पुणे वाहतूक पोलिस आणि @CPPuneCity@PuneCityPolice@PuneCityTraffic हे लोकांच्या जीवाशी फक्त खेळत आहेत NH नेशनल हाईवे वर सर्रास हप्ता घेऊन प्रायवेट गाड्या bla bla कार ला चालू देतात #PTP ऍप ला कम्प्लेन केली तरी त्यांचे हापते चालू असतात म्हणून त्यांच्या वर दंड आकारला जात नाही
@Tukaram_IndIAS सर कृपया भिडे पूल वर चालणाऱ्या ह्या सगळ्या गाड्या वर कारवाई करून दाखवा
@PuneCityPolice हे येतात त्यांच्या कडून पैसे घेतात लोकांच्या जीवाशी खेळण्या साठी
रात्र रात्र भर हे शॉप चालू असतात आणि गचाळ किचन काही स्वच्छता नाही ना कोणती भीती
@CPPuneCity
@PCcityPolice थोडा वेळ कडून रात्री या हिंजवडी ला समजते काय आहे काय नाही जो जास्त पैसा गोळा होतो इथून होतो
इथले सगळे शॉपी दारू चे दुकान आणि पब्स रात्री भर चालू असतात
@pulse_pune काही नाही ही सगळी टॅफिक पोलिस वाल्यांची चूक आहे
पहाटे ५ वाजल्या पासून सातारा कराड सांगली कोल्हापूर प्राइवेट गाड्या भरायला हप्ता घेतात १०००/१५००
कोणी काही करू शकत नाही
@CP_PCCity@CPPuneCity@choubeyvk
आपल्याला कोणाला वेळ भेटला तर कधी हिंजवडी ला रात्री चक्कर मारा
पोलिस १०० रुपये एका गाडीला असे ४-५ गाड्या रात्री फिरवतात आणि रात्र भर अवैद्य धंदे चहा बुर्जी च्या गाड्या आयक्रीम चे गाडे उभा करू देतात आणि त्यांचेच गडे राखत बसतात
शरम वाटली पाहेजे
@DGPMaharashtra@CMOMaharashtra
पोलिस फक्त हप्ता घ्यायला येतात एवढी प्रतिमा राहिली आहे हिंजवडी मधे कायदा व सुव्यवस्था धाब्या वर बसलेली आहे फक्त पैश्या साठी लाचार झालेले पोलिस आहेत इथे
@CP_PCCity@CP_PCCity@CPPuneCity@choubeyvk
आपल्याला कोणाला वेळ भेटला तर कधी हिंजवडी ला रात्री चक्कर मारा
पोलिस १०० रुपये एका गाडीला असे ४-५ गाड्या रात्री फिरवतात आणि रात्र भर अवैद्य धंदे चहा बुर्जी च्या गाड्या आयक्रीम चे गाडे उभा करू देतात आणि त्यांचेच गडे राखत बसतात
शरम वाटली पाहेजे
2K Followers 2K FollowingAn official handle of NARF. The aim of the forum is to unite the people to bring about a change in the neighbourhood through public participation.
2K Followers 1K FollowingLet's follow each other & work together to improve Roads, Public transport, Garbage, Sewage,Water, Hills, Rivers.Let's unite & excercise the power of common man
111 Followers 637 Followingसंस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय बेडर-रामोशी युवा सेना,
युवक अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य,
संस्थापक श्री.रेणुकामाता देवस्थान कुपवाड 9730370888
1K Followers 16 FollowingOfficial Account of the Commissioner of Pimpri Chinchwad Municipal Corporation | Shekhar Singh, IAS.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांचे अधिकृत अकाऊंट.
4.7M Followers 147 Followingमुंबई पोलीसांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
Official account of Mumbai Police. For any emergency, Dial 100/112.
504 Followers 52 FollowingCivilized | Frustrated | Middle Class | Tax payer | Mango Man | Citizen of Pune.
Views are personal, non political.
RT is not Endorsement.
2K Followers 2K FollowingAn official handle of NARF. The aim of the forum is to unite the people to bring about a change in the neighbourhood through public participation.
326K Followers 79 FollowingOfficial X handle of Directorate General of Information and Public Relations (#DGIPR), #Government of #Maharashtra #महाराष्ट्र #शासन
https://t.co/vQ3dmidWWZ
239 Followers 628 FollowingSolution Architect,Social Reformer, Sustainability Champs,Public Transportation,Human Rights, People Voice, City, State and Country Development.
मेरी आवाज सुनो!
116 Followers 29 FollowingAI | Technology | Public Policy | Evidence-Based Thinking | Constitutional Values | Working for an Inclusive & Progressive India 🇮🇳
2K Followers 1K FollowingLet's follow each other & work together to improve Roads, Public transport, Garbage, Sewage,Water, Hills, Rivers.Let's unite & excercise the power of common man
87K Followers 121 FollowingThis is the official account of Pune Rural Police. Not monitored 24/7. Monitored only between 10 am to 6 pm. For any emergency, dial 100 or 020-25657171.
8K Followers 4 FollowingThe Official Account of the Commissioner of Police, Pimpri Chinchwad City @PCcityPolice
Not monitored 24/7. For any emergency, please dial 112.
266 Followers 0 FollowingThis is the official account of Pimpri Chinchwad Traffic Police.
Not monitored 24/7. Available only between 10.00 am to 6.00 pm
For any emergencies dial 100.
68K Followers 44 FollowingThis is the official account of Pimpri Chinchwad Police. पिंपरी चिंचवड पोलीसांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत ११२ वर संपर्क करा. #Dial112
1.6M Followers 27 Followingसंकल्प, निष्ठा, कर्म-
हाच माझा धर्म!
उपमुख्यमंत्री- महाराष्ट्र राज्य |
Commitment, Conviction, Service- My Vision |
Deputy Chief Minister- Maharashtra