Dr.Yogesh Kshirsagar @Ykshirsagar81
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बीड. Bid, India Joined January 2022-
Tweets2K
-
Followers242
-
Following14
-
Likes1K
श्री गणरायाचे आगमन! शहरातील कालिंका नगर येथे माझे सहकारी गजानन जवकर यांच्या कालिंका नगर गणेश मंडळाच्या श्रींचे आगमन झाले. याप्रसंगी उपस्थित राहून आरती केली व उपस्थित सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. #गणपती_बाप्पा_मोरया #ganpatifestival #ganeshutsav #शुभेच्छा
निषेध..निषेध.. निषेध ! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री #अजित_पवार यांच्याबद्दल गरळ ओकणारे आ. गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध करण्यात आला. #निषेध #आंदोलन #NCP #NCPbeed
मंगलमूर्ती मोरया.! आज निवासस्थानी श्री.गणेशाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले. आनंदाचा आणि चैतन्याचा सोहळा असणाऱ्या गणेशोत्सवाची सुरवात आजपासून होत आहे. सहपरिवारासह बाप्पाचे स्वागत केले. चिंता हरणारा बाप्पा सर्वांना सुखात आणि आनंदात ठेवो हीच मंगलचरणी प्रार्थना.! #GaneshChaturthi2023
प्रथम पूजेचा अग्रहार तू, भक्तांचा तारणहार तू !! श्री गणेश म्हणजे साक्षात बुद्धीची देवता! श्री गणेश आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण करो आणि या गणेश चतुर्थीला आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवो, हीच त्याच्या मंगलचरणी प्रार्थना... #गणपतीबाप्पामोरया #श्रीगणेश #मंगलमूर्ती
सदिच्छा भेट! आज नेकनुर येथे #राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व मा. जि.प.सदस्य नारायण (बाप्पा) शिंदे यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. बप्पांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल व स्वागताबद्दल आभारी आहे. यावेळी आमेर सिद्दीकी, सागर शिंदे, देविदास जाधव आदी उपस्थित होते.
श्री.प्रभू वैद्यनाथ चरणी नतमस्तक!!! आज बीड जिल्ह्यातील परळी येथे श्री.वैद्यनाथ ज्योतिर्लिंग येथे राज्याचे कृषीमंत्री ना.#धनंजयजी_मुंडे साहेब यांच्या समवेत श्री.प्रभू वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. #omnamahshivaya #हरहरमहादेव #महादेव #वैद्यनाथ #दर्शन
महाराष्ट्राच्या शिरपेचात रोवून मानाचा तुरा मराठवाडा गातो गुलामगिरी मुक्ततेची गाथा ! निजामशाहीला दाखवून दिला लढवय्या बाणा लोहपुरुषांच्या चरणी झुकवू आदराने माथा !!! आज शहरातील राजमाता जिजाऊ उद्यान येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमास उपस्थित होतो.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन चिरायू व्होवो! आज बीड नगर परिषद येथे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रशासक ओंकारजी देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी उपस्थित राहून सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. #Flaghoisting
|| मराठवाडा मुक्ति संग्राम दिन || मराठवाडा मुक्त होण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शूर-वीरांना विनम्र अभिवादन.... अमृतमहोत्सवी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...! #मराठवाडा #मुक्तीसंग्राम_दिन #अमृत_महोत्सव #मनःपूर्वक_शुभेच्छा
बीड मतदारसंघासाठी कोट्यावधींचा निधी..! धन्यवाद राज्य सरकार... #StateGovernment #मंत्रिमंडळ #meeting #chatrapatisambhajinagar #NCP #राष्ट्रवादी
आपलं सरकार, निर्णय दमदार.! #मंत्रीमंडळ_निर्णय #छत्रपती_संभाजीनगर
बाराव्या शतकातील एक तत्त्वज्ञ , समाजसुधारक आणि महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांचा आज अवतार दिन..त्यांच्या पवित्र स्मृतीस मी वंदन करतो. #चक्रधर_स्वामी #अवतारदिन
आमचे नेते #NCP चे राष्ट्रीय अध्यक्ष, कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री ना.@AjitPawarSpeaks दादा यांची भेट घेतली. #छत्रपती_संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या निमित्ताने दादा आले आहेत. यावेळी #बीड शहर व तालुक्यातील विविध विकास कामासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.
अभिनंदनीय निवड.. बीड तालुक्यातील जिरेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी #सर्जेराव_माणिकराव_मोहिते यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज डॉ.सारिका क्षीरसागर यांच्यासमवेत त्यांचे अभिनंदन करून स्वागत केले. #अभिनंदन #सरपंच
पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुम्बई श्री. रजनीश सेठ सो यांचे कडून cctns प्रणाली उत्कृष्ठ कामगिरी 2023 बेस्ट यूनिट ची ट्रॉफी घेताना बीड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकुर व CCTNS टीम.
बैलपोळा सणाच्या सर्व शेतकरी बाधवांना हार्दिक शुभेच्छा..! वर्षभर बळीराजाबरोबर काळ्या मातीत कष्ट करणाऱ्या जिवलग साथीदाराच्या सन्मानाचा दिवस..! #शेतकरी #बैलपोळा #हार्दिक_शुभेच्छा
Jadhav Sonu @JadhavSonu74596
1 Followers 27 FollowingAshok Jogdand @ashokjo79749998
70 Followers 570 Following Student of Economics @fergussonpune College, Pune | International Economics | Macroeconomist | Political Economy | @SamtaCenter | [email protected]Nabeel Syed @NabeelS19570679
0 Followers 21 FollowingKrushna Lamb ncp @lamb_krushna
438 Followers 446 Following ❤️ अजित दादा प्रेमी ❤️ मराठवाडा विभागीय सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सोशल मीडिया)✌️❤️🕐 ✌️विकासाचे नवे पर्व अजित दादा पर्व ✌️ ❤️ DM BOSS ❤️Sharukh Sayyad @real_srk_786
46 Followers 1K FollowingBhagwat @bhagwatkurund
0 Followers 37 FollowingOmkar Raut @omkarraut111
0 Followers 16 FollowingSuresh Nagre @SureshNagr38211
367 Followers 3K FollowingShaikh Taufeek @2ndtaufeek
1 Followers 58 FollowingDhammapal Ughade @UDhammapal
144 Followers 588 Following @ZP_TEACHER. @Educator @Ambedkarite @D.Ed.,BEd.M.Ed. @Forth time Graduate, @Forth Time Post Graduate. @M.sc. @TET,TAIT,CTET,SET/NET,https://t.co/3IN8PzmpIF Progress.Himanshu Deshmukh @HimanshuDe22712
5 Followers 179 Followinganant @anant7647495795
63 Followers 141 FollowingKGJAYBHAYE @KGJAYBHAYE
37 Followers 331 Following .गरीब.शेतकरी . Founder President Saint Bhagwan Baba Pratishthan DagwadiOnkar Katkar @Onkatkar2001
3 Followers 77 FollowingAmol W @Amolw041
83 Followers 504 FollowingUBAID BABA @ubaid_momin
12 Followers 109 Following ρяσυ∂ тσ вє мυѕℓιм🕌 👻ωєℓ¢σмє ιи му ωσяℓ∂🌍👻 ⚕️⛑️мє∂ι¢σ💊💉 ✪♕вєℓιєνє ιи ѕєℓƒ╾━╤デ╦︻ ωιѕн мє σи 13 мαя¢н🍰 Swimming lover 🏊🏊♀️🏊♀️🏊♂️🏊♂️Dr Vishal @DrVish355
526 Followers 590 Following MBBS•MD MEDICINE(JR1)• Politics• State champion shikai martial art• Blogger•NEETPG23 563•Info on medical education,Govt.policies,politics. Dm for help,promotionDnyaneshwar Deshmane @Dnyanes61316473
49 Followers 804 FollowingRahul Gavhane @RahulGa11151488
20 Followers 277 Following 🚩बीड शिवसेना जिल्हाप्रमुख मा.अनिल( दादा) जगताप कट्टर समर्थक... पारगांव (शि.) ता. जि. बीड... संजय नाना गव्हाणे मित्र मंडळ पारगांव (शि.) ता. जि. बीड..subodh gutte @SubodhGutte
3 Followers 163 FollowingTompe_Govind @tompe_govind
1 Followers 38 FollowingRahul Wahavle @RWahavle
226 Followers 1K Following General secretary (SC) | Maharashtra Pradesh Congress, social worker, Ex President NSUI Beed District, Ex State secretary Youth congress Maharashtra,Aniket Kekan @AniketKekan99
1 Followers 3 FollowingGanesh Tandale @GaneshT73972036
14 Followers 53 FollowingShafiq Farooqui @ShafiqFaro38518
6 Followers 46 FollowingJaved Patel @JavedPatel25174
2 Followers 112 FollowingPratik Wankhade @PratikWankhade_
329 Followers 328 Following Founder Vakratunda Media Consultancy. Social Media Consultant. Public Relations Media Consultant. 📖 Mechanical Engineering MH27Parwez Deshmukh @DeshmukhParwez
131 Followers 2K FollowingDnyaneshwar satpute 3.. @DnyandeoSa54238
1 Followers 18 Following युवासेना तालुका प्रमुख शिरूर(कासार)🚩Mission Beed Railway .. @Beed_railway24
10 Followers 36 Following हेडर चे काल्पनिक चित्र सत्यात कधी होणार?? बीड ला सावत्र भाव का? बीड चा विकास झालाच पाहिजे #BeedRailwayKarim Inamdar کری�.. @karimboss04
1K Followers 930 Following Politician #NCP #NCP⏱️⏱️⏱️ Social Worker ____ https://t.co/oeOGxXrAgV https://t.co/ZU0GY1kI3F https://t.co/99KFp1o3IVRakesh Inkar @RakeshInkar1
1 Followers 80 FollowingShahrukh Shaikh @ShaikhShah78105
2 Followers 12 Followingमिलिंद �.. @PalneRaje
298 Followers 512 FollowingMahesh Jagtap @maheshjagtap80
2 Followers 10 FollowingAmarsingh Khose @AKhose29355
1 Followers 4 FollowingSunil Tatkare @SunilTatkare
169K Followers 35 Following Member of Parliament, Loksabha; National General Secretary of NCP; State President of NCPCollectorBeed @CollectorBeed
9K Followers 4 Following Official Twitter Account of Collector Office BeedDistrict Information .. @InfoBeed
10K Followers 30 Following Official Twitter Account of District Information Office, Directorate General of Information & Public Relations, Government Of Maharashtra, #BeedDevendra Fadnavis (Mo.. @Dev_Fadnavis
5.9M Followers 58 Following Deputy Chief Minister of Maharashtra ; RamSevak | KarSevak | Maharashtra’s Sevak रामसेवक । कारसेवक | महाराष्ट्र सेवक https://t.co/FqADu8UjijAshish Jadhao @ashish_jadhao
147K Followers 2K Following Editor, Lokmat Digital News | Former Editor of Zee24Taas, Also worked with IBN-Lokmat, Loksatta, Lokmat etc. | This is my private space | Views are personalDhananjay Munde @dhananjay_munde
909K Followers 135 Following Agriculture Minister (Maharashtra) - | MLA Parali |Ajit Pawar @AjitPawarSpeaks
1.6M Followers 29 Following Deputy Chief Minister, Maharashtra | Member of Legislative Assembly, Baramati | Former LoP, Maharashtra Legislative Assembly | NCP Leader.बीड पोल�.. @BEEDPOLICE
12K Followers 58 Following This is the official account of Beed District PoliceSarika Kshirsagar @SarikaKshirsa16
19 Followers 23 FollowingBBC News Marathi @bbcnewsmarathi
327K Followers 61 Following नमस्कार, बीबीसी मराठी तुमच्यापर्यंत जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि रंजक गोष्टी आणत असतं. रिट्वीट करायला विसरू नका. बीबीसीसाठी ‘कलेक्टिव्ह न्यूजरूम’चं प्रकाशनTV9 Marathi @TV9Marathi
1.1M Followers 51 Following 'टीव्ही 9 मराठी' - #मराठी माणसांच्या हक्काचं व्यासपीठ | राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचे सुपरफास्ट अपडेटAajTak @aajtak
22.3M Followers 29 Following AajTak covers breaking news, latest news in politics, sports, business & cinema. Follow us & stay ahead! Download the App: https://t.co/lhVovC054Lमंगलमूर्ती मोरया.! आज निवासस्थानी श्री.गणेशाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले. आनंदाचा आणि चैतन्याचा सोहळा असणाऱ्या गणेशोत्सवाची सुरवात आजपासून होत आहे. सहपरिवारासह बाप्पाचे स्वागत केले. चिंता हरणारा बाप्पा सर्वांना सुखात आणि आनंदात ठेवो हीच मंगलचरणी प्रार्थना.! #GaneshChaturthi2023
राज्यातील जनतेला श्रीगणेश चतुर्थी आणि श्रीगणेशोत्सवाच्या भक्तीमय शुभेच्छा! भक्तिमय वातावरणात साजरा होत असलेला गणेशोत्सव निसर्गाची काळजी घेत पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करावा, असं आवाहन आहे. श्री गणेश चतुर्थी सणाला, सार्वजनिक गणेशोत्सवाला सामाजिक एकतेची, समाजप्रबोधनाची,…
दै.लोकसत्ताच्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनविशेष आवृत्तीचे आज बीड येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सौ.दीपाताई मुधोळ-मुंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.नंदकुमार ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी श्री.अविनाश पाठक, लोकसत्ताचे प्रतिनिधी तथा राज्य मराठी पत्रकार संघटनेचे…
देशाचे प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्र मोदी जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. -- Birthday wishes to Hon’ble PM Shri @narendramodi Ji. Praying for his good health & long life ahead.
सन २०२३ बेस्ट युनिट म्हणून झालेला हा सन्मान बीडचे पोलीस अधीक्षक श्री.#नंदकुमार_ठाकूर जी यांनी स्विकारला. (2/2) #Congratulations #BeedPolice
बीड पोलीस राज्यात भारी.! महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक मा.श्री.#रजनीश_सेठ जी यांच्या शुभहस्ते आपल्या बीड पोलिसांना गुन्हे आणि गुन्हेगार अन्वेषण प्रणालीत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. (1/2)
अभिनंदनीय निवड.. बीड तालुक्यातील जिरेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी #सर्जेराव_माणिकराव_मोहिते यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज डॉ.सारिका क्षीरसागर यांच्यासमवेत त्यांचे अभिनंदन करून स्वागत केले. #अभिनंदन #सरपंच
बैलपोळा सणाच्या सर्व शेतकरी बाधवांना हार्दिक शुभेच्छा..! वर्षभर बळीराजाबरोबर काळ्या मातीत कष्ट करणाऱ्या जिवलग साथीदाराच्या सन्मानाचा दिवस..! #शेतकरी #बैलपोळा #हार्दिक_शुभेच्छा
बीड येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय परिसर, पालवन रोड येथील कृषी विभागाच्या प्रक्षेत्रात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासह सर्व अधिनस्त कार्यालये एकाच छताखाली यावीत यादृष्टीने 'कृषी भवन' उभारणीच्या 14 कोटी 90 लाख रुपयांच्या आराखड्यास आज…
राज्याचे कर्तव्यदक्ष कृषिमंत्री ना. @dhananjay_munde साहेबांच्या संकल्पनेतून #बीड जिल्हात भव्य शेतकरी भवन उभारण्यात येणार असून यासाठी १४ कोटी ९० लाख रु. निधी मंजूर झाला आहे. सर्व शेतकऱ्यांच्या वतीने राज्य सरकारचे शतशः आभार. @AjitPawarSpeaks @mieknathshinde @Dev_Fadnavis
बीडमधील प्रत्येक सण उत्सव आनंदात साजरा होत असताना @BEEDPOLICE यांनी कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवला आहे. गणेशोत्सवामध्ये देखील आपण घालून दिलेल्या आचारसंहितेचे बीडकर पालन करतील यात शंकाच नाही.
स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.. शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #HappyTeachersDay #शिक्षकदिन #TeachersDay2023 #हार्दिक_शुभेच्छा
ओवाळू आरती मदनगोपाळा । श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा । भगवान श्री विष्णूचा आठवा अवतार असणाऱ्या श्रीकृष्णाचा आज जन्मसोहळा! भगवान श्रीकृष्णाची कृपादृष्टी सदैव आपल्या सर्वांवर असो, हीच त्याच्या चरणी प्रार्थना... #shrikrishna #श्रीकृष्ण #जन्माष्टमी #gopalkala #मनःपूर्वक_शुभेच्छा
मेळवुनि सगळे गोपाळ । कांहीं करिती विचार ।। चला जाऊं चोरुं लोणी । आजि घेऊं चंद्रधणी ।। आपापसांतील सारे मतभेद विसरून एकमेकांच्या सोबतीने राहण्याची शिकवण देणारा सण म्हणजे दहीहंडी.. आपणा सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा! #दहीहंडी #dahihandi #गोविंदा #गोपाळकाला #GovindaGovinda
समाज सुधारक, राष्ट्रसंत श्री.भगवानबाबा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #राष्ट्रसंत #भगवानबाबा #जयंती #विनम्र_अभिवादन
रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा! भावाच्या मनगटावर बहिणीने बांधलेला एक धागा हे बहिणीच्या प्रेमाचे, ममतेचे प्रतिक असते. अशा या सणाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! #रक्षाबंधन #RakshaBandhan #brothersister #bestwishes
वाढदिवस अभिष्टचिंतन! माझे सहकारी, बीड न.प.सभापती #विनोद_मुळूक यांना वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा! #वाढदिवसाच्या_मनःपूर्वक_शुभेच्छा #happybirthday
जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र आहे. बीड मतदारसंघातील सर्वच महसूल मंडळांना अग्रीम विमा मंजूर करावा.अशी माझी कृषिमंत्री #धनंजय_मुंडे यांच्याकडे आग्रही मागणी आहे.