Search results for #प्रकटदिन
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त ठाणे येथे विविध ठिकाणी भेटी देऊन स्वामींचे मनोभावे दर्शन घेतले. #श्री_स्वामी_समर्थ_महाराज #स्वामी_समर्थ_महाराज #प्रकटदिन #SanjeevNaik #Thane
श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज प्रकटदिनानिमित्त विविध ठिकाणी आयोजित भक्तिमय सोहळ्यास उपस्थित राहून स्वामीसेवेचा लाभ घेतला. #SwamiSamarth #स्वामीसमर्थ #प्रकटदिन #raghvendramankar #BapuMankarBJP #BJP #PuneCity #raghvendramankarbjp #Pune #BJYM
अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! #स्वामीसमर्थ #प्रकटदिन
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिनानिमित्त मिरज येथे काढण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ महाराज्यांच्या पालखीला भेट देऊन स्वामी महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले आणि पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालो. यावेळी उपस्थित सर्व स्वामी भक्तांशी आपुलकीने संवाद साधला !! #स्वामीसमर्थ #प्रकटदिन
आज या निमित्ताने प्रभागातील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरांना भेटी दिल्या. मनोभावे प्रार्थना करून महाप्रसादाचा लाभ घेतला. #स्वामीसमर्थ #प्रकटदिन #swami #swamisamarth
अत्यंत भक्तिमय वातावरणात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा पार पडला. #स्वामीसमर्थ #प्रकटदिन #खराडी
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन ठाणे पूर्व कोपरी येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे आयोजित - श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन व पालखी सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहून श्री स्वामींचे दर्शन घेतले ! #श्री_स्वामी_समर्थ_महाराज #स्वामी_समर्थ_महाराज #प्रकटदिन #SanjeevNaik #Thane
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त नवी मुंबई येथे विविध ठिकाणी भेटी देऊन स्वामींचे मनोभावे दर्शन घेतले. #श्री_स्वामी_समर्थ_महाराज #स्वामी_समर्थ_महाराज #प्रकटदिन #SanjeevNaik #KoparKhaiarane #NaviMumbai
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ । बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ । बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ #प्रकटदिन
अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏 #प्रकट_दिन #प्रकटदिन
श्री. अजय नाईक यांनी रचलेल्या आणि स्वरबद्ध केलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांवर आधारित गीत आज माझ्या हस्ते प्रसारित झाले. याप्रसंगी श्री. अजय नाईक यांची संपूर्ण टीम, श्री. जयंत भावे आणि श्री. कुणाल टिळक उपस्थित होते. #swamisamarth #स्वामीसमर्थ #प्रकटदिन #swami #swamibhajan
श्री #अक्कलकोट निवसी येथून आलेल्या श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळयास सदिच्छा भेट देऊन स्वामींचे आशीर्वाद घेतले. . #स्वामीसमर्थ #प्रकटदिन #shreeswamisamarth #ShivsenaUBT #shivdi_vidhansabha
उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा...! #श्रीस्वामीसमर्थमहाराज #प्रकटदिन
।। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ।। अनंतकोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त सर्व भाविकांना मंगलमय शुभेच्छा! #श्री_स्वामी_समर्थ #श्री_स्वामी_समर्थ #स्वामी_समर्थ_महाराज_प्रकट_दिन #प्रकटदिन #ShreeSwamiSamartha
श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा . . . #स्वामीसमर्थ #प्रकटदिन