Uddhav Thackeray @uddhavthackeray
President,UBT. Account of Uddhav ji,tweeting his speeches/ interviews.Important messages updated to Party Leadership.Followed by @AUThackeray Mumbai Joined August 2009-
Tweets4K
-
Followers1.1M
-
Following1
-
Likes2K
भगव्याला विरोध करणाऱ्या राजकीय औरंगजेब आणि राजकीय अफजलखानाच्या छाताडावर आपल्याला भगवा फडकावायचा आहे. आपल्याला कोणत्याही व्यक्तीला संपवायचे नाही. आपल्याला देशविरोधी विचार संपवायाचे आहेत !
महाराष्ट्रातील छत्रपती शिवराय यांच्यासारख्या तेजाची प्रेरणा घेत आपल्याला ही स्वातंत्र्याची लढाई करायची आहे. त्यात आपण निक्कीच विजयी होऊ !
आब्यांच्या पेटीत एकजरी सडका आंबा जरी असेल तरी तो संपूर्ण पेटी नासवतो. त्यामुळे आपण सडके आंबे लांब केले. आपल्याला मुख्यमंत्रीपदाची इच्छा नव्हती. आपल्याला शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवायचा आहे. त्यासाठी आपल्या स्वाभिमानाची आणि स्वातंत्र्यासाठीची ही लढाई आहे !
त्यांच्या सत्तेला 10 वर्षे होत आली. आता होऊन जाऊ दे चर्चा. त्यांनी काय केले याची चर्चा करा. त्यांचा भ्रमाचा भोपळा आहे. तो फोडण्याची वेळ आली आहे. त्यांचे चल रे भोपळ्या टुणुक टुणुक सुरू आहे. त्यांनी किती योजना सुरू केल्या, किती योजना जनतेपर्यंत पोहचल्या. याची चर्चा करा !
असा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र असू शकत नाही. एक गुरुजी या महापपरुषांचा अपमान करत आहे. हे त्यांचेही गुरुजी आहे. अशा व्यक्तींवर कारवाई का करत नाही ?
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले तेव्हा त्यांच्या नजरेत तेज होते. बादशहाही त्यांच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हता. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान अवर्णनीय आहे. आता जनतेला कौल दिला नाही. तर आमदार विकत घेत सरकार स्थापन करत आहेत !
देशातील सर्व नागरिक म्हणजे भारत माता आहे. या भारतमातेचे स्वांतत्र्य टिकवण्याची शपथ आपल्याला घ्यायची आहे !
विकासच हवा असेल तर ब्रिटीशही विकास करत होते. मुंबईतील अनेक वास्तू त्यांनी बांधल्या आहेत. त्यातील काँग्रेसचे सत्तेची वर्षे काढा. गेल्या 10 वर्षांत तुम्ही काय केले ते सांगा. आम्हाला विकास हवा. मात्र, स्वांतत्र्यासोबत विकास हवा आहे !
गुजरातमध्ये अत्याचार झालेल्या बिल्कीस बानोकडून त्यांनी रक्षाबंधन करून घ्यावे.. तिच्या गुन्हेगारांना त्यांनी मोकाट सोडले आहे !
मुस्लीम भगिनींकडून रक्षाबंधन करून घ्या, अशा सूचना पंतप्रधानांनी एनडीएतील खासदारांना दिल्या आहेत. मणिपूरमध्ये अत्याचार होणाऱ्या महिलांच्या संरक्षणाचे काय ?
आताही औरंगजेब आहे, असे आपले मत आहे..आमच्यावर चालून याल तर येथे गवतागवताला तलवारीची पाती फुटतात, हे लक्षात ठेवा. औरंगजेब त्यांच्या पक्षात आहे. मात्र, हे शिवरायांचे राज्य आहे. येथे अशा औरंग्यांना स्थान नाही. त्यांचाकडे फक्त आयाराम आहेत. त्यामुळे लढायला त्यांच्याकडे सैन्यच नाही !
राज्यातील छत्रपती शिवराय यांचे हिंदवी स्वराज्य आमच्यासमोर आदर्श आहे. जे कोणी हिंदवी स्वराज्यावर चाल करुन आले, त्यांची थडगी महाराष्ट्राने बांधली आहे. मित्र म्हणून आम्ही हात पुढे केला. मात्र, ते खंजीर खुपसणार असतील, तर आम्हालाही लढाई करावी लागेल !
प्रत्येक लढ्यात ठाकरे घराणे पुढे होते. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात ते पहिल्या पाच नेत्यांमध्ये सेनापतीसारखे होते. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांचे घराणे तेव्हा होते तरी का ? कोणत्या लढ्यात त्यांच्या राजकीय घराण्याचा पुढाकार होता, हे जनतेला त्यांनी सांगावे ..
माझे आजोबा नास्तिक नव्हते. सर्व सण आमच्याकडे साजरे होतात. मात्र, ते अंधश्रद्धा, चुकीच्या पंरपरा यांच्या विरोधात होते.. विचंवाचे बिऱ्हाड पाठीवर घेऊन ते फिरायचे. आम्ही विंचू आहोतच. आमच्या वाटेला याल, तर दंश करणारच. ते अनेक गावात फिरत नंतर मुंबईत स्थायिक झाले !
आता महाराष्ट्रात इंडियाची बैठक होणार आहे. हे आमच्या देशाचे नाव आहे. देशाच्या विरोधात आणि जनतेच्या स्वातंत्र्याविरोधात असणाऱ्या विरोधी पक्षांची ही बैठक आहे. आम्ही विरोधी पक्ष नाही. देशविरोधी असणाऱ्या विरोधात आम्ही उभे ठाकलो आहोत !
कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, अशी देवेंद्र फडणवीस यांची अवस्था झाली आहे. एक पक्ष फोडला, आता काँग्रेस फोडणार आहेत, अशी चर्चा आहे. असे झाले तर मग देवेंद्र फडणवीस कोणते मंत्रीपद घेणार. आता भाजपमध्ये सर्व आयाराम आहेत !
राष्ट्रवाद हेच आमचे हिंदुत्व आहे. मात्र, त्यांची हिंदुत्वाची व्याख्या काय आहे ? देशात हिंदूना हिंदू आक्रोश मोर्चा काढावा लागतो. हेच त्यांचे हिंदुत्व आहे काय ?. आम्ही भाजपला सोडले, हिंदुत्व सोडले नाही, सोडूही शकत नाही !
आपल्याविरोधात भाजपने जंगजंग पछाडले. पण ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना संपवू शकलेले नाही. हिंदुत्व हे हिंदुत्वच असते. ते व्यक्तीप्रमाणे बदलत नाही. जे आम्हाला बापजाद्यांनी शिवकले आहे, तेच सांगतो..
महाराष्ट्रामध्येही त्यांनी सरकार फोडून सत्ता आणली . ते कधीच राज्यकर्ते होऊ शकत नाहीत !
मणिपूर असो किंवा हरियाणा , सध्या या राज्यांमधील परिस्थिती समोर दिसत असताना देखील काहीच पावलं उचलली जात नसतील तर ह्याला राम राज्य म्हणणार का ? भाजप सरकार चालवू शकत नाही हे यावरून सिद्ध झालंय !
Sanjay Raut @rautsanjay61
1.3M Followers 278 Following Executive Editor, Dainik Saamana. Member of Parliament, Rajya Sabha. Shiv Sena Leader.Aaditya Thackeray @AUThackeray
3.5M Followers 1K Following Voicing the Youth, President, Yuva Sena. President- Mumbai District Football Association Instagram: adityathackeraySupriya Sule @supriya_sule
1.7M Followers 467 Following Working President @NCPSpeaks, Member of Parliament - Baramati Lok Sabha Constituency, Maharashtra | Retweets are not Endorsementsnikhil wagle @waglenikhil
943K Followers 4K Following Journalist. Former editor of Mahanagar, IBN-Lokmat n Maharashra1. Anchor, Political analyst n Author. Elon Musk has taken away the blue tick.ABP माझा @abpmajhatv
1.7M Followers 379 Following मराठीतील नंबर 1 ट्विटर हँडल लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा!आ. अमोल ग.. @amolmitkari22
293K Followers 33 Following सदस्य विधानपरिषद सभागृह ,पक्ष प्रतोद विधान परिषद तथा प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्यAshish Jadhao @ashish_jadhao
147K Followers 2K Following Editor, Lokmat Digital News | Former Editor of Zee24Taas, Also worked with IBN-Lokmat, Loksatta, Lokmat etc. | This is my private space | Views are personalLokmat @lokmat
791K Followers 535 Following महाराष्ट्र आणि गोव्यातील नं. १ वृत्तपत्र On a mission to enrich lives by informing & educating by publishing on broadcast & digital. https://t.co/fo3PNUDd8MDr.Amol Kolhe @kolhe_amol
394K Followers 967 Following Member of Parliament, Shirur Lok Sabha, Maharashtra. RTs are not endorsement. @ncpspeaksRashmi Puranik @Marathi_Rash
207K Followers 561 Following Media Advisor to LoP, Maharashtra state assembly | Former Journalist | Spiritual | Tweets are personal https://t.co/H3jJTPssKbArvind Sawant @AGSawant
116K Followers 530 Following MP, South Mumbai Former Union Minister, Govt. of India ShivSena Leader & Spokesperson President, Bhartiya Kamgar SenaAmbadas Danve @iambadasdanve
39K Followers 662 Following शिवसैनिक, विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधान परिषद. शिवसेना जिल्हाप्रमुख-संभाजीनगर. सिनेट सदस्य, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ.Sachin Ahir @AhirsachinAhir
81K Followers 226 Following Member of Maharashtra legislative Council (MLC) | @ShivsenaUBT_ leader | Ex - MoS, Govt of Maharashtra | ShivSena Spokesperson | General Secretary-@OfficeofBKSOmprakash Rajenimbalk.. @OmRajenimbalkr
23K Followers 37 Following Member of Parliament, Dharashiv Constituency, Maharashtra, India.Satyajeet Tambe @satyajeettambe
165K Followers 421 Following Social - Political Activist | Entrepreneur | Attended @Kennedy_School | महाराष्ट्राला महान राष्ट्र म्हणून बघू इच्छिणारा एक युवक. Jaihind / जयहिंदSachin Sawant सच�.. @sachin_inc
144K Followers 962 Following B.E - Electronics (hon's) GS - MPCC , AICC Member बुडती हे जन! न देखवे डोळा!येतो कळवळा! म्हणौनिया#शिवसैन�.. @AnaghaAcharya
46K Followers 3K Following जात-गोत्र-धर्म #ShivSenaUBT | DIGI राज्य समन्वयक Profession : Web Portal | Dashboard Architecture Development | Social Media Mngt RT not endorsementDr.Manisha Kayande @KayandeDr
49K Followers 749 Following Member of Maharashtra Legislative Council, Mumbai | Shiv Sena Secretary & SpokespersonAdv Anand Dasa @Anand_Dasa88
30K Followers 815 Following Against BJP ideology...... liberal. Truth.....All RT's & Like isn't Endorsement, proud to follow Rahul Gandhi. Andhbhakt & Sanghi stay away.....Arun Kumar Mansingh @ArunM65701
48 Followers 300 Followingavinash bhosale @avienashbhosale
11 Followers 40 Followingsagar dagare @sagardag28
0 Followers 34 FollowingHeisenberg @Heisenb77379420
66 Followers 145 FollowingWillow Shannon @ehannou_ui
3K Followers 720 FollowingARVIND @ARVINDK15111092
201 Followers 244 FollowingAshish Shahare @AshishS30171424
0 Followers 70 Followingmohd asim @mohdasi22197921
4 Followers 138 Followingmd shakir anjum @anjum_shak74451
5 Followers 171 FollowingIndranil @TheBombayBombil
7K Followers 2K Following It is better to be hated for being someone you are, than loved for someone you aren'tAnkitMore @AnkitMore6496
170 Followers 1K Followingonkar nath sharma @SharmaoNath
22 Followers 633 FollowingJai Hind @JaiHind411178
6 Followers 401 FollowingHarsh @Harsh_0301
3 Followers 191 FollowingAlok Yadav @alokyadav30695
1 Followers 160 FollowingArbaz Khan @ArbazKhan178246
1 Followers 47 FollowingMilind Wathore @wathore4
1 Followers 10 FollowingP Ram @PRam858545
1 Followers 29 FollowingKishan Fatale - क�.. @KishanFataleUBT
0 Followers 4 Following उपजिल्हाप्रमुख, युवा सेना, शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे, नांदेडAvais farooqui Farooq.. @FarooquiAv25039
1 Followers 261 FollowingFarhan Raeen @FRaeen68250
16 Followers 181 Followingketan panchAL @ketanpanchAL13
114 Followers 411 Following UIA Member,WisePresident of Kelavni mandal KhatalwadSilent Killer @Inception_9
14 Followers 148 Following Centrist. Omnist. Realist. Outspoken. Nimble. Aggressive.Rakesh Kumar @RakeshK96157989
0 Followers 8 Following🇮🇳 சரவண.. @saravanabhavan2
112 Followers 3K Following மகாகவி மற்றும் தந்தை பெரியாரின் உயரியத் தொண்டன்... சாதி,மத,பேதம் விரும்பாத தன்மானத் தமிழன் !!!Bharat @ijayabg
4 Followers 122 FollowingPiyu💃 @Piyu96704998
250 Followers 64 Following The whole Beauty of Music 🎶 is that it goes where ur words won't let you 🎭🌺juber agwan @AgwanJuber28340
15 Followers 151 Following🕊️ @MarathiBalika
27 Followers 10 FollowingAdv.Hari Shastri @AdvHariShastri_
1 Followers 3 Following कट्टर शिवसैनिक 🚩🚩 समन्वयक, शिवसेना (UBT) वांद्रे पूर्व विधानसभा | 🚩Adii Thombre @dyxvol
1 Followers 46 Followingmahesh kolekar @maheshk00981396
0 Followers 127 FollowingAnilboss007 Gurjar @anilboss0013102
16 Followers 406 FollowingAwaaz India TV @AwaazIndiatvc
21 Followers 30 Following Awaaz India looking beyond the headlines to drive meaningful coverage that empowers the common man. we want to connect across the country to issues that mattersAbhishek Ghodam🇮�.. @AbhiGhodam9
211 Followers 218 Followingakash @akash799139
2 Followers 158 FollowingAaditya Thackeray @AUThackeray
3.5M Followers 1K Following Voicing the Youth, President, Yuva Sena. President- Mumbai District Football Association Instagram: adityathackerayउद्धव ठाकरेंनी मानले सर्पमित्रांचे आभार मातोश्रीवर सापडलेला नाग विषारी नागाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले अतुल कांबळे आणि रोशन शिंदे यांची यशस्वी कामगिरी #JaiMaharashtraNews #marathinews #Maharashtra @OfficeofUT #UddhavThackeray @uddhavthackeray
@pradeepcsrivast @PawarSpeaks @NCPspeaks @NCPAMumbai @Awhadspeaks @OfficeofUT @uddhavthackeray @ShivSBalasaheb Thank you Pradeep for sending me this.
शरद पवारांचा निष्ठावान असलो तरी उद्धव ठाकरेंचा भगवा महापालिकेवर फडकवणारच, आव्हाडांची गर्जना maharashtratimes.com/maharashtra/th… @Awhadspeaks @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @uddhavthackeray
दरडप्रवण भागांतील लोकांचे सामाजिक, आर्थिक पुनर्वसन करा- उद्धव ठाकरे loksa.in/TlTm69 < येथे वाचा सविस्तर वृत्त #Maharashtrarains #Maharashtranews #heavyrain #LANDSLIDE #uddhavthackrey @uddhavthackeray
शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय @uddhavthackeray जी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून शिवसेना शाखा क्र.२२२ तर्फे बृ.मुंबई महानगर पालिकेचे वगळ प्रसुतीगृह येथे गर्भवती मातांना, डॅाक्टर, रुग्ण सेविका,आया व कर्मचारी यांना फळ वाटप करण्यात आले #UddhavThackeray @AUThackeray
Happy Birthday Uddhav Bhaiya … May God bless you with lots of success, good health, love and light..!! May you triumph out of your adversities… Wishing you a beautiful and blessed year ahead..!! Warm Regards!! 🌸🙏🌸🎉🎂🎊 @uddhavthackeray @AUThackeray @ShivSenaUBT_
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, @ShivSenaUBT_ चे पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! आपणांस निरोगी असे दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा! @uddhavthackeray ji , #UddhavThackery #शिवसेना #Shivsena @supriya_sule @PawarSpeaks @DrFauziaKhanNCP…
Happy 🎂 @uddhavthackeray Ji May God bestow Happiness and Good Health & grant ample opportunities to Do More for Our Nation Have a Great Celebration Best wishes
माजी मुख्यमंत्री मा.श्री. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. @uddhavthackeray
शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! @uddhavthackeray जी @ShivSenaUBT_
@uddhavthackeray ji वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उदंड, आरोग्यपूर्ण आणि आनंदी आयुष्य मिळो.
Happiest birthday wishes to my party President, Shri Uddhav Thackeray ji, wishing him good health, happiness and success always. @uddhavthackeray @ShivsenaUBTComm #UddhavThackeray
कोरोना महामारी के समय महाराष्ट्र के तारणहार, सर्वसमावेशी, संवेदनशील कुटुबं-प्रमुख माननीय @uddhavthackeray साहेब को जन्मदिन की अशेष शुभकामनाएँ!!!
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो,हीच प्रार्थना.
#JUSTIN | உத்தவ் தாக்கரேவுக்கு முதல்வர் பிறந்த நாள் வாழ்த்து #UddhavThackeray | #MKStalin | #Maharashtra | @uddhavthackeray | @mkstalin
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई एकवीरा देवी आपणास निरोगी दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना..! @uddhavthackeray @OfficeofUT @ShivSenaUBT_
अभ्यासू, चारित्र्यसंपन्न, मितभाषी, सरळ, स्पष्ट, शांत, संयमी पण विरोधकांच्या नाकीनऊ आणणारं लढवैय्या नेतृत्व म्हणजे आदरणीय पक्षप्रमुख, मा. मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब..... साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आई तुळजाभवानी आपणास उदंड व निरोगी आयुष्य देवो हीच…
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि UBT शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवासानिमित्त शुभेच्छा! #HappyBirthday #UddhavThackeray @uddhavthackeray @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!❤️@uddhavthackeray
🚩🚩🚩🚩महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख आदरणीय सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🚩🚩🚩🚩