सांगलीमध्ये आज विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला माजी मंत्री अजित घोरपडे आणि माजी आमदार विलास जगताप यांच्या पाठिंब्यामुळे विशाल पाटील यांच्या बंडाला अधिक बळ आल आहे येत्या काही दिवसात सांगली लोकसभेच्या बाबतीत अनेक नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. #Sangliloksabha
1
0
5
372
0
Download Image
@pratikpawar2901 22 Last date ahena withdrawal chi. 22 pryanta bharpur kahi ghadel. Congress la dilela 17 paiki 14 jaganch nomination jhalai / hoil 19 April pryanta 3 jaga (Pune & Mumbai) So nntr Congress bandakhori kru shkte baki seats vrti