धन्यवाद, आदरणीय साहेब ! आपल्या मार्गदर्शनात पुणे लोकसभेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवून पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करण्यात निश्चितच वाटा उचलणार आहोत !!! अब की बार, 400 पार !!! @cbawankule #BJP4Pune #BJP #Pune #Loksabha #पुणे #लोकसभा #ModiKiGuarantee #ModiHaiToMumkinHai #AbkiBaar400Paar #AbkiBaarPhirModiSarkar #मुरलीधर #मोहोळ #murlidharmohol @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
शुभेच्छा 🪷 आम्ही पुणेकरांचा ! पुणेकर #अच्छेदिन चा वाट पाहत आहे . तुमच्यावर शिर्षशस्थ नेतृत्व नी भरोसा दाखवल आहे , पूर्ण विश्वास आणि भरोसा आहे कि तुम्ही सर्वांचा अपेक्षा आणि भरोसा ला १००% संतुष्ट करणार आणि पुणेची आत्मा परत जीवन्त करणार 🪷❤️🙏 #जय_श्री_राम 🚩 @narendramodi @JPNadda @blsanthosh @Dev_Fadnavis @cbawankule
@mohol_murlidhar @cbawankule सरळसेवेसह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजे. 🚨KPSC(केरळ) प्रमाणे MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे (सदस्य, स्टाफ वाढवावा). 🚨 One Exam, One Cut off सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच लागले पाहिजेत
@mohol_murlidhar @cbawankule Kaam kai kela tee tweet kara … Buss jhale aabhar ..
@mohol_murlidhar @cbawankule अण्णा अभिनंदन 🌷🌷🌷🌷🌷
@mohol_murlidhar @cbawankule अण्णा मारण्याची शीट गेल्यात जमा आहे