Search results for #स्वामी_समर्थ
चराठेच्या महिलांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन! स्वामी समर्थांचा आशीर्वाद लाभल्यामुळे मी माझ्या जीवनात उत्कर्ष करू शकलो. स्वामी दर्शनासाठी आपणा सर्वांना पाठविण्याचे कार्य माझ्या हातून घडते, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. #देवदर्शन #Devdarshan #स्वामी_समर्थ #SwamiSamarth…
स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ.अमोल कोल्हे साहेब यांच्या समावेत स्वामींचे दर्शन घेतले.. सर्वांना समृद्धी लाभावी हीच प्रार्थना या निमित्ताने केली. #स्वामी_समर्थ #Swami_samarth
श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ , पिंपळे निलख आणि सचिन साठे सोशल फाऊंडेशन यांच्या द्वारे श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव क्षणचित्रे - २०२४ #स्वामी_समर्थ #प्रकट_दिन #shreeswamisamarth #shreeswamisamartha #swami #swamisamrthamaharaj
स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त राऊतवाडी, शिक्रापूर येथे आयोजित किर्तन सोहळ्यास सहभाग नोंदविला व स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन सर्व स्वामी भक्तांना प्रकट दिनाच्या शुभेच्छा दिल्या. #स्वामी_समर्थ #प्रकट_दिन #शिरूर #हवेली #पुणे #Shirur #haveli #Pune
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥ ॥ सदगुरू स्वामी समर्थ महाराज की जय ॥ काल स्वामी समर्थांचा प्रकट दिनाचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थांचे विविध मंदिरा मध्ये दर्शन घेतले... #ShriSwamiSamarth #SwamiSamarth #स्वामी_समर्थ
श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ , पिंपळे निलख आणि सचिन साठे सोशल फाऊंडेशन यांच्या द्वारे श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव - २०२४ #स्वामी_समर्थ #प्रकट_दिन #shreeswamisamarth #shreeswamisamartha #swami #swamisamrthamaharaj #pimplenilakh
यावेळी मंडळातर्फे झालेल्या सत्काराचा आदरपूर्वक स्वीकार केला.सर्व स्वामीभक्तांना प्रकटदिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा. #स्वामी_समर्थ #प्रकट_दिन #अभिवादन #swamisamarth
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या मंगलमय शुभेच्छा. #स्वामी_समर्थ
श्री स्वामी महाराजांचरणी कोटी-कोटी वंदन !!! प्रकट दिनानिमित्त श्री अक्कलकोट स्वामी महाराजांना कोटी-कोटी वंदन !!! #SwamiSamarth #स्वामी_समर्थ #महाराज #प्रकट #दिवस
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त गारखेडा परिसर, पुंडलिक नगर येथील स्वामी समर्थ केंद्रात दर्शन घेतले.. राज्यात सुख-समृद्धी यावी हीच प्रार्थना स्वामींच्या चरणी केली! ..भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे! #स्वामी_समर्थ #Swami_Samarth #छत्रपती_संभाजीनगर
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त पंढरपूरातील विविध ठिकाणी मंदीरात जाऊन स्वामींचं दर्शन घेतलं.. 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!!' #Swami_Samarth #स्वामी_समर्थ #Pandharpur
।। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ।। श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा ! #श्रीस्वामीसामर्थ #swamisamarth #swamisamarth #स्वामी_समर्थ #महाराज #प्रकट #दिवस #ShreeSwamiSamarthPrakatDin #Akkalkot #Akkalkot #Maharashtra
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या मंगलमय शुभेच्छा. #स्वामी_समर्थ
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या मंगलमय शुभेच्छा. #स्वामी_समर्थ 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या मंगलमय शुभेच्छा. #स्वामी_समर्थ #swamisamarth
अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त स्वामी चरणी वंदन आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! #स्वामी_समर्थ #प्रकट_दिन
श्री स्वामी महाराजांचरणी कोटी-कोटी वंदन !!! प्रकट दिनानिमित्त श्री अक्कलकोट स्वामी महाराजांना कोटी-कोटी वंदन !!! #SwamiSamarth #स्वामी_समर्थ #महाराज #प्रकट #दिवस