महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे... आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे. #RajThackerayLive
@mnsadhikrut अचानक हिटलर बद्दल प्रेम का जागला?
@mnsadhikrut किती ही लाचारी......😤😤😤 शेवटी गुजरात ची धूनी धुवायला लागली ना.... मराठी माणूस मनसे चा बाजूने कधीच उभा राहणार नाही
@mnsadhikrut एक ठाकरे जे शक्ती नसताना २१ जागांसाठी अडून बसले आणि हे दुसरे जे बिनशर्त पाठिंबा देत आहेत. मोदींनी नकली म्हणले ते उगाच नाही.
मोदींना बिनशर्त पाठिंबा का आणि कशासाठी ? -महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला घेऊन जाण्यासाठी - महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान केल्याबद्दल - मराठी माणसाचे वारंवार खच्चिकरण केल्याबद्दल - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या हितासाठी बनवलेली शिवसेना फोडल्याबद्दल -उद्धवजींना मुख्यमंत्री पदावरून पायउतार केल्याबद्दल