देवेन्द्रजी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ तब्बल 125 जाहीर सभा महाराष्ट्रात संबोधित करणार आहेत! ही अशी मेहनत घेतली की परिणाम पण तसे मिळतात. घरात हॉल मधून बेडरूम मध्ये गेल्यावर 'वस्ताद ऍक्शन मोड मध्ये' असं जे म्हणतात, ते नंतर EVM हॅकच्या बोंबा मारत बसतात.
@RWofMH @thepawanupdates you should not post any tweet related to favour of any political party
@RWofMH @ShivsenaUBTComm @BJP4Maharashtra @Team__Devendra @TeamEknathS शेर देवेंद्रजी abvp,RSSच्या तालमीत ground level पासून,अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन,भाजपा नेतृत्वाच्या मोठ्या जबाबदार्या पार पाडून तावून सुलाखून तयार झालेला सन्माननिय नेता आहे. समजलं का घरकोंबडे @uddhavthackeray?
@RWofMH हे भाऊ Tv वर आलेत की बहुतेक लोक TV बंद करून टाकतात.. कर्णकर्शक ओरडत असतात.. एके काळी काय image होती या माणसाची आणि आता काय झालीय.. 😳
@RWofMH सोफ्यावर बसून स्वतःच्याच तंगडीत तंगडी अडकवली म्हणजे समोरचा पैलवान चितपट होतो असा अजूनही भ्रम आहे त्यांना..
@RWofMH 125 सभा आणि जागा bjp ल 20..बहुत बडा अन्याय देवा ड्रायव्हर पे
@RWofMH Udoji ला 125 सभा ghyayla sangitlya तर भीतीने घरा बाहेर येणार नाही