पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री मुरलीधर किसन मोहोळ यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र.५ वडगावशेरी-कल्याणीनगर मधील विठ्ठल नगर, मोतीशेठ चाळ व कमल नगर परिसरात घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला.
0
5
6
70
0
Download Video