तुम्ही कितीही शिव्या घाला, तिरस्कार करा किंवा त्याच्यावर विनोद करा. राहुल गांधी ही व्यक्ती देशातील अनेक महत्वाच्या घटनांबद्दल जे जे काही बोलली आहे, ते ते खरे ठरत आले आहे. मग ते नोटबंदी असो कोव्हिड असो वा शेतकरी आंदोलन किंवा जीएसटी. आज परत एकदा Electoral Bonds बद्दल २०१९ मध्ये राहुल गांधी जे बोलले ते सुप्रीम कोर्टाने खरे ठरवले.
184
722
4K
144K
21
@Awhadspeaks @cpimspeak पक्ष electoral bond च्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेला होता आणि त्याचाच आज निकाल आला आहे। राहुल गांधींचा काय संबंध आहे? electoral bond ला विरोध होता तर लगेच कोर्टात #CongRSS का गेली नाही? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का electrol bond ने देणग्या का घेत आहेत।