मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून आठ जागी उमेदवारांची घोषणा आठ पैकी सात ठिकाणी विद्यमान खासदारांना पुन्हा निवडणूक लढण्याची संधी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत ठाणे कल्याण आणि नाशिकचा समावेश नाही हे विशेष...!!
1
2
12
540
0
Download Image
@pratikpawar2901 ठाणे कल्याण नाशिक मध्ये तयारी पण चालू झाले श्रीकांत शिंदे रविंद्र फाटक लोडिंग..... नाशिक