Search results for #chakur
आज #चाकूर येथे लातूर लोकसभा निवडणुकीचे उमेदवार डॉ शिवाजीरावजी काळगे यांच्या प्रचारार्थ चाकूर तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व महाविकास आघाडीचे सर्व जिल्हा परिषद सर्कल प्रमुख यांची आढावा बैठक पार पडली. #Chakur #LokSabhaElection2024 #Congress #DrShivajiKalge #अहमदपूर #महाविकास #Ahmedpur
त्याबद्दलही सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी चाकूर तालुकाध्यक्ष विलासजी पाटील चाकूरकर, पप्पूभाई शेख, सलीमजी तांबोळी, रघुनाथजी मदने, जफरजी नाना व सर्व बूथ प्रमुख उपस्थित होते. #Latur #लोकसभा #निवडणूक #LokSabhaElection2024 #काँग्रेस #DrShivajiKalge #chakur
विश्वरत्न, प्रख्यात विधिज्ञ, बॅरिस्टर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त चाकूर येथील रॅलीत सहभाग घेऊन आनंदोत्सव साजरा केला. #बाबासाहेबआंबेडकर #BabasahebAmbedkar #जय_भीम #जयंती #भारतरत्न #विश्वरत्न #sudhakarshrangare #MahaVijay2024 #chakur
आता आपलं ठरलंय "मी डॉ काळगेंचा परिवार" ✌️ #LokSabhaElection2024 #Congress #Latur #Ahmedpur #Chakur #LokSabhaCandidate #DrShivajiKalge #KalgeForLatur
आज अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातील #आष्टा येथे काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ शिवाजीरावजी काळगे यांच्या प्रचारार्थ सुसंवाद बैठक पार पडली. #LokSabhaElection2024 #Congress #Latur #Ahmedpur #Chakur #LokSabhaCandidate #DrShivajiKalge #आष्टा
याप्रसंगी मोठ्या प्रमाणात काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी, शिवछत्रपती तरुण मित्र मंडळाचे सदस्य व देवांग्रा येथील ग्रामस्थ उपस्थित होते. #Congress #Ahmedpur #Chakur #DrShivajiKalge #देवांग्रा
याप्रसंगी मोठ्या प्रमाणात काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी व सुगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते. #LokSabhaElection2024 #Congress #Latur #Ahmedpur #Chakur #LokSabhaCandidate #DrShivajiKalge #सुगाव
काल #चाकूर येथे लातूर लोकसभा काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ शिवाजीरावजी काळगे यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री अमितजी विलासरावजी देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सुसंवाद बैठक पार पडली. #LokSabhaElection2024 #Latur #Ahmedpur #LokSabhaCandidate #DrShivajiKalge #Chakur
The #Maharashtra police has reached the #Latur home of Amol Shinde (25), who was one of the suspects in the Parliament security breach incident. He is a resident of #Chakur taluka. The cops are speaking to his parents and immediate relatives. @DeccanHerald
आज रोहिणा (ता. चाकूर) येथील अंबिका मंदिरात नवरात्रीनिमित्त उपस्थित राहून ग्रामदैवत अंबिकादेवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. #अंबिकादेवी #chakur #sudhakarshrangare #BJPLatur #आरती #shwetamahalepatil #navratri2023 @narendramodi @BJP4India @cbawankule @JPNadda
🔹चाकूर एमआयडीसीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार 🔹सुनेगाव शेंद्री येथील पुलाच्या कामास सुरुवात ; १ कोटी रुपयांची विविध विकासकामे #Chakur #MIDC #DevlopmentWork #विकासकामे #एमआयडीसी #चाकूर
दुनिया चांद पर पहुँच गई। मगर #चाकुर मे बिजली सिस्टम अब तक ठीक ना हुआ।। #Latur #Chakur #MaharashtraPolitics @MSEDCL @mpsshrangare @INCIndia @NCPspeaks @NCP_Parliament @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @Infolatur @Ek_Laturkar @InfoDivLatur @InfoMarathwada
आमदार बाबासाहेब पाटील यांनी भगीरथ प्रयत्न करून अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचा विकास केला. #Ahmadpur #Chakur #Devlopment #BabasahebPatil #अहमदपूर #चाकूर #विकास
यापुढील काळातही मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असा विश्वास यावेळी दिला. #Devlopment #भूमिपूजन #Bhoomipoojan #लोकार्पण #विकासकाम #latur #चाकुर #Chakur