Search results for #pankajamunde
Jayant Patil यांचा Pankaja Munde यांच्यावर गंभीर आरोप,म्हणाले संविधान बदलण्याचा मुंडे आणि भाजपचा डाव.. #jayantpatil #pankajamunde #beedloksabha
तेव्हा गाव तुझं ऐकत नव्हतं, आता सरकार माझं ऐकत नाही #dhananjaymunde #PankajaMunde #LokSabhaElection2024 #PoliticalMaharashtra
"शाहू,फुले आणि आंबेडकर यांच्या आदर्श विचारांची वज्रमूठ पंकजाताईंच्या पाठीशी" श्री.बाबुरावजी पोटभरे साहेब आपले आभार..! @Pankajamunde @DrPritamMunde #PankajaMunde #बीडलोकसभा #आपल्या_ताई #आम्ही_बिडकर #विकासाची_हमी_आपल्या_पंकजाताई #सुसंस्कृत #सर्वसमावेशक #महायुती #BJPBeed
बीडमध्ये पंकजा मुंडे किती मातांनी निवडून येतील यामधे दुमत असतील; परंतु सध्याची परिस्थिती पहता त्यांनी विरोधकांचे सर्व डावपेच उधळून लावले आहेत... जातिवादी मानसिकतेला पायदळी तुडवले आहे आणि संयमी भूमिका घेत एक सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श ठेवला आहे...! #pankajamunde #BeedLoksabha
"शाहू,फुले आणि आंबेडकर यांच्या आदर्श विचारांची वज्रमूठ पंकजाताईंच्या पाठीशी" श्री.बाबुरावजी पोटभरे आपले आभार..! #PankajaMunde #BeedLoksabha
आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ नियोजित दौऱ्यानिमित्त जाताना मुर्षदपूर फाट्यावर परिसरातील सरपंच आणि नागरिकांच्या सोबत 'चाय पे चर्चा' करत संवाद साधला. #BJP #बीड #महायुती #आपलं_बीड #PankajaGopinathMunde #BeedLoksabha #Beed #संपर्क #election #लोकसभाचुनाव #pankajamunde
मी जिवंत आहे तोपर्यंत...; पंकजा मुंडेंचं आवाहन काय? सर्वत्र चर्चांना उधाण tv9marathi.com/maharashtra/be… #LokSabhaElection2024 #pankajamunde #BeedLoksabha
Beed | माझी गाडी अडवून घोषणा देणारे मराठा आंदोलक नव्हते; पंकजा मुंडेंनी केला दावा #BeedLoksabha #pankajamunde navarashtra.com/maharashtra/it…
माझी गाडी अडवून घोषणा देणारे मराठा आंदोलक नाहीत -पंकजाताई मुंडे! #PankajaMunde #Beed #Maharashtra #Political #ABPMajha
'कालचा प्रकार प्रायोजित कार्यक्रम होता': मराठा आंदोलकांनी गाडी अडवल्यानंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया #pankajamunde divya-m.in/nstv9TCbdJb
मोठी बातमी : गाडी अडवणाऱ्या मराठा आंदोलकांबाबत पंकजा मुंडे यांचा मोठा दावा, म्हणाल्या... marathi.abplive.com/news/politics/… #pankajamunde #BJP #Election2024 #Loksabha
मराठा विरुद्ध मागास वर्गीय असा संघर्ष जाणूनबुजून लावला जात आहे. कारण त्यांना यामधून फायदा दिसतो आहे. फक्त मराठा आमदार खासदार झाला पाहिजे असं त्यांचं मत आहे. परंतु यामधून नुकसान त्याचेच आहे, सर्व मागासवर्गीय आणि अल्पसंख्यक एकत्र येऊन पंकजामागे ताकत उभी करतील... #PankajaMunde
पंकजा मुंडे यांचा 200 कोटीचा चिक्की घोटाळा . ऐका धनंजय मुंडे यांच्या तोंडातून #बीडलोकसभा #beed #बीड #मुंडे #beedloksabha #pankajamunde #Dhananjaymunde # #LokasabhaElection2024
पंकजा मुंडे यांना धक्का : बीड मध्ये महाविकास आघाडीची ताकद वाढली #LatestNews #MarathiNews #maharashtra #maharashtraNews #BEED #LokSabha #LokSabhaElection2024 #bajrangsonwane #PankajaMunde theonlinereporter.com/trouble-increa…
बीडमध्ये पंकजा मुंडे किती मातांनी निवडून येतील यामधे दुमत असतील; परंतु सध्याची परिस्थिती पहता त्यांनी विरोधकांचे सर्व डावपेच उधळून लावले आहेत... जातिवादी मानसिकतेला पायदळी तुडवले आहे आणि संयमी भूमिका घेत एक सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श ठेवला आहे...! #pankajamunde #BeedLoksabha
बीडमध्ये पंकजा मुंडेंना धक्का: शिंदे लाभधारकांच्या गराड्यात अडकलेत, शिंदेसेनेला रामराम ठोकत सुरेश नवलेंचा बजरंग सोनवणेंना पाठिंबा #BajrangSonawane #PankajaMunde divya-m.in/pgX738XWcJb
LIVE : एकनाथ शिंदे यांच्यावर पक्षातील आमदार नाराज, मुंबई काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य #PankajaMunde #SureshNawale #RanjitsinghNaikNimabalkar x.com/i/broadcasts/1…
चौथ्या टप्प्यात, 298 जण आखाड्यात #LokSabhaElections2024 #LokSabhaPolls @nileshlanke_ #AmolKolhe #SujayVikhePatil #PankajaMunde @Pankajamunde epaper.lokmat.com/articlepage.ph…
Maharashtra politics : बीडमध्ये नवं ट्विस्ट; पंकजा मुंडे यांना धक्का, मोठी बातमी समोर #PankajaMunde news18marathi.com/maharashtra/be…
महायुती प्रचार धर्मापुरी जि.प गट.... @Pankajamunde @DrPritamMunde @BJP4India @bjpmaha #pankajamunde #pritammunde #beed #loksabha #Election2024