केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या आणि नागपूरकरांसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या नागनदी पुनर्जीवन प्रकल्पाला एक्सपिंडीचर फायनान्स कमिटी (EFC) ने मंजूरी दिली आहे.
16
67
681
0
0
कॅबिनेटच्या मंजूरी नंतर आता २,११७ कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू होईल. या कामासाठी आठ वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून याअंतर्गत ९२ एमएलडी क्षमतेचे तीन एसटीपी प्रकल्प, ५०० किमी सीवरेज नेटवर्क, पंपीकरण स्टेशन कम्युनिटी टॅायलेट निर्माण केले जाणार आहेत.