दहिसर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ८ येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदानाचा लोकार्पण सोहळा माझ्या उपस्थितीत पार पडला. यावेळी खासदार @iGopalShetty, महापौर श्रीमती @KishoriPednekar, आमदार @ShelarAshish, आमदार @manishaBJP व (1/2)
1
9
41
0
0
Download Image
स्थानिक नगरसेवक हरीश छेडा, अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (2/2) @BJP4Maharashtra @BJP4Mumbai #गोपीनाथ_मुंढे #दहिसर #BJP