आज माढा तालुक्यातील वाकाव येथे माजी मंत्री जयंतराव पाटील साहेब व माजी मंत्री हर्षवर्धनभाऊ पाटील यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली. सगळीकडं पुराचे पाणी आल्याने शेतकऱ्यांचं, दुकानदारांचं मोठं नुकसान झालंय. शेतातलं पीक वाहून गेली, जनावर पुराच्या पाण्यात वाहून गेली.
@NCPspeaks
अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, माथाडी कामगारांचे दैवत स्व.अण्णासाहेब पाटील यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
#अण्णासाहेबपाटील#AnnasahebPatil
केवड येथील कुबेर धर्मे यांच्या घरात पुराचे पाणी शिरल्यानं स्वतः जीव वाचवण्यासाठी झाडावर जाऊन बसले होते, त्यांच्या सतत संपर्कात राहून त्यांना धीर देत होतो. NDRFच्या सहकार्यानं त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. चेहर्यावरचं हास्य सर्वकाही सांगून गेलं..
#madha
मुख्यमंत्री महोदयांसह पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या व्यथा मांडल्या..
“निकषांच्या पुढे जाऊन मानवतावादी तत्वांवर तात्काळ मदत मिळणे आवश्यक आहे” ही भूमिका सरकारसमोर मांडली..
facebook.com/share/v/1LLtg7…
पूरपरिस्थिती वाईट झाली आहे.. पूरग्रस्त बांधवांना भेटून आढावा घेतला आणि मंत्रिमहोदयांसह परिस्थितीची पाहणी करून अधिकाधिक सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले..
सिना दारफळ येथील बरडवस्तीच्या नागरिकांपर्यंत पोचणे शक्य न झाल्यास आर्मीच्या हेलिकॉप्टरने नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.. तत्काळ सहकार्याबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब व जिल्हाधिकारी, अधिकारी याचं मनःपूर्वक आभार!
#शेतकरी#पूर#माढा#नुकसान
रात्रीपासून रेस्क्यू ऑपरेशन कार्यरत आहे.. १०० पेक्षा जास्त जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. बाकी गावातील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
शेवटची व्यक्ती सुखरुप बाहेर पडेपर्यंत माझे कार्य अविरत सुरूच राहील..!
आज पालकमंत्री ना.जयकुमार गोरेसाहेब यांनी माढा तालुक्यातील उंदरगाव येथे पुर परिस्थितीची पाहणी केली यावेळी माझे बंधू अमर पाटील उपस्थित होते. सीना नदीकाठ उंदरगाव, दारफळ, खैराव, वाकाव, राहुलनगर, निमगाव- माढा, कुंभेज, केवड, वडशिंगे अशा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे.
@Dev_Fadnavis
आज पंढरपूर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथे पद्मभूषण, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करून निघालेल्या रॅलीचं स्वागत केलं.
.
.
.
.
.
#karmaveerBhauraoPatil
#karmaveer#pandharpur#madha#abhijeetpatilupdates
कोर्टी येथे पैगंबर जयंतीनिमित्त जुलूस यात्रेत उपस्थित राहून ईद-ए-मिलाद उन-नबी या पवित्र सणानिमित्त हिंदू-मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या..
#pandharpur
🕚सकाळी ११.वा 🗓️१९ सप्टेंबर २०२५
📍सोलापूर | 'जिल्हास्तरीय बॅंक आढावा बैठक'
आज नियोजन भवन,सोलापूर येथे 'जिल्हास्तरीय सर्व बँका आढावा बैठक' जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांच्या उपस्थितीत पार पडली..
#solapur#bank
माढा तालुक्यातील निमगाव-माढा , दारफळ, राहुलनगर, उंदरगाव, वाकाव आदी गावांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची आज पाहणी माढा तहसील भोसले यांच्यासमवेत पाहणी केली..
@Dev_Fadnavis#madha#AbhijeetPatilUpdates
1K Followers 1K FollowingWelcome my Official Twitter account of Dr Kaalika social activist's,
Hello guys my previous account was suspended. It is my new account. follow me back.Thanks
3K Followers 490 FollowingMaharashtra's Leading Political Consultancy. We are Expert in Political Research, Strategy & Analysis. Our Mission is Empowering Leaders, Shaping Future's..!
1K Followers 3K Followingट्विट मध्ये काहीही चुकीचे वाटल्यास विनासंकोच कॉमेंट करा आणि माझ्या ज्ञानात वाढ करा.चुकी दुरुस्त केली जाईल.आपले सहकार्य हाच अनमोल आहेर.
#धन्यवाद..!
681K Followers 149 FollowingLeader of Legislative Party, @NCPspeaks Maharashtra|8th Term MLA,Islampur |Ex Minister-Home, Finance,Rural Development & Water Resources,Maharashtra
1.8M Followers 524 FollowingWorking President @NCPSpeaks, Member of Parliament - Baramati Lok Sabha Constituency, Maharashtra | Retweets are not Endorsements
1.7M Followers 26 Followingसंकल्प, निष्ठा, कर्म-
हाच माझा धर्म!
उपमुख्यमंत्री- महाराष्ट्र राज्य |
Commitment, Conviction, Service- My Vision |
Deputy Chief Minister- Maharashtra
1.7M Followers 12 FollowingOfficial account of the Office of @ShivSenaUBT_ Party President Shri Uddhavsaheb Thackeray | Former Chief Minister of Maharashtra
343K Followers 54 Followingनमस्कार, बीबीसी मराठी तुमच्यापर्यंत जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि रंजक गोष्टी आणत असतं. रिट्वीट करायला विसरू नका. बीबीसीसाठी ‘कलेक्टिव्ह न्यूजरूम’चं प्रकाशन
71K Followers 21 FollowingMaharashtra Legislative Council Member (MLC) | @ShivSenaUBT_ Secretary | Apex Council Member @MumbaiCricAssoc | Board Member @TTDevasthanams
23.3M Followers 3 FollowingBharatiya Janata Party, the world's largest political party, on a mission to empower 1.4 Billion Indians for building a #ViksitBharat by 2047... 🇮🇳
7.0M Followers 30 Followingज़ी न्यूज हिंदी भाषी पाठकों के लिए पेश करता है बेहद सटीक, ताजा एवं विश्वसनीय खबरें।
Follow us on #WhatsApp - https://t.co/Ha4BD8hL3F
292K Followers 33 FollowingSince 1932.
महाराष्ट्रातील नं. १ वृत्तपत्र
News from Maharashtra & around the world 🌏
Youtube Channel: https://t.co/1WWyWupZt6
852K Followers 39 FollowingA leading Marathi news channel
WhatsApp Channel - https://t.co/NtpBjASKv5
Download App - https://t.co/hIu78BlIqw
LIVE TV : https://t.co/9LYPZQG5eA