२३ मार्च ९४ रोजी महाराष्ट्र शासनाने "कोणतेही सर्वेक्षण न करता" केवळ एक GR काढून महाराष्ट्रात तोपर्यंत ३४ % ( sc १३ टक्के, st ७ टक्के आणि vjnt ४%, obc १० टक्के, असे एकूण ३४ % ) असलेले आरक्षण सरळ ५० % वर नेले. #ओबीसी_आरक्षण_गैरप्रकार @Dev_Fadnavis @mieknathshinde @maha_governor
0
4
8
110
0
Download Image