झाडं तोडण्यासाठी उद्योगपतींकडून पैसे घेतल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. “सरकारला लाज वाटत नाही का?” असा सवाल करत पर्यावरणप्रेमी या निर्णयाला विरोध करतील, असंही त्यांनी म्हटलं.
#SanjayRaut#Environment#TreeCutting#MaharashtraPolitics#Karjat
लोकप्रिय crime show ‘Crime Patrol’ आता प्रथमच मराठीत येत असून अभिनेता उपेंद्र लिमये सूत्रसंचालन करणार आहेत. ‘Crime Patrol Marathi’चं प्रसारण आज, 26 ऑक्टोबरपासून रात्री 10 वाजता Sony Marathiवर सुरू होत आहे. हा शो Sony LIVवरही पाहता येणार आहे.
#UpendraLimaye#CrimePatrolMarathi
मनोज जरांगे यांच्या कथित ₹500 कोटींच्या आरोपांशी संबंधित ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. क्लिप खरी, edited की AI-generated आहे, याची तपासणी केली जाणार आहे.
#ManojJarange#DevendraFadnavis#AudioClip#ForensicProbe
तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली FDAची कारवाई सुरूच आहे. बुलढाण्यात सुमारे ₹1 कोटींचा मसाल्यांचा साठा जप्त करण्यात आला, तर बीडमध्ये नियमभंग आढळल्याने दोन आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.
#TukaramMundhe#FDA#Buldhana#Beed#FoodSafety#MaharashtraNews
पनवेलमध्ये आयोजित मनसे वाहतूक सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी सत्तेबाबत मोठं वक्तव्य केलं. “महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय, याचीच मी वाट पाहतोय,” असं म्हणत त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली.
#RajThackeray#MNS#Panvel#MaharashtraPolitics#MNSVahatukSena
वाढत्या महागाई आणि जीवनावश्यक खर्चाविरोधात फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलनं सुरू आहेत. पॅरिसमध्ये काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिस आमनेसामने आल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं.
#France#Paris#Protest#CostOfLiving#Inflation#WorldNews
मुलुंड-ठाणे दरम्यानचा OHE बिघाड दुरुस्त झाल्यानंतर मध्य रेल्वेची सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कांजूरमार्गच्या signalling systemमधील बिघाड पूर्णपणे दुरुस्त करण्याचं काम सुरू असून प्रवाशांना काही काळ विलंबाचा सामना करावा लागू शकतो.
#MumbaiLocal#CentralRailway#MumbaiNews
नवी दिल्लीत आयोजित 12व्या BRICS Parliamentary Forumला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी विविध देशांच्या प्रतिनिधीमंडळांच्या नेत्यांशी संवाद साधत जागतिक सहकार्य आणि संसदीय भागीदारीवर भर दिला.
#NarendraModi#BRICS#BRICSParliamentaryForum #India
157 Followers 3K FollowingB'1D'ian.
Humour makes life sail.
Cricket/Travel/Food/Steal Deals.
*Ordinary Father Of A Special Child*
Take Life as it Goes.
258 Followers 2K Followingविभाग अध्यक्ष - म.न.से. (MNS) |
वाशीचा जनसेवक - सेवाच आमची ओळख |
Nation First |
Engineer by Qualification, Politician by Passion |
Live life, King Size!
3K Followers 220 FollowingEditor: https://t.co/Vj29IYRelz | PhD | Media Consultant | Ex-Member, Gujarati Sahitya Academy (Maharashtra) | Ex G.S. TV Journalist Association
178K Followers 352 FollowingSansad TV is the Parliamentary channel of India. It was created in 2021 by merging Lok Sabha Television and Rajya Sabha Television.
17.3M Followers 20 FollowingIndia and the world, through the stories shaping our times. Across television, digital and social. NDTV. When It Really Matters.
32K Followers 2K Followingविचारक, इतिहास पाठक, समाजिककार्यकर्ता,मानवतावादी,अंबेडकरवादी, समाजवादी,कर्पूरीवादी, मंडलवादी,,,,
व्यक्ति का सम्मान फॉलोवर देखकर नहीं विचार देख कर होता है
795K Followers 33 FollowingZEE BUSINESS is India’s Number 1 Hindi business news channel. It's your channel for profit and wealth. Download App - https://t.co/yoRVtU3uFg
6.9M Followers 23 Followingज़ी न्यूज हिंदी भाषी पाठकों के लिए पेश करता है बेहद सटीक, ताजा एवं विश्वसनीय खबरें।
Follow us on #WhatsApp - https://t.co/Ha4BD8hL3F
289K Followers 39 FollowingSince 1932.
महाराष्ट्रातील नं. १ वृत्तपत्र
News from Maharashtra & around the world 🌏
Youtube Channel: https://t.co/1WWyWupZt6
28K Followers 0 FollowingOfficial Account of Shrimant Dagdusheth Halwai Sarvajanik Ganpati Trust Pune! This Trust manages the famous temple of Dagdusheth Halwai Ganpati.
561K Followers 107 FollowingOfficial Account of Akashvani, India's National Broadcaster & Premier Public
Service Broadcaster. YouTube Channel - https://t.co/gJanmwo8Yi
5.0M Followers 93 FollowingMLA from Tonk| AICC Gen Secy-in charge of Punjab| Former Min of IT, Telecom & Corp affairs, Govt of India| Commissioned officer Territorial Army
32.7M Followers 62 Followingमुख्यमंत्री (उत्तर प्रदेश); गोरक्षपीठाधीश्वर, श्री गोरक्षपीठ; सदस्य, विधान सभा, उत्तर प्रदेश; पूर्व सांसद (लोकसभा-लगातार 5 बार) गोरखपुर, उत्तर प्रदेश
28.3M Followers 2 FollowingOfficial X account of Rashtrapati Bhavan and is run by the President’s Secretariat | Smt Droupadi Murmu, President of India.
23.0M Followers 4 FollowingBharatiya Janata Party, the world's largest political party, on a mission to empower 1.4 Billion Indians for building a #ViksitBharat by 2047... 🇮🇳