सोलापूर लोकसभा मतदारसंघातील BRS पक्षाचे नेते भगिरथ दादा भालके यांनी सुशिलकुमार शिंदे साहेब व उमेदवार प्रणिती शिंदे यांची भेट घेतली...
3
56
1K
11K
3
Download Image
@vastad_05 सोलापूर मध्ये नेते सगळे साहेबांच्या बाजूने पण मतदार सगळे मोदींच्या बाजूने . 4 जून गुलाल आपलाच
@vastad_05 भगीरथ भालके यांच मंगलवेढा तालुक्यात जास्त वजन आहे as compare पंढरपुर आणि अभिजीत पाटील , भालके एकत्र आले तर पंढरपुर , मंगलवेढा तुन प्रणिती ताई १००% लीड घेनार त्यात मोहिते पाटील याना माननारा मोठा वर्ग आहे त्याचा सुधा फायदा होनार. #Solapur #माढ़ा