पंतप्रधान मोदींची ऑडिओ क्लिप घेऊन त्यांना दाखवावे लागतेय यातच शरद पवार यांना निवडणुकीत अपयश दिसून येतेय. मोदींनी या देशासाठी दिलेले योगदान, गरिबांच्या कल्याणासाठी केलेलं कामं यातील एखादी मोठ्या मनाने शरद पवार क्लिप दाखवू शकले असते. चांगल्या कामाचे दाखवायचे नाही, अर्धसत्य दाखवायचे हा पवारांचा स्थायीभाव आहे.
1
5
15
504
0
Download Video
@mipravindarekar अच्छे दिन...बहोत हुई महंगाई की मार...