ही सेवा घडावी निरंतर… आपलं संपर्क कार्यालय २४ तास खुलं असतं, त्याचा फायदा नागरिकांना कसा होऊ शकतो, याचं उदाहरण आज मला स्वतःला अनुभवायला मिळालं. त्याचं झालं असं, की पहाटे ३:३० च्या सुमारास कोथरूड मधील श्रीनाथ-मिलन सोसायटी रस्त्यावर झाड पडल्याचा निरोप घेऊन सोसायटी (१/४)
पदाधिकारी श्री. खरे आपल्या संपर्क कार्यालयात आले. त्यानंतर लगेचंच कार्यालयाची यंत्रणा कामाला लागली व पडलेल्या झाडाचा भाग हटवायला सुरुवात केली. रहदारीसाठी रस्ता बंद राहील, अशा पद्धतीनं झाडं पडलं होतं, त्यामुळे दिवस सुरु होण्याच्या आतच पडलेलं झाड बाजूला करणे आवश्यक होते. (२/४)
@mohol_murlidhar @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Maharashtra @BJP4PuneCity @BJP4PMCPune असे वाटले की १९५०-६० क्या काळातली गोष्ट सांगत होतात... Firebrigade नावाचे एक department आहे त्यांना कॉल का नाही केला असा प्रश्न पडला आहे🥴
@mohol_murlidhar @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Maharashtra @BJP4PuneCity @BJP4PMCPune बंगलो सोसायटी दिसते.. अशीच सेवा गरीब जनतेच्या वसाहतीत, झोपडपट्टीत पण करा.. मग त्या सेवेला अर्थ आहे..
@mohol_murlidhar @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Maharashtra @BJP4PuneCity @BJP4PMCPune Please constitute a Quick Reaction Team comprising of PMC officials and Volunteers
@mohol_murlidhar @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Maharashtra @BJP4PuneCity @BJP4PMCPune खूप छान👏👏🚩
@mohol_murlidhar @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Maharashtra @BJP4PuneCity @BJP4PMCPune Any reason found that how this large tree fallen down? Please take necessary action to save trees. #SmartCitiesMission
@mohol_murlidhar @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Maharashtra @BJP4PuneCity @BJP4PMCPune जनसेवा हीच जनार्दन सेवा 🙏
@mohol_murlidhar @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Maharashtra @BJP4PuneCity @BJP4PMCPune कोथरूडच्या स्थानिक नेतृत्वाचा कायम अभिमान आणि कौतुक आहे.