Search results for #त्यागमुर्ती
या अथांग सागराची निळाई आहेस तू, माझ्या बाबांच्या डोळ्यातले तेजस्वी तेज आहे तू..... #त्यागमुर्ती #माता #रमाई च्या महानतेवर इतकी सुंदर कविता तितक्याच गोड आवाजात आजपर्यंत कधी ऐकली नव्हती. खुप गोड 😍❣️🙌 कोटी चील्यापिल्यांची आई माझी #रमाई
काल #त्यागमुर्ती माता #रमाईची जयंती महाराष्ट्रातल्या गाव खेड्यात, शहरा शहरात साजरी झाली त्यासाठी सर्वांचे #अभिनंदन, हा ग्राफ #दरवर्षी असाच वाढला पाहिजे.. 💐
त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पंढरपूर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात सहभाग घेतला.. करूणामुर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष, त्याग सदैव एक वेगळी प्रेरणा देतो.. #रमाबाई_आंबेडकर #जयंती #त्यागमूर्ती #Ramabai_ambedkar
पिंपरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात माता रमाई यांच्या जयंती निमित्त विनंम्र अभिवादन करण्यात आले, यावेळी वकील बांधव उपस्थित होते. #त्यागमुर्ती #रमाई_माता
#माता_रमाबाई_अम्बेडकर_जी #माता_रमाबाई_आंबेडकर #मातारमाईजयंती #त्यागमूर्ति #जयभीम समता क्रिडा मंडळ(SKM)
त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन 💐💐 #त्यागमूर्ती #रमाई #आंबेडकर
आज वाशिम येथे महान त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीदिनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करताना भाजपा वाशिम-यवतमाळ लोकसभा समन्वयक मा. श्री. राजू पाटील राजे. #त्यागमूर्ती #रमाई_भीमराव_आंबेडकर #रमाई #RamaiBhimraoAmbedkar #जयंती #जनसंपर्क…
रमाबाई आंबेडकर यांना जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन ! #त्यागमूर्ती #रमाई_भीमराव_आंबेडकर #रमाई #RamaiBhimraoAmbedkar
@Prksh_Ambedkar #त्यागमूर्ती #मातारमाई #भीमराव #आंबेडकर #जन्म - #७ फेब्रुवारी,१८९८ यांच्या जयंती निमित्त..... या कोटी कोटी प्रणाम .......🌹🙏🌹👏🏻
#त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.! #RamaiBhimraoAmbedkar
त्यागमुर्ती रमाई जयंतीच्या समस्त मानव प्रेमी समुहास कोटी कोटी शुभेच्छा व जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🏼#त्यागमुर्ती
प्रज्ञा शिल करुणेचा महासागर महासूर्याची सावली #त्यागमूर्ति माता रमाई जयंती निमित्त #विनम्र_अभिवादन....!!
#माता_रमाई #त्यागमुर्ती #रमाबाई_भीमराव_आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!! 💐💐💐🙏🙏🙏
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या संपूर्ण जीवन कार्यात मोलाची साथ देणाऱ्या, त्यागमूर्ती, माता रमाबाई आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!🙏🏼 #त्यागमूर्ती #माता_रमाई #रमाई #RamaiBhimraoAmbedkar
माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐💐💐 #Thanksरमाई #रमाई #रमाई_जयंती #Ramai #त्यागमुर्ति #त्यागमुर्ति_रमाई