Search results for #सुनीता_नागरे
*भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला,* *महाराष्ट्र माझा*🚩 *महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💞🚩* #महाराष्ट्र_दिन #सुनीता_नागरे
धन्यवाद🙏 #METRO_PUSLE इंग्लिश पेपर मध्ये आपल्याला मिळालेल्या पुरस्काराची दखल घेतल्याबद्दल #तेजस्विंनी_महाराष्ट्राची #सुनीता_नागरे #awards #sunita_nagare
तेजस्विनी महाराष्ट्राची पुणे येथे पुरस्कार स्विकारला इलेक्ट्रोनिक मिडियाने घेतली दखल #awards2024 #awardwinning #awards #awardceremony #viralreels2024 #viralreelschallenge #viralreelschallenge #facbookreels #facebookviral #pune #सुनीता_नागरे
#तेजस्विनी_महाराष्ट्राची या #पुरस्काराने_पुणे येथे सन्मानित करण्यात आले एस एस सिनेविजन पुणे या संथेकडून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान डायरेक्टर सिकंदर सैयद आदम सैयद ,अभिनेत्री सिद्धी कामत यांच्या हस्ते करण्यात आला #sunita_nagare #सुनीता_नागरे
चांगलं व्यक्तिमत्त्व कधीच जन्म घेत नसत*** ते निर्माण करावं लागतं*** आपल्या सोबत दुसऱ्याचही भलं व्हावं,*** अशी ज्याची मानसिकता असते** त्यांना आयुष्यात काहीच कमी पडत नसत*** #अविस्मरणीय_आठवण_सहवास #सिंधुताई_सपकाळ #सुनीता_नागरे #Sindhutai #SindhutaiMaaziMaai #sunitanagare #
माझ्या सोसायटी मधील मित्रमैत्रिणी समवेत “ होळी व धुलिवंदन “ साजरा केली. #holi #rangpanchami #धुलिवंदन #सुनीता_नागरे #मुंबई #andheri #holifestival2024
सोसायटी मधील मित्रमंडळी समवेत “ होळी व धुलिवंदन “ साजरा केली. #holi #rangpanchami #धुलिवंदन #सुनीता_नागरे #ayushmanbharat #holi2024 #bachpan #twitter
माळशेज घाटातील आदिवासी महिलांशी साधला संवाद #सुनीता_नागरे #sunita_nagare #माळशेज_घाट #आदिवासी #महाराष्ट्र
समोरच्या व्यक्तीच्या अबोल भावना समजल्या की माणुस म्हणुन जगण्याला अर्थ प्राप्त होतो #AnimalLovers #सुनीता_नागरे #sunita_nagare #animals #malshej_ghat
कर्तृत्वान महिलांचा सन्मान सोहळा धन्यवाद 🙏 #sunita_nagare #सुनीता_नागरे #Twitter #महिला_सन्मान_सोहळा #अभिषेक_शैक्षणिक_सामाजिक_संस्था_अंधेरी_मुंबई #महाराष्ट्र
माळशेज घाटातील माझ्या आदिवासी महिलांसोबत आरोग्य तसेच शासकीय योजना तसेच रानभाज्या विकून आपला उदरनिर्वाह करुन उपजीविका चालवणाऱ्या माझ्या आदिवासी भगिनीनं बरोबर चर्चा करताना #viralreelsfb #facebookreelsviral #nocaption #lovepictures #सुनीता_नागरे #sunita_nagare #आदिवासी #माळशेज_घाट
पुरस्कार सोहळा ची दखल घेतल्याबद्दल #प्रहार वृत्तपत्र माध्यम चे धन्यवाद #sunita_nagare #सुनीता_नागरे #अभिषेक_शैक्षणिक_पुरस्कार_सोहळा_२०२४ #twitter
धन्यवाद लोकमत आणि पुण्यनगरी #सुनीता_नागरे #sunita_nagare #महिला_दिन_जल्लोषात_साजरा #लोकमत #पुण्यनगरी
आज मिरारोड येथे जागतिक महिला दिन साजरा करून महिलांना शुभेच्छा देऊन हळदीकुंकू साजरा केला भारतीय मानक ब्युरो प्रमोशन अधिकारी पुष्पेंद्र मिश्रा जी सोबत वैशाली ताई नागरेजी मान्यवर उपस्थित होते #सुनीता_नागरे #महिला_सम्मान_सोहळा #sunita_nagare @followers #vaishali_nagare #marathi
कर्तृत्ववान महिला सन्मान सोहळा रविवार १० मार्च संध्याकाळी ठिक ६ वाजता सर्वांनी जरुर या छत्रपती संभाजी नगर अंधेरी पूर्व #सुनीता_नागरे #sunita_nagare #marathi #जागतिक_महिला_दिन #महिला_सम्मान_सोहळा
जागतिक महिला दिनानिमित्त आदिवासी महिलांवर आलेला माझा लेख #InternationalWomensDay2024 #sunita_nagare #सुनीता_नागरे #Tribal #आदिवासी_महिला_दिन
IAS मा श्री प्रविणजी दराडे साहेब , प्रधान सचिव महाराष्ट्र शासन , यांच्याकडे राज्यपाल श्री रमेशजी बैस यांचे सचिव म्हणून अतिरिक्त कार्यभार,साहेब आपले मनःपूर्वक अभिनंदन. राज्यपालांचे सचिव खूप खूप शुभेच्छा सर #सुनीता_नागरे #sunita_nagare #IAS_pravin_darade #राज्यपाल_सचिव
10 मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता जागतिक महिलादिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे तरी सर्वांनी उपस्थित रहा #जागतिक_महिला_दिन #post #photos #images #sunita_nagare #सुनीता_नागरे
शासकीय आयोजित आदिवासी शबरी महासंस्कृती महोत्सव गोरेगाव येथे आयोजित केला आहे या कार्यक्रमास उपस्थिती लावली त्यावेळी आपल्या संस्थेचे महाराष्ट्रातील काम बघून माझा सत्कार करण्यात आला #सुनीता_नागरे #sunita_nagare #adivasi #आदिवासी_शबरी_महोत्सव #गोरेगाव #मुंबई #महाराष्ट्र_शासन