पुणे महापालिका आयुक्त श्री विक्रम कुमार यांची भाजपा महिला मोर्चाच्या शिष्टमंडळाने शहराध्यक्षा हर्षदा फरांदे यांच्या नेतृत्वात भेट घेऊन महिलांप्रतिच्या प्रलंबित विषयांवर चर्चा केली, तसेच पुणे शहरातील महिला बचतगट सक्षमीकरणाकडे लक्ष केंद्रित करावे असे निवेदन देखील यावेळी दिले.
0
1
2
106
0
Download Image