Machi_lale1381 @MachindraLale2
🚩हर हर महादेव🚩 🚩प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता | सहसुनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ||🚩 महाराष्ट्र🚩 Joined August 2019-
Tweets681
-
Followers96
-
Following19
-
Likes1K
15 ऑगस्ट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! भारतीय स्वातंत्र्य दिन आपल्या सर्वांसाठी अभिमान आणि एकत्वाचे पर्व आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या या महान दिनी, आपण सर्वांनी स्वातंत्र्याच्या किमतीची जाण ठेवायला हवी आणि आपल्या देशासाठी सदैव कार्यरत रहायला हवे. #जय हिंद! 🇮🇳
🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान योद्धा आणि रणनीतिकार होते. त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि अनेक वर्षे मुघलांशी संघर्ष करून आपल्या राज्याचे रक्षण केले. ते एक न्यायप्रिय आणि प्रजावत्सल शासक होते. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राला एक नवी ओळख मिळाली.🚩🚩
भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश याने आज शब्दशः इतिहास घडवला आहे. वयाच्या अठराव्या वर्षी जगज्जेता डिंग लिरेनला हरवत गुकेश विश्वविजेता ठरला आहे. डी गुकेश याचं, त्याच्या कुटुंबीयांचं आणि त्याचे प्रशिक्षक यांचं मनःपूर्वक अभिनंदन. 💐 @DGukesh
महाराष्ट्राच्या मातीतील एक असामान्य राजकीय व्यक्तिमत्व, माजी केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी उप-मुख्यमंत्री लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा! @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde
*सत्यशोधक समाजाचे संस्थापक,समाजसुधारक व विचारवंत महात्मा ज्योतीबा फुले यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन...!*💐🙏
वैयक्तिक दु:खांचा विचार न करता; आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अण्णाभाऊंचं योगदान अद्वितीय आहे. संयुक्त…
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या १८ वा वर्धापन दिना निमित्त सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणी, पालक आणि शिक्षकांना मनःपूर्वक शुभेच्छा..... #MNS #मनसे #amitthackray शुभेच्छूक:#महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिकृत संघटना कडवे,मच्छिंद्र लाळे(आप्पा),सागर लाळे
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ चा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकून भारताने विश्वचषकावर पुन्हा एकदा मोहोर उमटवली... विश्वचषक संघातील सर्व खेळाडूंचे मनापासून अभिनंदन.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख,हिंदू जननायक मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...💐 @mnsadhikrut @RajThackeray

farewel @farewel191075
39 Followers 2K Following
मराठी क�... @HingeDeshmukh23
2K Followers 5K Following 🚩मातृभाषा मराठी सेवेसी तत्पर। वत्स-कश्यप गोत्री हिंगेदेशमुख कुलोत्पन्न शुभांगीसंजयपुत्रस्य कौस्तुभ निरंतर॥ नाशिक-विभाग उपाध्यक्ष #मराठीएकीकरणसमिती-(महा. राज्य)
slow @slow659481
72 Followers 3K Following
Shankar Gadekar @Shankar43413965
3 Followers 64 Following
एस. पी. स�... @SPSanstha
276 Followers 3K Following
मंगेश ब�... @MBadadada
51 Followers 258 Following
सुरेश र�... @vQGer1AKOtC7CMZ
723 Followers 4K Following डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही, आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही. #अनुभव ❤️😍
Ganesh Dixit 🇮🇳 @GaneshDixit6004
517 Followers 332 Following ᴄᴀᴅ/ᴄᴀᴍ ᴘʀᴏᴅᴜᴄᴛ ᴅᴇꜱɪɢɴᴇʀ 🎓 निष्ठावंत महाराष्ट्र सैनिक 🚩
शिवसेना... @PapadkarManisha
2K Followers 2K Following Social work & जिल्हा नियोजन समिती सदस्य, बाळासाहेबांची शिवसेना , police community member Nagpur,
HP_NEWS @Itz_Hiren
3K Followers 4K Following (महाराष्ट्र नवनिर्माण सैना सैनिक) महाराष्ट्र न्यूस अपडेट्स 🚩🚩
सोपान म�... @sopankakamore
2K Followers 5K Following
प्रमोद �... @pramodkule1
2K Followers 2K Following राजसाहेब म्हणजे 'व्हिजन', आणि कार्यकर्ते म्हणजे ते 'व्हिजन' साकार करणारे हात.
Journalist Rajbhushan... @rajbhushanshri3
905 Followers 613 Following अन्तराष्ट्रीय कायस्त संघ नेपाल राष्ट्रीय अध्यक्ष विश्र्व हिन्दु परिषद जिल्ला अध्यक्ष नेपाल जिल्ला चित्रगुप्त समिती गौर रौतहट नेपाल सह सचिव
Dr.Ashok Yadav journa... @DrAshokYadav10
2K Followers 5K Following President U.P Journalist Association and freelance journalist of India
Kelsey Smith @KelseyS62891322
200 Followers 1K Following ..✧・゚: *✧・゚:*.. Lewd Girls Club ..*:・゚✧*:・゚✧..❣ Wanna sext ? Click follow so I contact you! 😎
कट्टर Hindu... @VIKing9123
3K Followers 5K Following #HinduNationalist -#Shivaji_Maharaj is my inspiration #मराठा #हिंदू_एकता #राज_ठाकरे #Ex_ShivSainik
Adv. Vikas Ovhal @VikasOvhal
2K Followers 1K Following C.E.O | SAKA Engineers | V N S Industries | Mech. Engineer | Bachelor in Psychology | MBA in Marketing & Operations | Bachelor in Laws
GamerC4 @Nickname_C4
73 Followers 238 Following || If i was a writer i would have a better twitter bio quotes✌️||
Sanjay Rathod @SanjayRathodMNS
2K Followers 875 Following जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना,लातूर
Swarup Shinde @SwarupShinde15
169 Followers 416 Following ➡️स्वरूप अशोक शिंदे ➡️स्वराज्य ग्रुप ट्रस्ट ( महाराष्ट्र राज्य ) ➡️ सोशल मीडिया प्रमुख रत्नागिरी ➡️छत्रपती शिवरायांचा मावळा 🚩जय जिजाऊ 🚩 🚩जय शिवराय 🚩
Somnath Pubg Lite @LiteSomnath
14 Followers 149 Following I am pubg Gamer , so support me on YouTube
Ganesh Nikam @Ganeshnikam1111
819 Followers 337 Following संस्थापक अध्यक्ष- स्वराज्य ग्रुप ट्रस्ट! !आमचा हात धरून चला कोणाचे पाय धरायची वेळ येणार नाही..जय स्वराज्य 🚩
💚🙏 SANTOSH DHAV... @santoshdhaval
1K Followers 693 Following 🚂 मी #महाराष्ट्रसैनिक 🙏आम्ही #कोल्हापुरी 🏝️ #निसर्गप्रेमी 🚩 #शिवभक्त ♥ #कविता 📚 #वाचन 🚌 माझी #लालपरी 🛑 देवांवर #श्रद्धा 🌴 माझं #कोकण आणि बरंच #काही...
ADV.स्वप्�... @swapnilgavhane5
725 Followers 2K Following #जय #शिवराय #जय #हिन्द #जय #महाराष्ट्र🚩#भारतीय #मायमराठी #प्रथम #Made in #पुणे #इतिहास वेडा📸#being #शेतकरीब्रॅड, 🎓Bcom,Mcom,LLB ,Pgdma,MBA ac & fin.वेलिंगकर
वैभव भा�... @Yzyyg1az6elRjmc
200 Followers 684 Following
AMOL GHODVINDE @Amolgmns
479 Followers 2K Following 🚩महाराष्ट्र सैनिक🚩 छत्रपती शिवशंभू यांचा मावळा देवा ग्रुप महाराष्ट्र राज्य सदस्य Mechanical Engineer 🔥राजसाहेब ठाकरे कडवट कट्टर समर्थक🔥 जयजय महाराष्ट्र माझा
महाराष्... @R_D_Patil_
756 Followers 1K Following #मनसे_जिंकवा #मुंबई_वाचवा #विचार_महाराष्ट्र_धर्माचा !! #निर्धार_हिंदवी_स्वराज्याचा!!
Raju Suresh Sale @Rajendra_sale
335 Followers 518 Following महाराष्ट्र नवनिर्माण सेना { कट्टर महाराष्ट्रसैनिक } घेत नाही मिटवून आता देतो पेटवून . असेल हिम्मत तर अडवा ....
BALASAHEB S.BHAGAT @BalasahebBhagat
338 Followers 913 Following
Prasen kakade @KakadePrasen
0 Followers 20 Following
SAMIR CHANDRAKANAT PO... @PophaleSamir
171 Followers 941 Following महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन-सुविधा आणि अस्थापना एम ईस्ट (मुंबई) *प्रभाग संगटक* संस्थापक आणि अध्यक्ष :- साम्राज्य सामाजिक ग्रुप ८८८
मनसे वि�... @kotharivicky55
921 Followers 4K Following महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई महाराष्ट्र विरार पूर्व (शाखा उपाध्यक्ष)
bhausaheb kamble @bhausah70617375
907 Followers 5K Following
Adv Amol Bhorde @amolbhorde
218 Followers 708 Following Work Hard In silence ,Let Success Make The Noise.
Office of Uddhav Thac... @OfficeofUT
1.7M Followers 12 Following Official account of the Office of @ShivSenaUBT_ Party President Shri Uddhavsaheb Thackeray | Former Chief Minister of Maharashtra
Amit Thackeray @amitrthackeray
4K Followers 0 Following अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
Sagar Lale @LaleSagar
1 Followers 8 Following
Vasant More | वस�... @vasantmore88
49K Followers 4 Following
Sambhaji Chhatrapati @YuvrajSambhaji
341K Followers 24 Following I stand for the principles of a free-society, based on equality following the inspirations of my ancestors Chhatrapati Shivaji Maharaj & Shahu Maharaj.
मुंबई प�... @MumbaiPolice
4.9M Followers 142 Following मुंबई पोलीसांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १०० वर संपर्क करा. Official account of Mumbai Police. For any emergency, Dial 100
Atul Hindustani @HindustaniAtulk
46K Followers 5K Following Son Of भारतमाता || Shri Ram Bhakt || अधिवक्ता || राजनीति नहीं राष्ट्रनीति के साथ || ट्वीट हो या RT सबकी मेरी जिम्मेदारी है ✍️ Atul Kushwaha
#StopTheSteal🎺🙌... @VFL2013
80K Followers 736 Following Kill people with silence because not everyone deserves your attention.🤙🍍❤ #RevTn. Be A Blessing Not A Curse....🇺🇸
JamieR {🎗} Army Gi... @Jamierodr14
147K Followers 28K Following Proud Female Army Retiree,Trump 2024🇺🇸#Veteransfortrump #MAGA, fb @ericbolling @genflynn @cvpayne @michellemalkin @RealJamesWoods @DineshDSouza
गौ वर्त�... @GauVartak
27K Followers 613 Following मी गौरव वर्तक(केमिकल इं.), एक कट्टर राजसमर्थक .माझे शब्द,माझे विचार, माझा श्वास,माझी स्फूर्ती,माझे रक्त फक्त आणि फक्त मराठी.https://t.co/DaAYTs2fcg #वर्तक
Ameya Khopkar @MNSAmeyaKhopkar
48K Followers 416 Following Politician- Producer , President MNS Cinema Wing , Raj Thackeray supporter, Trolls will be dealt in MNS Style , RT's not endorsment
Gajanan Kale @MeGajananKale
63K Followers 1K Following Spokesperson @mnsadhikrut (Maharashtra Navnirman Sena) | City President, Navi Mumbai, MNS
Bala Nandgaonkar @BalaNandgaonkar
67K Followers 68 Following Sr. Leader & Spokesperson of Maharashtra NavNirman Sena, Ex. Minister of State for Home, Maharashtra.
Sandeep Deshpande @SandeepDadarMNS
108K Followers 805 Following Official Twitter Account of Sandeep Deshpande, Maharashtra NavNirman Sena
Shalini Thackeray @ThakareShalini
75K Followers 220 Following सरचिटणीस-महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्याध्यक्षा - महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना निर्माता, सिनेमंत्रा संस्थापक संस्थापिका, कलकी फॉऊंडेशन