रहाटणी मध्ये नमो संवाद सभा... मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्री. श्रीरंगआप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी रहाटणी येथील नखाते वस्ती येथे नमो संवाद सभा घेण्यात आली. या सभेला महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक उपस्थित होते. मावळमध्ये महायुतीचे उमेदवार मा. श्रीरंगअप्पा बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यायावेळी आमदार श्रीमती आश्विनीताई जगताप, मा.नगरसेविका सौ.सविताताई खुळे, श्री.नरेश खुळे, मंडलाध्यक्ष श्री.संदिप नखाते, आयुष्यमान भारत योजना जिल्हा संयोजक श्री.गोपाळ माळेकर,सामाजिक कार्यकर्ते श्री.गणेश नखाते,श्री.नामदेव शिंत्रे, श्री.सुनिल नखाते, श्री. मनोज नखाते, श्री.गोपाळ कांबळे आदी उपस्थित होते. #BJP #LokSabhaElection2024 #AbkiBaar400Paar #AbkiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar #namosanvadsabha #namoagainmission2024 #ModiAgainIn2024 #NarendraModi #NamoAgain24 #BJP4IND #ModiKiGuarantee #amitshah #jpnadda #BJPmaharashtra #eknathshinde #devendrafadanvis #chandrashekharbawankule #मावळलोकसभा #mavalloksabha #shreerangbarne #Mahayuti #pimprichinchwad #ishankarjagtap