१८५७ च्या उठावामधील सेनानी , धाडसी स्वभाव, गनिमी काव्याचे अवगत तंत्र, स्वदेशावरची श्रद्धा आणि स्वामिनिष्ठा यांच्या बळावर क्रांति घडवून आणणारे रामचंद्र ऊर्फ रघुनाथ पांडुरंग येवलेकर ऊर्फ तात्या टोपे यांच्या पुण्यतिथीनिमित्त निमित्त विनम्र अभिवादन ! #तात्या_टोपे
0
0
1
14
0
Download Image