NDRF, SDRF च्या १७ तुकड्या तैनात. जसे पंचनामे येतील तशी मदत. ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना २,२१५ कोटींची मदत थेट बँक खात्यात.
१,८२९ कोटी जिल्हा पातळीवर पोहोचवण्यात आले आहेत. एकूण २,२१५ कोटींची मदत.
मानवी मृत्यू, जनावरांचे मृत्यू, घरे आणि शेतीच्या नुकसानासाठी
खरडून गेलेल्या जमिनींच्या नुकसानभरपाईसाठी अध्यादेश आहे.
त्यात काय सुधारणा करता येईल ते तपासण्यात येईल
-: सीएम देवेंद्र फडणवीस
@Dev_Fadnavis#CM_Devendra#TeamDevendra
अशा परिस्थितीचे राजकारण करणे योग्य नाही. मविआ काळात अशी परिस्थिती होती तेव्हा झाले, ते सर्वांना माहित आहे.
आम्ही त्यांच्या राजकारणाकडे दुर्लक्ष करत मदतीला प्राधान्य देत आहोत
स्पष्ट वक्ते @Dev_Fadnavis जी
#TeamDevendra
जय भवानी जय शिवाजी💪🏻✌🏻
काँग्रेस जमातला भारतात छत्रपती शिवाजी महाराज चालत नाही तर
दुसरीकडे शिवरायांचा मावळा देवाभाऊंनी मॉरिशियस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे..🔥🔥🚩👍🏻
#TeamDevendra#DevendraFadnavis#ChhatrapatiShivajiMaharaj
" आगे बढ़ो, हम भारत के लिये है
और भारत भारतीयों के लिए "
स्वाधीनता संग्राम में अग्रणी भूमिका निभाने वाली महान क्रांतिकारी, समाज सुधारक एवं महान स्वतंत्रता सेनानी, "नारी शक्ति का अवतार" #मैडम_भीकाजी_कामा जी की जयंती पर कोटि-कोटि नमन..🙏🚩
@SSSANVV_MH#TeamDevendra
नागपूर नागभीड या मीटरगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मार्गात रूपांतर करण्यासाठी देवाभाऊ सरकार ने ४९१ कोटींचा निधी वितरित करण्याचा मंत्रिमंडळ निणर्य घेतला आहे. यामुळे पूर्व विदर्भाच्या विकासाला गती मिळणार आहे.
#MaharashtraGovernment#DevendraFadnavis#CabinetDecisions#Nagpur
देवाभाऊंच्या संकल्पनेतून विज्ञान वारीतून विद्यार्थ्यांना थेट नासाची सवारी होणार आहे , वैज्ञानिक दृष्टिकोनाची नवी ज्योत पेटवली जात आहे.
@Dev_Fadnavis#TeamDevendra
नागपूर नागभीड या मीटरगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मार्गात रूपांतर करण्यासाठी देवाभाऊ सरकार ने ४९१ कोटींचा निधी वितरित करण्याचा मंत्रिमंडळ निणर्य घेतला आहे. यामुळे पूर्व विदर्भाच्या विकासाला गती मिळणार आहे.
@Dev_Fadnavis#TeamDevendra
राज्यात अस्मानी संकटात सापडलेल्या बळीराजाच्या पाठीशी महायुती सरकार खंबीरपणे उभे आहे... राज्यातील मंत्री जिल्ह्याच्या अतिवृष्टी भागाचे दौरेकरून बळीराजाला धीर देणार...एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही ... मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांची ग्वाही..
#TeamDevendra
13K Followers 12K Followingأنا رجل يعشق الكبرياء. ولا يتحـدث أبداً فـي هراء أفكـر جيـداً بـكلامي قبل الإلقاء لا شيء يبهـرني ولا حتى جمال النساء أترك مـن هجرني ولا التفت للوراء رأسي
487K Followers 1K FollowingThe original source of the latest news, insight, and commentary about #CryptoCurrency #Bitcoin #NFTs #Defi (Not Investment Advice) Free Weekly Newsletter 📧
13K Followers 12K Followingأنا رجل يعشق الكبرياء. ولا يتحـدث أبداً فـي هراء أفكـر جيـداً بـكلامي قبل الإلقاء لا شيء يبهـرني ولا حتى جمال النساء أترك مـن هجرني ولا التفت للوراء رأسي
709 Followers 651 Followingपरंपरा में आस्था | समाज में सेवा | राष्ट्र और प्रकृति से प्रेम | गौ माता की सेवा जीवन का संकल्प | यात्राओं में आत्म-अन्वेषण ✨ टिम:– @VoiceForSanatan
No recent Favorites. New Favorites will appear here.