Top Tweets for #रमाई
#माता #जिजाऊ #माता #सावित्री #माता #रमाई #यांची #संघर्ष #कन्या #आदरणीय #रूपालीताई #चाकणकर #यांना #वाढदिवसाच्या #मंगलमय #शुभेच्छा🎂🎈🎉💐
तू गं लेक गरीबाची
स्वाभिमान तुझ्या ठायी❤️
#रमाई
#रमाई स्मृति दिवस 2023 में
प्रमुख वक्ता : पदम् श्री प्रो. सुखदेव थोरात सर
कार्यक्रम अध्यक्ष : डॉ. बाबा हातेकर सर
प्रमुख उपस्थिति : वनश्री वनकर
आयोजक : रमाई फाउंडेशन, वर्धा (महाराष्ट्र)... 💐🖊️📗📚🙏
#२७_मे,
#त्यागमूर्ती माता #रमाबाई_आंबेडकर,
यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या स्मृतीस,
विनम्र अभिवादन...!💐💐
🙏.🙏
#Mata #jaibhim #punyatithi #ramabaipunyatithidin
#स्मृतिदिन #Ramai #रमाई #RamabaiAmbedkar
प्रज्ञासुर्याची सावली त्यागमुर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृति दिनानिमित्त विनम्र अभिवादन...!🙏
#रमाबाई_आंबेडकर #रमाई #ramai #ramabaiambedkar
#त्यागमूर्ती माता #रमाबाई_भीमराव_आंबेडकर यांना पुण्यतिथी निमित्त त्रिवार अभिवादन 🙏
#रमाई #रमाबाई
#रमाबाई_आंबेडकर 💐💐
जन्माची जोडी आपुली तोडूनी!
चाललीस रमा तू मला सोडूनी!!
बाबासाहेबांची प्रिय रामू बाबासाहेबाना अन् कोट्यावधी लेकरांना सोडून गेली आणि लेकर कायमची पोरकी होऊन गेली तो आजचा दुःखद दिवस 😌
त्यागमुर्ती माता रमाई च्या स्मृती दिनी विनम्र अभिवादन 💐
#रमाई
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहून त्यांची सर्वतोपरी साथ देणाऱ्या "महासूर्याची सावली" म्हणजेच माता रमाई आंबेडकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#त्यागमूर्ती #रमाई #आंबेडकर #पुण्यतिथी #अभिवादन #Ramai #Ambedkar
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऊर्जास्रोत रमाई भीमराव आंबेडकर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#त्यागमूर्ती #रमाई #आंबेडकर #स्मृतिदिन #अभिवादन #Ramai #Aambedkar
त्यागमूर्ती माता रमाबाई अम्बेडकर जी के 88 वें स्मृतिदिवस पर विनम्र अभिवादन...
#Ramai #रमाई #स्मृतिदिन
आयुष्याच्या प्रवासात योग्य साथ भेटली की माणूस जग ही जिंकू शकतो...💟💖
माता रमाईच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...!💙💐🥺
#रमाई
जन्माची जोडी आपुली, तोडूनी...
चाललीस रमा तू, मला सोडूनी...!
बाबसाहेबांसहित कोटी जनांचे डोळे कायमचे ओला करणारा तो दुःखद दिवस..😢💐🕯️🙇
#प्रेममुर्ती #त्यागमुर्ती #रमाई
કરોડો વંચિતોના ઉત્થાન માટે સર્વસ્વ બલિદાન આપનાર બોધિસત્વ બાબાસાહેબની ધમ્મક્રાંતિમાં તેમનો પડછાયો બની ગયેલા ત્યાગમૂર્તિ માતા રમાઈને વંદન.
#रमाई
त्यागमूर्ती माता रमाबाई अम्बेडकर जी के 88 वें स्मृतिदिवस पर विनम्र अभिवादन...
#Ramai #रमाई #स्मृतिदिन
त्याग, समर्पण एवं संघर्ष की प्रतिमूर्ति बाबासाहेब डॉ. भीमराव अम्बेडकर की जीवनसाथी माता रमाबाई आम्बेडकर जी के स्मृति दिवस पर उन्हें कोटि-कोटि नमन!
#Ramai #रमाई #स्मृतिदिन
पोटची लेकरं मातीआड जातानाही करोडो वंचितांच्या उत्थानासाठी सर्वस्वाचा त्याग करून बोधिसत्व बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीत त्यांची सावली बनून वादळासम उभ्या राहणाऱ्या त्यागमुर्ती माता रमाईस स्मृतीदिनी कोटी कोटी प्रणाम!!
#रमाई
त्यागमूर्ती माता रमाई यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन.!💐💐
#मातारमाई #रमाई #MataRamaBaiAmbedkar
💐🙏महामानवाची सावली, दिनदलितांची माऊली, त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!!💐🙏
#रमाई #रमाईपुण्यतिथि #ramaibhimraoambedkar #ramaiambedkar #mataramaiambedkar #mataramai #मातारमाई #पुण्यतिथि #स्मृतिदिन #अभिवादन
"एक साधारण भीम को बाबासाहेब डॉ बीआर अम्बेडकर में परिवर्तित" करने वालीं रमाबाई अम्बेडकर जी के स्मृति दिवस पर उन्हें नमन 💐
#Ramai #रमाई #RamabaiAmbedkar
दुःखमय क्षणांमध्ये सहभागी होणारी,माझ्यावर होणाऱ्या आघाता मध्येही मला एकाकी पडू न देता माझे मनोधैर्य उंचावणारी,अशा विशाल हृदयाची माझी प्रिय पत्नी रामू हिच्या स्मृतीस अर्पण. त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या 88 व्या स्मृती दिनी विनम्र अभिवादन..! #रमाई
#रमाई या प्रेम, त्याग, करुणा, साहस आणि संघर्षाच्या मूर्ती असून आजच्या स्त्रीशक्तीसाठी त्या आदर्श आहेत. बाबासाहेब यांचे सामाजिक परिवर्तन व सुधारणावादी विचार समाजात खोलवर रुजावेत यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या.
त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर
यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...!!
#Ramai #रमाबाई_आंबेडकर #रमाई #स्मृतिदीन
@JaiBhimMission त्यागमूर्ती माता रमाबाई अम्बेडकर जी के स्मृतिदिवस पर विनम्र अभिवादन... 🙏🙏 #Ramai #रमाई #स्मृतिदिन
त्यागमूर्ती माता रमाबाई अम्बेडकर जी के स्मृतिदिवस पर विनम्र अभिवादन... 🙏🙏
#Ramai #रमाई #स्मृतिदिन
मेरी माँ...
छप्पर की छत में हमे
महलों की अनुभूति कराई,
ऊंचे-ऊंचे महल ना सही,
जितना तूने हमे दिया
,उतने में
ही हम आज धनवान हैं।
आज उस त्यागमूर्ति महिला का परीनिर्वाण दिन है, जिसने हमारे लिए अपने चार - चार
संतानों का बलिदान दिया....💐💐
शत्-शत् नमन...🙏
#रमाई🙏
खुद का साथ दो तुमसे अच्छा,
तुम्हारा कोई साथी नहीं है...🙏🏻🪷
त्यागमूर्ती माता रमाबाई अम्बेडकर जी के 88 वें स्मृतिदिवस पर विनम्र अभिवादन...
#Ramai #रमाई #स्मृतिदिन
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात माता रमाई भीमराव आंबेडकर यांचा मोलाचा वाटा आहे. माता रमाईंच्या खंबीर साथीमुळेच विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब शून्यातून विश्व निर्माण करू शकले.
#त्यागमूर्ती #रमाई #आंबेडकर #स्मृतिदिन #अभिवादन #Ramai #Aambedkar
आभाळाचा पदर, आभाळाची छाया
आहे जगात अशी रमाईची माया
अशी न कुणाची कधी माय पाहिली
रमाई दुधावरची साय पाहिली💙💙
प्रज्ञासूर्याची ऊर्जाशक्ती माता रमाई स्मृतिदिनी विनम्र अभिवादन 💐💐🙏🏼
#रमाई
त्याग की प्रतिमूर्ति, माँ #रमाबाई अम्बेडकर जी की पुण्यतिथि पर उन्हें शत शत नमन। #रमाई, उन महिलाओं में से एक हैं, जो चुपचाप हमारे संविधान के निर्माता को समर्थन देने में दृढ़ थीं, जबकि वह विनम्रता, लचीलापन और करुणा की प्रतीक थीं।
#रमा_बाई_अंबेडकर_पुण्यतिथि