Search results for #जालना
#जालना #महाराष्ट्र_दिन निमित्त जालना इथं #पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय #ध्वजरोहन झालं. यावेळी पालकमंत्री सावे यांनी परेड निरीक्षण करून जिल्हावासियांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. #MaharashtraDin
जालना जिल्हा स्थापना दिनाच्या सर्व जालनेकरांना मनापासून शुभेच्छा! #जालना #Jalna #महाराष्ट्र_दिन #महाराष्ट्र @InfoJalna @sp_jalna @CMOMaharashtra @MahaDGIPR
#जालना: महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या कार्यालयात त्यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. यावेळी उपनिरीक्षक अमोल आगलावे,पोलीस हवालदार कृष्णा तंगे, पोलीस नाईक सचिन चौधरी,राजेश काळे,अनिल चंद्रहास,शिपाई किरण कणखर यांना पोलीस महासंचालक पदानं सन्मानित करण्यात आलं.
#जालना : महाराष्ट्र दिनानिमित्त जालना इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजरोहन झालं. यावेळी पालकमंत्री सावे यांनी परेड निरीक्षण करून जिल्हावासियांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. #मजदूर_दिवस
#हुकुमशाही विरोधात भारतीयांनी दंड ठोकावे.लढावे स्वतःच्या हक्कासाठी #बंड करावे.प्रत्येक भारतीयांनी संपवावी माजलेल्या सत्तेची हुकुमशाही आणि लोकशाहीचा #जागर करावा.सत्ता झाली बाजारू आपल्या देशाची आत्ता #लोकसभेत आपल्या हक्काचा माणूस असावा!Mangesh Sableबहुमताने निवडून द्या!🔧🔧 #जालना
#हुकुमशाही विरोधात भारतीयांनी दंड ठोकावे.लढावे स्वतःच्या हक्कासाठी #बंड करावे.प्रत्येक भारतीयांनी संपवावी माजलेल्या सत्तेची हुकुमशाही आणि लोकशाहीचा #जागर करावा.सत्ता झाली बाजारू आपल्या देशाची आत्ता #लोकसभेत आपल्या हक्काचा माणूस असावा!Mangesh Sableबहुमताने निवडून द्या!🔧🔧 #जालना https://t.co/b0XT990Jw7
#जालना दि. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालय असे प्रकाशमान झाले. @InfoMarathwada
#जालना लोकसभा मतदार संघात निवडणूक यंत्रणा सज्ज असून, मतदान यंत्र, मतदान पथके आदी बाबींची पूर्वतयारी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. @InfoJalna
एकच बाणा निवडून येणार पाणा... खासदार मंगेश साबळे #मराठा #जालना #लोकसभानिवडणूक२०२४
#जालना लोकसभा लक्षात ठेवा मतदार बंधू भगिनींनो. आपली निशाणी गॅस सिलेंडर प्रभाकर बकले ✌️ @VBAforIndia