ज्योती प्रमोद पांचाळ @JyotiPa84626226
आवडता नेता महाराष्ट्र मुंबई राज... #आदरणीय_श्री_राजसाहेब_ठाकरे Govandi, Mumbai Joined May 2022-
Tweets10K
-
Followers2K
-
Following781
-
Likes29K
@PapadkarManisha @airnews_nagpur @BJP4Maharashtra या बाईंची पक्षात असताना काम करत नाही म्हणुन पदावरून हकालपट्टी केली होती. त्याचा राग ठेवून आहेत. म्हणुन हल्ली शालिनीताईंच्या प्रत्येक पोस्टवर बालिश कॉमेंट करत असतात. काम करा बाई. Trolling वर कुठ आयुष्य काढता?
प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांनी आपल्या पक्षाचे चिन्ह घराघरांत आणि मनामनात पोहचविण्यासाठी आतापासून तयारीला लागायला हवे #Railway_Engine 🚂 विधानसभा निवडणूक पूर्वी बॅनर, स्टिकर, मोबाईल कवर, बॅच, पेन ह्या सर्व म्हणजे सर्व ठिकाणी आपले "रेल्वे इंजिन" दिसेल ह्याची काळजी घ्या
धमक्या देऊन टेंडर बळकवणाऱ्या विनायक राऊतला मतदान कराल तर,कोकणच्या विकासाला तुम्ही अजून काही वर्षे मुकाल! मागची १० वर्षे या विनायकने असे किती टेंडरचे पैसे खाल्ले असतील विचार करा,त्याच जोरावर याचा पोरगा जनतेला माज दाखवायची कामं करतो. अशा लोकांमुळे मुंबई गोवा महामार्ग रखडला आहे.
मुंबई महाराष्ट्राला मिळू नये म्हणुन आंदोलनकर्त्या मराठी बांधवांना गोळ्या घालणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या अस्मितेचा पुळका आला आहे. मराठी तरुणाईच्या रोजगारासाठी केलेल्या आंदोलनामुळे यांनीच @RajThackeray साहेबांवर गुन्हे दाखल केले, ते आम्ही विसरणार नाही.
मुंबई महाराष्ट्राला मिळू नये म्हणुन आंदोलनकर्त्या मराठी बांधवांना गोळ्या घालणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या अस्मितेचा पुळका आला आहे. मराठी तरुणाईच्या रोजगारासाठी केलेल्या आंदोलनामुळे यांनीच @RajThackeray साहेबांवर गुन्हे दाखल केले, ते आम्ही विसरणार नाही.
माझी @MeGajananKale दादांना विनंती आहे कृपया आपण येरवडा मनोरुग्ण हॉस्पिटल,येथे त्वरित संपर्क करून सदर रुग्णास हॉस्पिटलात अॅडमिट करून त्यांच्यावर चांगले उपचार करण्यास सांगावे. असे रुग्ण जास्त दिवस बाहेर राहणे म्हणजे राज्यसाठी घातक आहे. #MNS #MaharashtraPolitics @mnsadhikrut
@mnssocial_ @avinash_mns आपल्या नेत्याची ही बाजू आपल्याच नेत्यांनी हे ट्विट रिट्विट करून दुसऱ्यांना दाखवायला हवी. @SandeepDadarMNS @MeGajananKale @YKilledar @mnsRepost @MNSPrashantRane @Nayan7217_ @PrasadKulapkar @abhijitpanse
"जुनं फर्निचर" चित्रपटात मकरंद अनासपुरे ह्यांनी शिंदेचा छोटासा रोल केलाय...😊 @manjrekarmahesh सर छान चित्रपट..👌 प्रत्येकाने चित्रपट गृहात जाऊन पहावा असा चित्रपट...अनेकांची मतमतांतरे असू शकतात....आई वडिलांच्या पासून लांब असणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा चित्रपट.
Do you remember when you joined X? I do! #MyXAnniversary
संघर्ष सुद्धा त्यांनाच निवडतो.. ज्यांच्यात लढण्याची क्षमता असते..!!
उत्तम भाषण. विषयाला धरून, लोकांना खिळवून ठेवण्यात, एखाद्याची स्तुतीही मनमोकळी, टीकाही तितकीच बेधडक. उगाच गर्दी आणि प्रतिसाद मिळतो का राज ठाकरेंच्या सभेला. #TeamRajT_mns
@AndyRoars पहीली गोष्ट आतापर्यंत माननीय राजसाहेब ठाकरे यांनी कधीच आदित्यचं नाव घेतलं नाही, उलटं निवडणूक लढवताना उमेदवारही दिला नाही. ही टर प्रेक्षकांमधून कुणीतरी उडवली. संपलेला पक्ष बोलणाऱ्या आदीत्यला नियतीनेच अद्दल घडवली. अमित बद्दल तुम्ही विचार करु नका, साहेब आहेतच. #मराठी
#TeamRajT_mns आज ठाणे लोकसभा महायुतीचे उमेदवार श्री.नरेशजी म्हस्के यांचा निवडणूक अर्ज भरताना मनसे मिरा भाईंदर शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते. #mnsadhikrut
मनसे अध्यक्ष 🚩#मा.#श्री.#राजसाहेब_ठाकरे🚩 यांची रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-मनसे-रिपब्लिकन पार्टी- रासप, महायुतीचे उमेदवार 🔥#श्री.#नारायण_राणे_साहेब🔥 यांनी भेट घेतली...💐💐💐 @mayurmarathe27 MNS Adhikrut Raj Thackeray
ऐकलंत का काँग्रेसी मित्रांनो, तुम्हाला ओरडून ओरडून सांगतोय,तुम्ही तुमचा पक्ष मोठा करा,तुमचा पक्ष मोठा करा…… या उबाठा गटाचं प्रमोशन करण्यात वेळ वाया घालवू नका…ते कधीही पलटी मारतील !!!
@SaamanaOnline भाजकी सुपारी .... उबाठाचे पाच पेक्षा जास्त उमेदवार हे दुसऱ्या पक्षातून आलेले आहेत...कुठे तोंड उघडायला लावता.
भाजपचे ईशान्य मुंबईचे लोकसभा उमेदवार श्री मिहीर कोटेजा ह्यांनी शिवतीर्थ येथे मनसे अध्यक्ष सन्मा.राजसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली.
शिवतीर्थ.🚂🏹 शिवसेना कल्याण डोंबिवलीचे उमेदवार श्री श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभा क्षेत्राचे उमेदवार श्री नरेश म्हस्के ह्यांनी शिवतीर्थ निवासस्थानी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली.... यावेळी मनसे नेते श्री अमित ठाकरे आणि शिवसेनेचे पूर्वेश नाईक आणि सहकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र दिनानिमित्त मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांनी हुतात्म्यांना पुष्पांजली अर्पण केली. #TeamRajT_mns
जय जय महाराष्ट्र देशा… #महाराष्ट्रधर्म
जय जय महाराष्ट्र देशा… #महाराष्ट्रधर्म
Raj Thackeray : मराठीतच बोला! महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचा खास व्हिडीओ, अथर्व सुदामेसोबतचं रिल पाहिलं का? marathi.abplive.com/entertainment/… #rajthackeray #atharvasudame #maharashtraday #socialmedia #marathinews
शिवसेना.. @PapadkarManisha
2K Followers 1K Following Social work & बाळासाहेबांची शिवसेना , police community member Nagpur,Jay Shree Ram @maddyyyy0
2K Followers 5K Following #HinduNationalist -#Shivaji_Maharaj is my inspiration #हिंदू_एकता #राज_ठाकरे #मी_हिंदवी_रक्षक #मी_महाराष्ट्र_सेवक #Ex_ShivSainikOmkar Naik @Omkarsureshnaik
5K Followers 4K FollowingYogesh Shete @YogeshSheteMNS
2K Followers 6K Following President - Maharashtra Navnirman Sena (MNS) , Sanpada Division | Vice President - Maharashtra Navnirman Vidyarthi Sena (MNVS) , Navi Mumbai City.Suhas Nimhan @mns_suhasnimhan
2K Followers 994 Following उपाध्यक्ष- पुणे शहर मनसे | MNS (अध्यक्ष- कोथरूड / शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ)मनसे ना�.. @Mnsmanmad99
2K Followers 3K Following हा हात जो पर्यंत महाराष्ट्र सैनिकांच्या डोक्यावर आहे ना.तो पर्यंत महाराष्ट्र सैनिकांच कोणी काहीही वाकडं नाही करु शकत. जय महाराष्ट्र.Raj Gandre @RajGandre
3K Followers 258 Following MBA, PGDFERM, DEIM, International Business & Supply Chain Management Professional, Future Maker,Motivational Speaker, President- 91 Sahyog Foundation,#करिअर_राजR.R.Mhatre @MhatreFrmAlibag
2K Followers 446 Followingरोहित ज�.. @rohitjangam01
897 Followers 1K Following मराठी | महाराष्ट्र | महाराष्ट्रसैनिक | राजसाहेबठाकरे_समर्थक | अभियंताकिशोर क�.. @kishorkarhale82
769 Followers 582 Following महाराष्ट्र नवनिर्माण सेना ( किशोर कऱ्हाळे मनसे सैनिक ) ( 🔥 💪राजसाहेब ❣️❣️ )अनिकेत �.. @hodarkar_aniket
2K Followers 2K Following ज्यांना मी आवडतो त्यांच्या हृदयात आणि ज्यांना मी आवडत नाही त्यांच्या डोक्यात कायम मी असतो.pg_mns @GotarneParag
2K Followers 2K Following महाराष्ट्र नवनिर्माण सेना🚂🚩💪 राजसाहेब..💪 कडवट मराठी🙏🚩💪 मनसे विभाग अध्यक्ष👈🙏Abhishek Mhamunkar Of.. @AbhiMhamunkar
937 Followers 409 Following महाराष्ट्रसैनिक 🚩 जिल्हा रायगड. hospitality industry.श्रीकां.. @Shrirekha27
4K Followers 1K Following सत्ता आहे तर सर्व काही आहे जीव #मनसे, प्राण #मनसे. महाराष्ट्रात फक्त मराठीच.. #शुद्धलेखन नसलेली #मराठी भाषा लिहतो मी...😂😂 🙏🙏🚩🚩 …Sagar Arakh 🇮🇳 @MeSagarArakh
3K Followers 2K Following माझा श्र्वास मराठी!! माझा ध्यास मराठी !! एक कडवट राजसमर्थक!! सन्माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र सैनिकKiran Shevante ( Modi.. @ShevanteKiran
39 Followers 869 FollowingVILE OSTAR 🦅 @Vile_Ostar
2K Followers 2K Following Am a ghetto born, simple guy, Singer, Songwriter a boxer..who goes up hardworking for my assets cooperatively together with all...SANDIP B SHINDE @SandipSbs30
12 Followers 121 FollowingBlessings jone @BlessingsJ3339
29 Followers 161 FollowingRajendra Khemnar @RajendraKh16428
0 Followers 11 FollowingVISHWAS SAWANT (modi .. @vishwasvsawant
399 Followers 1K Following कार्याध्यक्ष सकल मराठा समाज🚩 भारतीय जनता पक्ष जिल्हा सरचिटणीस (वसई- विरार)🪷 पालघर जिल्हा अध्यक्ष- शिवप्रहार कामगार संघटना नवकोकण प्रबोधिनी संस्था अध्यक्ष.Pradeep Waghmare MNS @Pradeep84353852
309 Followers 2K Following Official Twitter handle of Pradeep Waghmare, General Secretary of Maharashtra Navnirman vahtuk Sena,,,G G Gaikwad,,,(Ram.. @GaneshGaik71614
723 Followers 879 Following मंगल भवन अमंगल हारी। द्रवहु सुदसरथ अचर बिहारी।।Avinash Chavhan @Avinash23369609
93 Followers 679 Following तालुका अध्यक्ष , महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालेगाव...Kundan Bhadane @BhadaneKundan
1K Followers 1K Following जिल्हा चिटणीस, कामगार सेना ( शिवसेना ) , जळगांव.Virendra Shrivastav (.. @viru_shrivastav
169 Followers 1K Following Virendra Shrivastav.. Organizer of Abhisoka textile industry Group & Shubhshree Group and also a part of the board of director of the company..Guddu Pandit @GudduP89519
110 Followers 674 FollowingVishnu Panchal @VishnuP03752542
13 Followers 213 FollowingAM @mac_mule
85 Followers 502 Followingअशोक_भो�.. @ABhogila73271
11 Followers 38 FollowingCaroline 🍓 @Caroline2862
2 Followers 257 Following A woman sеeks раssiоnаte enсountеrs thаt leavе an indelible markUddhav Awchar @awchar28334
10 Followers 69 Followingsantosh kumar sharma(.. @kumar_sant16045
299 Followers 1K Following bjp core volunteer RSS and bajrangRachelRusk @eq08W73Kov8X7
118 Followers 1K Followingsagar khopade @sagarkhopade16
50 Followers 145 FollowingBharatiya Hindu ( mod.. @SanjayS82610886
2K Followers 4K Followingमी शिवस�.. @ud_mi45331
33 Followers 383 FollowingVijay Sathe @VijaySa90926798
218 Followers 1K Following विजय (अप्पा) साठे सामाजिक कार्यकर्ते (राज्य समन्वयक) (फकिरा ब्रिगेड) महाराष्ट्र राज्य [email protected] [email protected]Yogesh Mohite mns @YogeshM93222441
19 Followers 142 FollowingNischay Kailash mns @kailash_nischay
42 Followers 299 Following nischay kailash maharashtra navnirman Sena उपशाखा अध्यक्ष 9987688187Ravindra Gurav @RavindraGu18125
19 Followers 170 FollowingMatures Rao @MaturesRao
7 Followers 102 FollowingSaddam Khan @SaddamKhan56753
76 Followers 1K FollowingKian Amaral @kian_amaral
167 Followers 2K FollowingSergio Rosi @SergioRosi
921 Followers 3K Following 🇧🇷 Since 2020 in crypto⚡️Investor. I don’t give financial advice. $CKB $BTC $ETHRicha Bharti @bhartiricha365
2K Followers 2K Following आन देश की, शान देश की, इस देश की हम संतान हैं ! तीन रंगों से रंगा तिरंगा, अपनी ये पहचान है !! जय हिन्द | Follow me for 100℅ followBack |Karan Tekam @KaranTekam73406
0 Followers 2 FollowingPrasad Kute @PrasadK33643532
4K Followers 5K FollowingGanesh Udhavant @GUdhavant
400 Followers 4K FollowingMNS Adhikrut - मन.. @mnsadhikrut
481K Followers 183 Following मनसे अधिकृत - हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अधिकृत ट्विटर खाते आहे. This is the official Twitter Account of Maharashtra NavNirman Sena (MNS).Gajanan Kale @MeGajananKale
60K Followers 1K Following Spokesperson @mnsadhikrut (Maharashtra Navnirman Sena) | City President, Navi Mumbai, MNSVasant More | वस�.. @vasantmore88
47K Followers 3 FollowingRaju Patil ( प्�.. @rajupatilmanase
72K Followers 426 Following Leader-Maharashtra Navnirman Sena | Member of the Legislative Assembly-144 Kalyan Rural, Maharashtra.Ameya Khopkar @MNSAmeyaKhopkar
47K Followers 410 Following Politician- Producer , President MNS Cinema Wing , Raj Thackeray supporter, Trolls will be dealt in MNS Style , RT's not endorsmentSandeep Deshpande @SandeepDadarMNS
107K Followers 809 Following Official Twitter Account of Sandeep Deshpande, Maharashtra NavNirman SenaShalini Thackeray @ThakareShalini
74K Followers 219 Following सरचिटणीस-महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्याध्यक्षा - महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना निर्माता, सिनेमंत्रा संस्थापक संस्थापिका, कलकी फॉऊंडेशनBala Nandgaonkar @BalaNandgaonkar
67K Followers 69 Following Sr. Leader & Spokesperson of Maharashtra NavNirman Sena, Ex. Minister of State for Home, Maharashtra.TUSHAR KHARE 🇮🇳 @TUSHARKHARE14
42K Followers 504 Following माझा श्वास मराठी।। माझा ध्यास मराठी।। एक कडवट राजसमर्थक।। सन्माननीय श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांचा पुरस्कर्ता।RajTfanclub @rajbhakt16
20K Followers 84 Following आम्ही सुजाण मनसैनिक मनसेवरील टीकेला टिपणारे 🔨💣 वार केलात तर प्रहार होणारचAnil Shidore अन�.. @anilshidore
60K Followers 99 Following नेता आणि प्रवक्ता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना https://t.co/njFv7P6A76, Founder Director GreenEarth, Volunteer, MAITRI https://t.co/ECyumXcTcFSumit Khambekar @KhambekarSumit
8K Followers 534 Following जिल्हा अध्यक्ष:महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष:सेवा फाउंडेशनअनिषा अ�.. @AMajgonkar
4K Followers 155 Following महाराष्ट्र नवनिर्माण सेना मा. नगरसेविका , महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्षा, महिला प्रवक्त्याABP माझा @abpmajhatv
1.7M Followers 379 Following मराठीतील नंबर 1 ट्विटर हँडल लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा!श्रीराम.. @Ram__Shinde
3K Followers 393 Following महाराष्ट्रसैनिक🚩✌️ यापुढची वाटचाल खडतर जरी असली तरी ठाम आहे🙂LoksattaLive @LoksattaLive
548K Followers 864 Following Leading International Marathi News Daily. Visit us on https://t.co/k3LDMleKel & https://t.co/AJ3R7kEukHTV9 Marathi @TV9Marathi
1.1M Followers 51 Following 'टीव्ही 9 मराठी' - #मराठी माणसांच्या हक्काचं व्यासपीठ | राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचे सुपरफास्ट अपडेटShailaja Shashikant J.. @jogalshailaja
98K Followers 313 Following Journalist l Heart belongs to Sindhudurg, Maharashtra 🌼🌿| #Shailusays💕 l माझी मतं माझ्यासारखीच स्वतंत्र 💃🏻|Sunil Chhetri @chetrisunil11
1.8M Followers 134 Following My life revolves around shuttling between taking the field for India and Bengaluru FC. Couldn't have had it better I For queries [email protected]Cristiano Ronaldo @Cristiano
111.2M Followers 69 Following Welcome to the official Twitter / X page of Cristiano Ronaldo.शिवाजी �.. @Shivajilad2000
32 Followers 45 Following महाराष्ट्र नवनिर्माण सेना🚩 प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा💪युवा ने�.. @EPattren47353
60 Followers 246 FollowingRashmi Sawant @sawantrashmi13
71 Followers 59 Following कोपरी पाचपांखाडी, विभाग अध्यक्षा, मनसे. Social worker, Teacher, Owner of Wisdom Science Academy...B.Sc in Information Technology.UN Human Rights @UNHumanRights
4.1M Followers 2K Following The United Nations #HumanRights office is led by High Commissioner @volker_turk. Follow us on FB, IG & Tiktok at unitednationshumanrights.Amit Thackeray @AmitThackerays
839 Followers 1 Following President Of Maharashtra Navnirman Vidyarthi Sena. unofficial Twitter Handle Of #AmitThackerayWard RS BMC @mybmcWardRS
13K Followers 20 Following Official account of Ward-RS of Bruhanmumbai Municipal Corporation. For emergency Dial 1916 or ward control room number 022-28054788. App- BMC 24X7Alka Sasane @AlkaSasane
132 Followers 1 Followingमहाराष्.. @MaharashtraAap4
41 Followers 47 Following Yutube link https://t.co/jKFbQqJdtE Facebook https://t.co/g4EySdAqi8🌞kant खाde💝.. @SurykantKh
1K Followers 795 Following farmar, 🌈भारत मातेचा व मातीचा स्वाभीमान व आभिमान असलेला व🚩ज्वलंत हिंदु व हिदुत्व ह्रदयात व रक्तात जोपासणारा, 🌹जय जवान🍁जय किसान🌺🙏🌻 #माझंमन #कष्टाचं_सोनंअर्जुन (A.. @Arjun_1177
1K Followers 636 Following उपविभागाध्यक्ष, कुलाबा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जनहित कक्ष आणि विधी विभाग🚩 मुंबईकर ♥️ 🚩मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्रधर्म वाढवावा🚩Piyush Goyal (मो�.. @PiyushGoyal
12.1M Followers 582 Following Minister of Commerce & Industry, Consumer Affairs & Food & Public Distribution and Textiles, Govt. of India. Leader of House in Rajya Sabha.BEST Bus Transport @myBESTBus
72K Followers 30 Following बेस्ट बस वाहतूक सेवा मुंबईचे अधिकृत ट्विटर हँडल Official handle of BEST Bus Transport, Mumbai. For queries or complaints, please call 1800-227-550.RPF Post Mankhurd @rpfpcmnkd
16 Followers 106 FollowingAshwini Vaishnaw (म.. @AshwiniVaishnaw
1.5M Followers 370 Following Minister for Railways, Communications, Electronics & Information Technology, Government of Bharat | Former IAS | Alumnus @IITKanpur @Wharton |Ministry of Railways @RailMinIndia
8.6M Followers 221 Following Official Account of the Ministry of Railways, Government of India.RailwaySeva @RailwaySeva
749K Followers 130 Following An Official Twitter Account for support to RailUsers @RailMinIndiaSr DCM, Mumbai, CR @srdcmmumbaicr
7K Followers 27 FollowingDRM Mumbai CR @drmmumbaicr
91K Followers 40 Following 𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥 𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 𝐀𝐜𝐜𝐨𝐮𝐧𝐭 𝐨𝐟 𝐌𝐮𝐦𝐛𝐚𝐢 𝐃𝐢𝐯𝐢𝐬𝐢𝐨𝐧 - 𝐂𝐞𝐧𝐭𝐫𝐚𝐥 𝐑𝐚𝐢𝐥𝐰𝐚𝐲prafulSAvNT @Scorpio1720995
26 Followers 77 Following जन मनात मनसे | मन मनात मनसे... साडेतीन जिल्लेलाहिंचा कट्टर समर्थक. एकरी कोटी कसे मिळवायचे माहीत असलेला मी दुसराच 🙋M L A Rajan Salvi @MLARajanSalvi
14K Followers 210 Following आमदार लांजा- राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघ, कोकण पक्ष प्रतोद, अध्यक्ष-आहार समितीAmit Shah (Modi Ka Pa.. @AmitShah
34.9M Followers 316 Following Union Home Minister, Minister of Cooperation and MP, Gandhinagar Lok Sabha. https://t.co/jEf4rOVuL5RAJU NILKANTH @nilkanth_r92242
3 Followers 6 FollowingKalpesh Kothe @_KP_0808_
113 Followers 398 Following देव, देश, धर्म आणि हिंदुत्व 🚩 जयोस्तु हिंदु राष्ट्र 🚩 कृष्ण सदा सहायते 🌍❤ Sports,Cricket 💙PR GHAG.. 𝕏 @GhagPR
1K Followers 1K Following ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहारणाय। सर्वरोग हराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा॥Akhand bharat @Rajmns760627
127 Followers 228 FollowingSAMIR CHANDRAKANAT PO.. @PophaleSamir
175 Followers 949 Following महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन-सुविधा आणि अस्थापना एम ईस्ट (मुंबई) *प्रभाग संगटक* संस्थापक आणि अध्यक्ष :- साम्राज्य सामाजिक ग्रुप ८८८Sagar patil ( Modi ka.. @sagarpatil17ya1
8K Followers 9K Following भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चिटणीस परांडा तालुका धाराशिव जिल्हाShrikant Shinde @ShriShinde009
682 Followers 883 Following State Secretary Maharashtra State Nationalist Youth CongressAjit Pawar @AjitPawarSpeaks
1.6M Followers 29 Following Deputy Chief Minister, Maharashtra | Member of Legislative Assembly, Baramati | Former LoP, Maharashtra Legislative Assembly | NCP Leader.श्रेया �.. @Shreya13906276
260 Followers 342 Following शहर संघटक, महिला रोजगार विभाग, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महिला आघाडी, पुणेमारुती @maroti_11
36 Followers 181 FollowingRevan Koli/रेव�.. @KoliRevan
562 Followers 4K FollowingMaharashtra State Com.. @Maha_MahilaAyog
5K Followers 88 Following This is official Twitter handle of Maharashtra State Commission for women. Established on 25 January 1993 .Saroj Ahire - सर�.. @SarojAhire113
3K Followers 53 Following आमदार, देवळाली मतदार संघ, नाशिक. मा. समिती प्रमुख, महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती, महाराष्ट्र विधान मंडळ.Amit Pokhare @mi_a_mi_t
119 Followers 405 Following क्रिकेट, मासेप्रेमी, मराठी. ठाणेकर, गाव : आरोंदा,सावंतवाडी (कोंकणी) Resturant Manager Hotel Managementरुबाबदा.. @rubabdarmee
4K Followers 97 Following केकप्रेमींची शब्दांनी ढुंगण फोडण्याची कला जोपासणारा एक कलासत्ताक 😊Sandesh Dongre @sandeshMNS
407 Followers 565 Following @शहरअध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना,नवी मुंबई @owner of Swara EventsMahendra Ghatge🇮�.. @RajeGhatge_M
13K Followers 10K Following भाजपा कार्यकर्ता. हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्याचा गाववाला ❤️ संस्थापक-अध्यक्ष :- निर्भय भव: फाऊंडेशन, सातारा.𝗝𝗔𝗚𝗗𝗜�.. @JigsSomwanshi30
122 Followers 153 Following • दैवत छत्रपती शिवशंभू..🙏🏻 | मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा..🧡 | महाराष्ट्र सैनिक..🚂🚩 | लेखक..✍🏻 | दुर्गवेडा..🧗🏻•दादा आम्हाला विश्वास आहे तुमच्यावर. तुमची पत्रकार परिषद आणि #मराठी बाणा खूप जणांना खूपतोय. #महाराष्ट्र
मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावरील खोट्या आरोपांमागचं सत्य ऐकाच. @avinash_mns
बापाच्या पक्षाचा बचत गट केला भामट्यानं, अशा रड्या, कपटी, अहंकारी माणसाची तुलना राजसाहेब यांच्याशी कधीच होऊ शकत नाही. राजसाहेब ह्यांनी स्वतःच्या ताकदीवर एक पक्ष उभारला तो वाढवला. तुझ्या साहेबाची तेवढी पण लायकी नाहीये.
मागच्या १५-२० वर्षांपासून उद्धव साहेब ठाकरेंना संपवायला जिघालेले हे महाराष्ट्रातील २ भामटे इतक्या खालच्या थराला जातील अस वाटल नव्हत,😓 असो तुमचे प्रयत्न चालू ठेवा झाट्यांनो, उद्धव ठाकरे संपत नसतो, तो तुम्हाला पुरून उरेल, तुमचा बाप आहे उद्धव ठाकरे 🔥🫵🏼 लावा ताकत 💪🏼
@PapadkarManisha @airnews_nagpur @BJP4Maharashtra या बाईंची पक्षात असताना काम करत नाही म्हणुन पदावरून हकालपट्टी केली होती. त्याचा राग ठेवून आहेत. म्हणुन हल्ली शालिनीताईंच्या प्रत्येक पोस्टवर बालिश कॉमेंट करत असतात. काम करा बाई. Trolling वर कुठ आयुष्य काढता?
अविनाश दादांनी इतक्या वर्ष जनतेसाठी केलेला संघर्ष सर्वांना ज्ञात आहे. त्यांच्यावर झालेले आरोप साफ खोटे आहेत ह्यात शंका असायचं कारणच नाही. आमचा अविनाश दादांवर पूर्ण विश्वास आहे. #we_support_avinash_dada
मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावरील खोट्या आरोपांमागचं सत्य ऐकाच. @avinash_mns
कोण कुठचा तो बाबर आणि त्या बाबराला सांभाळणाऱ्या औलादींविरोधात जे कारसेवक लढले, प्राणांची आहुती दिली... असं ३० वर्ष हे आंदोलन सुरू राहिलं. ते राम मंदिर अयोध्येत उभं राहिल्यानंतर त्या कारसेवकांच्या आत्म्याला शांती मिळाली. ह्याबद्दल श्री. नरेंद्र मोदींचं, सुप्रीम कोर्टाचं कौतुक केलं…
Do you remember when you joined X? I do! #MyXAnniversary
विविध राजकीय पक्षांच्या गोठ्यात बांधलेले पत्रकार पाहून, जातिवंत जनावरांना त्यांच्यावर अन्याय झाल्यासारखे तर वाटत नसेल ना? हे असले पत्रकार मला राजकीय तमाशाच्या फडावरचे 'नाचे'च वाटतात ------राज गंद्रे---- कलेच्या क्षेत्रातील 'नाचे' प्रामाणिक असतात, म्हणून त्यांच्याविषयी आदर वाटतो
-शरद पवारांच्या सातारा, उद्धव ठाकरेंच्या धाराशिव मधल्या सभेतील प्रचंड गर्दी आणि प्रतिसाद -राणेंच्या प्रचारासाठी आणलेल्या राज ठाकरेंच्या भाषणाचा हरवलेला टेम्पो, कोकणात हॉटेल वगैरे आना म्हणणं, -अजित दादांचं उसनं आव आणून बोलणं, पवारांची औलाद वगैरे म्हणणं, -मोदींनी उद्धव ठाकरेंबद्दल…
प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांनी आपल्या पक्षाचे चिन्ह घराघरांत आणि मनामनात पोहचविण्यासाठी आतापासून तयारीला लागायला हवे #Railway_Engine 🚂 विधानसभा निवडणूक पूर्वी बॅनर, स्टिकर, मोबाईल कवर, बॅच, पेन ह्या सर्व म्हणजे सर्व ठिकाणी आपले "रेल्वे इंजिन" दिसेल ह्याची काळजी घ्या
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमितजी ठाकरे यांनी आज दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील सुमारे १३५ मनविसे पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर केल्या. सर्व नवनियुक्त मनविसे…
धमक्या देऊन टेंडर बळकवणाऱ्या विनायक राऊतला मतदान कराल तर,कोकणच्या विकासाला तुम्ही अजून काही वर्षे मुकाल! मागची १० वर्षे या विनायकने असे किती टेंडरचे पैसे खाल्ले असतील विचार करा,त्याच जोरावर याचा पोरगा जनतेला माज दाखवायची कामं करतो. अशा लोकांमुळे मुंबई गोवा महामार्ग रखडला आहे.
मुंबई महाराष्ट्राला मिळू नये म्हणुन आंदोलनकर्त्या मराठी बांधवांना गोळ्या घालणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या अस्मितेचा पुळका आला आहे. मराठी तरुणाईच्या रोजगारासाठी केलेल्या आंदोलनामुळे यांनीच @RajThackeray साहेबांवर गुन्हे दाखल केले, ते आम्ही विसरणार नाही.
हाच... हाच तो यांचा तोरा जो महाराष्ट्र आणि महाराष्ट्रवासी विरोधी आहे.. सुरतची कंपनी मुंबईत नवीन शाखा उघडते, पण त्यांना तिथे मराठी माणूस कामावर नकोय.. याच महाराष्ट्रद्वेषी, मुंबईद्वेषी मानसिकतेबद्दल अगदी सुरुवातीपासून सांगण्याचा, दर्शवण्याचा प्रयत्न आम्ही करत आलो आहोत... एवढं…
गुजरात्यांची चाटण्यासाठी त्याच्या गाडीवर चालक म्हणून राहणे म्हणजे बिनशर्ट पाठिंबा... 😂😂
गुजरात्याची चाटण्यासाठी बिनशर्त पाठिबा तुला आणि तुझ्या मालकाला 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
२०१९ ला आदित्य ठाकरे ह्यांचे केम छो वरळी... २०२१ ला शिवसेनेचा गुजराती समाजासाठी मेळावा / गुजराती समाजासाठी रास गरबा..... आणि २०२४ ला "मराठी" माणसाचा पुळका. हा दुतोंडी उबाटा गट ५ वर्षे मराठी माणसाकडे पाहणार नाही. निवडणूक आली की सोंगे सुरु. आता ह्या सोंगाड्यांना जनता भुलणार नाही.
loksa.in/r1dXD7< येथे वाचा सविस्तर वृत्त #Marathinews #sandeepdeshpande #shivsena #ubt #UddhavThackarey
आली रे आली केजरीवालनंतर, उध्दव ठाकरेची पाळी आली...! #उध्दवठाकरे #UddhavThackeray
राजसाहेबांनी कालच्या सभेत उद्धव ठाकरे यांचा अक्षरशः बुरखा फाडला आहे. सर्वांनी पहा आणि शेयर करा. महाराष्ट्रात आणि केंद्रात गेल्या दहा वर्षामध्ये उद्धव ठाकरे ७ वर्षे सत्तेत होते तरी महाराष्ट्रातले उद्योग कसे बाहेर गेले. - @RajThackeray @mnsreport9 @TUSHARKHARE14
ते फाफडा आणि आपडा वाले उद्धव ठाकरे तुम्हीच ना ???
"मुंबई मा जलेबी ना फाफडा,उद्धव ठाकरे आपडा" "उत्तरभारत के सन्मान में शिवसेना मैदान में" उत्तर भारतीय मोर्चा उत्तर भारतीय मंच उत्तर भारतीय आघाडी ही आपल्या मराठी नेत्यांनी मतांसाठी चालू केलेली परप्रांतीयांची लाळघोटेगिरी आहे यांचा विरोध करणारा एकमेव कडवट मराठी नेता राजसाहेब ठाकरे