Search results for #प्रकट_दिन
धगधगत्या ज्वाळेचा क्रोध तिचा अन सागरा एवढी ममता, अष्टभुजांनी देण्या आशीर्वाद भक्तांस प्रकट झाली जगन्माता !! #जगदंबा #महिषासुर_मर्दिनी #श्रीतुळजाभवानी_माता #प्रकट_दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा..! #tuljabhavani #maybhavani #bhavanimata #prakatdin #bhakti #tuljapur 🌷🌷🌷🌷🌷
श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ , पिंपळे निलख आणि सचिन साठे सोशल फाऊंडेशन यांच्या द्वारे श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव क्षणचित्रे - २०२४ #स्वामी_समर्थ #प्रकट_दिन #shreeswamisamarth #shreeswamisamartha #swami #swamisamrthamaharaj
स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त राऊतवाडी, शिक्रापूर येथे आयोजित किर्तन सोहळ्यास सहभाग नोंदविला व स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन सर्व स्वामी भक्तांना प्रकट दिनाच्या शुभेच्छा दिल्या. #स्वामी_समर्थ #प्रकट_दिन #शिरूर #हवेली #पुणे #Shirur #haveli #Pune
श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ , पिंपळे निलख आणि सचिन साठे सोशल फाऊंडेशन यांच्या द्वारे श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव - २०२४ #स्वामी_समर्थ #प्रकट_दिन #shreeswamisamarth #shreeswamisamartha #swami #swamisamrthamaharaj #pimplenilakh
यावेळी मंडळातर्फे झालेल्या सत्काराचा आदरपूर्वक स्वीकार केला.सर्व स्वामीभक्तांना प्रकटदिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा. #स्वामी_समर्थ #प्रकट_दिन #अभिवादन #swamisamarth
#श्री_स्वामी_समर्थ #प्रकट_दिन 🙏🙏🙏💐💐💐💐
दत्ता दिगंबरा हो, स्वामी मला भेट द्या हो.❣️🌺☘️ #श्री_स्वामी_समर्थ #प्रकट_दिन
अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏 #प्रकट_दिन #प्रकटदिन
#प्रकट_दिन. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय ॐ श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे .ॐ श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय जय श्री स्वामी समर्थ
आयुष्यात जे जे घडते ते सर्व स्वामी समर्थांच्या इच्छेमुळे घडते अशी श्रद्धा बाळगली तर आपल्याला काहीही कमी पडत नाही, यावर माझा ठाम विश्वास आहे 👍🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.. #प्रकट_दिन
अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त स्वामी चरणी वंदन आणि सर्वांना मनःपूर्वक भगव्या शुभेच्छा..! #श्री_स्वामी_समर्थ #प्रकट_दिन
अक्कलकोट निवासी आनंद कोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त विनम्र अभिवादन व सर्व स्वामी भक्तांना हार्दिक शुभेच्छा. #श्री_स्वामी_समर्थ #प्रकट_दिन
जागले समर्था तुम्ही माझे मनीचे भाव म्हणून ओठांवर असते फक्त श्री स्वामी समर्थ नाव !!🙏🏻 स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या मनस्वी शुभेच्छा !🌸🙇🏻♂️🚩 #श्री_स्वामी_समर्थ #प्रकट_दिन
अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त स्वामी चरणी वंदन आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! #स्वामी_समर्थ #प्रकट_दिन
तूचि माता पिता सर्वेश्वर । जगतारक जगतगुरु || नको नको अव्हेरु लेकरू । दीना उदार तू एक ॥ श्री स्वामी समर्थ महाराज यांना प्रकट दिनानिमित्त शतशः नमन! #स्वामी_समर्थ #प्रकट_दिन #अभिवादन #swamisamarth
गुरुविणा नाही नर-नारायण। गुरुचरिताचे कर पारायण। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा । श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा..! #स्वामी_समर्थ #प्रकट_दिन
निःशंक होई रे मना, निर्भय होई रे मना । प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना ॥ श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त सर्व स्वामीभक्तांना हार्दिक शुभेच्छा! #स्वामी_समर्थ #प्रकट_दिन #swamisamarth
असे पातकी दीन मी स्वामीराया। पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया। नसे अन्य त्राता जगीं या दीनाला। समर्था तुझ्याविण प्रार्थं कुणाला । श्री स्वामी समर्थ महाराज यांना प्रकट दिनानिमित्त शतशः नमन ! #स्वामी_समर्थ #प्रकट_दिन #अभिवादन #Shriswamisamarth