्मुंबई महानगरपालिका आणि स्टेट बँक ऑफ इंडिया आयोजित फिट मुंबई बीएमसी एसबीआय हाफ मॅरेथॉन ३किमी,५किमी आणि १०किमी स्पर्धेचा शुभारंभ अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री.पी.वेलरासू यांच्या हस्ते झेंडा दाखवून महानगरपालिका मुख्यालय येथून करण्यात आला. #fitnessdilse #MarathonRace @mybmc
बृहन्मुंबई महानगरपालिका आणि स्टेट बँक ऑफ इंडिया आयोजित 'फिट मुंबई बीएमसी एसबीआय हाफ मॅरेथॉन' ३किमी, ५किमी आणि १०किमी स्पर्धेचा शुभारंभ अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. पी. वेलरासू यांच्या हस्ते झेंडा दाखवून महानगरपालिका मुख्यालय येथून करण्यात आला. #fitnessdilse #MarathonRace
'फिट मुंबई बीएमसी एसबीआय मॅरेथॉन' रविवार दिनांक २६ फेब्रुवारी पहाटे ६ वाजता आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेची मार्गिका ३ कि. मी. , ५ कि. मी. आणि १० कि. मी. अशा ३ प्रकारांची नकाशात दर्शविल्याप्रमाणे आहे. #fitnessdilse #bmcsbi #FitMumbaiHalfMarathon
आरोग्यदायी धाव घेण्यासाठी फक्त एक दिवस उरला आहे... तुम्ही तयार आहात ना? #fitnessdilse #bmcsbi #FitMumbaiHalfMarathon
Dear Participant, Congratulations!! Your registration for the "FIT MUMBAI BMC SBI Half Marathon Promo Run 2023" has been confirmed You are required to collect your Chest Number (BIB) & T-Shirt from the details given below: (1/5) #fitnessdilse #bmcsbi #fitmumbaihalfmarathon
💥 BOOM 💥 Kata class unbelievable tonight! #confidence #kickboxing #martialarts #motivation #respect #lookgooddogood #inspiration #mma #discipline #fitnessdilse
भरडधान्य पोषण आरोग्यासाठी, एक धाव आरोग्यदायी मुंबईसाठी! #fitnessdilse #bmcsbi #FitMumbaiHalfMarathon
लवकरच येत आहे आरोग्यदायी मुंबईसाठी... 'फिट मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिका एस बी आय हाफ मॅरेथॉन'.... #fitnessdilse #bmcsbi #fitmumbaihalfmarathon
And here is #wednesday #workout ! #Gymming #fitmature #FitnessFreak #FitnessGoals #fitnessaddict #FitnessMotivation #fitnessbody #fitnessdilse #Fitindia #FitindiaSuperhitBulletin
भरडधान्य पोषण आरोग्यासाठी, आरोग्यदायी मुंबईसाठी धावुया..! #fitnessdilse #bmcsbi #fitmumbaihalfmarathon
लवकरच येत आहे आरोग्यदायी मुंबईसाठी... 'फिट मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिका एस बी आय हाफ मॅरेथॉन'.... #fitnessdilse #bmcsbi #fitmumbaihalfmarathon
@mybmc @mybmchealth any update? @mayor_mumbai @CMOMaharashtra #SwachhBharat #garbage #diseasecontrol #sanitation #mumbai #fitnessdilse
@BmcSbiFitMumbai @mybmc @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @dvkesarkar @MPLodha @IqbalSinghChah2 @TheOfficialSBI First install a garbage bin here. Location : kadamwadi , vakola near Dmart. @IqbalSinghChah2 @mybmchealth #garbage #fitnessdilse #bmcsbi @FirstpostSports #mumbaimirror