अज्ञात शाहिराने रचलेल्या "रमाबाईचा पोवाडा" मधून समीक्षक म. ना. सहस्रबुद्धे म्हणतात "बिचाऱ्या शाहिराला कल्पनाहि नसेल, कीं जी कृति रमाबाईंनी केली तिच्याविषयीं कालांतराने आदर राहणार नाहीं. करारपद्धतीच्या विवाहांत हा नमुना घडण्याला कांहींच कारण नाहीं." #जुने_कवी #मराठी #पोवाडा #म
0
1
4
430
0
Download Image