Search results for #विलासरावजी_देशमुख
माजीमंत्री @bb_thorat,अ.भा.काँग्रेस पक्षाचे सेक्रेटरी@SampathKumarINC,खा.@rajanipatil_in,प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सवालाखे,@UlhasPawarINC यांच्यासह लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जाऊन आदरणीय #विलासरावजी_देशमुख साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले.
आज सकाळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री लोकनेते आदरणीय #विलासरावजी_देशमुख #साहेब यांना त्यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन केले, आदरांजली अर्पण केली. या प्रसंगी साहेबा विषयी बोल्याची संधी मिळाली. #VilasraoDeshmukh #RememberingVilasraoDeshmukh
महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांचे नाव आवर्जून घेतले जाते असे धडाडीचे व्यक्तिमत्व, लातूर जिल्ह्यातील बाभळगाव या छोट्याशा गावचे सरपंच ते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे दिवंगत नेते #विलासरावजी_देशमुख.
अच्छे इंसान बन कर रहोगे तो हर कोई तुम्हें चाहेगा अच्छे काम से,अच्छे किरदार से,अच्छी सियासत से पहचाने जानेवाले भारत के दिलो मे रहने वाले लातुर कि पहचान माजी मुख्यमंत्री #विलासरावजी_देशमुख #साहेब को११वी स्मृतिदिन पर अभिवादन @AmitV_Deshmukh @Riteishd @MeDeshmukh @VikrantVikramG
आज सकाळी बाभळगाव येथे विलास बागेतील स्मृतीस्थळी आयोजित भावदर्पण कार्यक्रमात कुटुंबीय तसेच हजारोंच्या संख्येने जमलेल्या स्नेहमंडळींच्या उपस्थितीत आदरणीय #विलासरावजी_देशमुख साहेब यांना त्यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन केले,आदरांजली अर्पण केली. #VilasraoDeshmukh
आज सकाळी बाभळगाव येथे विलास बागेतील स्मृतीस्थळी आयोजित भावदर्पण कार्यक्रमात कुटुंबीय तसेच हजारोंच्या संख्येने जमलेल्या स्नेहमंडळींच्या उपस्थितीत आदरणीय #विलासरावजी_देशमुख साहेब यांना त्यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन केले,आदरांजली अर्पण केली. #VilasraoDeshmukh
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री,लोकनेते स्व.विलासरावजी देशमुख यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..! #विलासरावजी_देशमुख
प्रभावी नेतृत्व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व,#महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री #लोकनेते आदरणीय #विलासरावजी_देशमुख साहेब यांना स्मृतिदिनी सादर नमन ! #VilasraojiDeshmukh #Saheb @AmitV_Deshmukh @MeDeshmukh @Riteishd @INCLatur
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. #विलासरावजी_देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र आदरांजली !
लोकनेते #विलासरावजी_देशमुख साहेबांचे जिवनकार्य आपणा सर्वांसाठी प्रेरणादाई असून ज्या कर्तव्य भावनेतून त्यांनी जनसेवेसाठी आयुष्य समर्पित केले त्या भावना व विचार अंगीकारण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन ! #VilasraoDeshmukh
🌺 लातूरचे भाग्यविधाते लोकनेते स्व.#विलासरावजी_देशमुख साहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन....! 🙏💐🙏 @riteshdeshmukh8 @MeDeshmukh @AmitV_Deshmukh
माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री आदरणीय #विलासरावजी_देशमुख साहेब यांच्या ७८ व्या जयंतीचे औचित्य साधून काल सायंकाळी #लातूर सांस्कृतिक समितीच्या वतीने आयोजित केलेल्या "साहेब..ही मैफल तुमच्यासाठी...!" या सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित राहिलो. #celebratingVilasraoDeshmukh
जनसेवेसाठी राजकारण, विकासाचे स्वप्न साकारणारे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. #विलासरावजी_देशमुख यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन... #VilasraoDeshmukh
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री आदरणीय #विलासरावजी_देशमुख साहेब यांच्या ७८ व्या जयंतीनिमित्त, आज बाभळगाव येथील विलास बागेत स्मृतीस्थळी जाऊन विनम्र अभिवादन केले.🙏💐 #VilasraoDeshmukh @AmitV_Deshmukh @Riteishd #विलासरावजी_देशमुख @MeDeshmukh
माजी केंद्रीय मंत्री,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री,ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व सगळ्यांचे प्रेरणास्थान, स्व.विलासरावजी देशमुख साहेब यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..💐🇮🇳@AmitV_Deshmukh @Riteishd @MeDeshmukh #विलासरावजी_देशमुख #VilasraoDeshmukh #incindia #incmaharashtra
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते, आमचे प्रेरणास्थान, स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...! #विलासरावजी_देशमुख #VilasraoDeshmukh @AmitV_Deshmukh @Riteishd @MeDeshmukh
मराठवाड्याचे सुपुत्र मा.केंद्रीय मंत्री व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते स्व.#विलासरावजी_देशमुख साहेब यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! #remembaringvilasraodeshmukh #VilasraoDeshmukh #birthdaywishes
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री आदरणीय #विलासरावजी_देशमुख साहेब यांच्या ७८ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !! @VilasraoD