Ramdas Kadam - रामदास कदम @iramdaskadam
Shivsena | Ex. Cabinet Minister (Environment) Govt of Maharashtra | Ex- MLC facebook.com/iramdaskadam Mumbai, India Joined August 2016-
Tweets2K
-
Followers27K
-
Following55
-
Likes928
ईश्वरभक्ती, सद्गुणांचा उपदेश, सामाजिक जागृती, राष्ट्र-उन्नती, सर्वधर्मसमभाव, उद्योगशीलता आदी विषय आपल्या कीर्तनांतून आणि भाषण-प्रवचनांतून प्रखरतेने मांडणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #राष्ट्रसंत #तुकडोजीमहाराज
गुहागर तालुक्यातील पालवण येथे आज लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. सुनिलजी तटकरे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेस उपस्थित राहिलो आणि उपस्थित नागरिकांशी संवाद साधून योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच तटकरे साहेबांना प्रचंड मतांनी निवडून…
प्रभू श्री रामचंद्रांसारखा राजा, मातृ पितृवचनी पुत्र आणि एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही, त्यांचा सर्वांनी आदर्श घेऊन वाटचाल करूया. प्रभू श्रीरामांच्या कृपेने आपल्या आयुष्यात आनंद, ऐश्वर्य आणि स्थिरता यावी हीच प्रार्थना! श्रीराम नवमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #Ramnavmi…
अल्लाह ताला तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण करो, तुमच्या घरात आनंद, सुख आणि समृद्धीची भरभराट होवो हीच आमची या पवित्र दिनी सदिच्छा! रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा! #RamzanEid #Eid #Eid2024 #ramzan2024
संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी ज्यांनी 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हा तारक मंत्र दिला असे श्रीपाद श्रीवल्लभ, अक्कलकोट निवासी, अनंतकोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त सर्व स्वामी भक्तांना हार्दिक शुभेच्छा!
पाडव्याची ही नवी पहाट आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुखाची लाट घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आजपासून सुरू होणाऱ्या नूतन वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने करून नकारात्मकता दूर होवो ही सदिच्छा! सर्वांना गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #GudiPadwa2024 #Maharashtra
काल खेड शहरातील खेड नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व 5 वेळा नगरसेवक राहिलेले श्री. रंगाशेठ माने यांनी काल माझ्यासह रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री. सुनिलजी तटकरे व आमदार श्री. योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत उबाठा गटातून शिवसेनेत प्रवेश केला. तसेच खेड नगरपरिषदेचे प्रभाग…
आपल्या पराक्रमाने आणि जाज्वल्य व प्रेरणादायी विचारांनी स्वराज्याची उभारणी करणारे महान योद्धा, यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतीवंत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मृतिदिनानिमित्त मानाचा मुजरा! #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharajSmrutidin
शिमग्याच्या निमित्ताने मिरवणुकीस निघालेल्या ग्रामदैवत कोटेश्वरी मातेच्या पालखीचे आज जामगे येथील निवासस्थानी आगमन झाले. यावेळी श्री कोटेश्वरी मातेची मनोभावे पूजा करून दर्शन घेतले आणि ग्रामदैवतेच्या चरणी लीन होऊन सर्व जनतेला सुखी समाधानी आयुष्य लाभो अशी प्रार्थना केली.
रंगपंचमीच्या विविध रंगांप्रमाणे तुमचे जीवन अनेक रंगांनी आणि आनंदाने उजळून निघो ही सदिच्छा! रंगपंचमी हा वसंतोत्सवाचाच एक भाग असल्याने सध्या निसर्गातही विविध रंगांची उधळण पाहायला मिळते. अशा या रंगोत्सवाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! #rangpanchami #holifestival
महान संत, कवी आणि समाजसुधारक तसेच ज्यांनी आपल्या अभंगांमधून भक्ती, ज्ञान आणि सामाजिक सुधारणेचा संदेश दिला, असे संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पवित्र स्मृतीस तुकाराम बीज निमित्त त्रिवार वंदन!
आज शिमग्याच्या पावन मुहूर्तावर खेड तालुक्यातील जामगे येथे श्री क्षेत्र कोटेश्वरी मानाई देवी मंदिर परिसरात संपन्न झालेल्या होलिका दहन निमित्त उपस्थित राहिलो आणि ग्रामदेवतेच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी आमदार श्री. योगेश कदम आणि शिवसेना सचिव श्री. सिद्धेश कदम यांनी…
आज जामगे येथे पहाटे ५ वाजता होळी अर्थात शिमगा सणाच्या पावन मुहूर्तावर श्री क्षेत्र कोटेश्वरी मानाई देवी मंदिर येथे होलिका दहन संपन्न झाले. यावेळी उपस्थित राहून विधिवत पूजा केली आणि सर्व ग्रामस्थांना शिमग्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. दरम्यान होम पूजन देखील करण्यात आले आणि…
काल खेड तालुक्यातील जामगे येथे कै. कॅडेड कॅप्टन मनोज अंबाजी कदम यांच्या स्मारकाच्या अनावरण कार्यक्रमास उपस्थित राहिलो. सन २००० सालच्या रत्नागिरी एनसीसी कॅम्पचे प्रमुख ऑफिसर मनोज कदम यांनी १२ सप्टेंबर २००० रोजी आपल्या दोन मित्रांना समुद्रात बुडताना पाहून स्वतःच्या जीवाची पर्वा न…
धूलिवंदन हा एक भारतीय लोकोत्सव असून समाजातील सर्व लोकांनी एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा हा दिवस आहे. सर्वांनी रंगांची उधळण करताना नैसर्गिक रंगांचा वापर करून पाण्याचा अपव्यय टाळण्याचा संकल्प करूया. धूलिवंदन निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या कोकणातील सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक म्हणजे शिमगोत्सव. या उत्सवाच्या निमित्ताने प्रत्येकाच्या घरी येणाऱ्या देवांची मनोभावे पूजा करूया आणि मोठ्या उत्साहात शिमगोत्सव साजरा करूया. सर्वांना होळी पौर्णिमा म्हणजेच शिमग्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील तीन अत्यंत निर्भीड क्रांतिवीर ज्यांनी अगदी तरुण वयात आपल्या देशभक्तीने ब्रिटिश सत्तेला उलथून टाकण्यासाठी लढा उभारला असे महान देशभक्त भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना शहीद दिनानिमित्त विनम्र अभिवादन! #ShaheedDin #BhagatSingh #Rajguru #Sukhdev
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल मुंबई येथे महायुती मिशन-४८ अंतर्गत शिवसेना पक्षाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यात आला. यावेळी…
जितके शूर आणि निर्भय योद्धा म्हणून ज्यांची ख्याती होती त्याहून अधिक हुशार असलेले स्वराज्य संकल्पक, स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठे योगदान देणारे एक उत्तम प्रशासक व महापराक्रमी शहाजीराजे भोसले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
आमचे गावातील श्री. मनोहर सिताराम कदम यांची कन्या चि.सौ.कां. पूजा आणि चि. गगन यांच्या विवाह सोहळ्यास आज उपस्थित राहिलो. यावेळी वधुवरांचे अभिनंदन करून त्यांना शुभाशीर्वाद दिले आणि पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
Arvind Sawant @AGSawant
116K Followers 530 Following MP, South Mumbai Former Union Minister, Govt. of India ShivSena Leader & Spokesperson President, Bhartiya Kamgar SenaShilpa Bodkhe - प�.. @BodkheShilpa
69K Followers 278 Following शिवसेना,प्रवक्ता व पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख ...Dr Shrikant Lata Ekna.. @DrSEShinde
134K Followers 135 Following Member of Parliament, Kalyan Loksabha, Maharashtra, IndiaDr.Manisha Kayande @KayandeDr
49K Followers 752 Following Member of Maharashtra Legislative Council, Mumbai | Shiv Sena Secretary & SpokespersonRahul Sunita Narain K.. @Iamrahulkanal
107K Followers 1K Following President-I❤️Mumbai Foundation. RT's are not endorsements...Sunil Shinde @misunilshinde
20K Followers 560 Following Member of Maharashtra Legislative Council I Ex MLA, 182 Worli | Ex Chairman of BEST Committee | Ex Corporator I अध्यक्ष : भारतीय विमा कर्मचारी सेना (LIC UNIT)Amey Ghole @AmeyGhole
36K Followers 417 Following General Secretary - Yuva Sena | Former Health Committee Chairman - MCGM | Shivsena Corporator - MCGMAnil Parab @advanilparab
48K Followers 93 Following ShivSainik | ShivSena Group Leader: Maharashtra Legislative Council | ShivSena Spokesperson | VibhagpramukhM L A Rajan Salvi @MLARajanSalvi
14K Followers 210 Following आमदार लांजा- राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघ, कोकण पक्ष प्रतोद, अध्यक्ष-आहार समितीAnil Gote @anil_anna_gote
12K Followers 419 Following महाराष्ट्र उपाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस. तीन टर्म आमदार (धुळे विधानसभा)Vaibhav Naik @VaibhavNaikMLA
14K Followers 85 Following Official Twitter Handle | Member Of Legislative Assembly Maharashtra Kudal Constituency | Jilhapramukh Shivsena Sindhudurg |Prasad Lad (Modi ka P.. @PrasadLadInd
68K Followers 2K Following Member Of Legislative Council(MLC), (WHIP), Director - Mumbai Bank. Ex -Chairman MHADA, Ex-Trustee Shri Siddhivinayak Temple Trust.बाळासाह.. @MaheshDixit
6K Followers 518 Following आयुष्यात सगळ्या गोष्टीची तडजोड केली जाईल पण निष्ठेशी तडजोड कधी केली जाणार नाही..🙏🚩 संस्थापक - जय बाळासाहेब सोशल मीडिया समूह सदैव तुमच्या सोबत 🙏Ravindra Waikar @RavindraWaikar
37K Followers 76 Following Ex -Minister of State , Ex-Guardian Minister (Ratnagiri ), MLA Shivsena Jogeshwari East Constituency.Deepak Kesarkar @dvkesarkar
25K Followers 135 Following Official Twitter account of Deepak Kesarkar. Cabinet Minister for School Education and Marathi Language- Maharashtra MLA Sawantwadi ConstituencyUNITEDभारत �.. @adityj_
29 Followers 32 Followingबागी🚩( Mod.. @Baaggi_Baba
611 Followers 2K Following Proud Hindu 🚩 हिंदू तन-मन, हिंदू जीवन रग-रग हिंदू मेरा परिचय 🚩🙏 छात्र हूँ , जो जिस भाषा मे समझे,उसी भाषा में समझता हूँ💪🚩Ame Hajra @HonestHindu17
3 Followers 131 Followingडॉ.तुषा�.. @Drtushar11
279 Followers 696 Following महाराष्ट्र सैनिक.🚩 🚩🚩96K🚩🚩🚩B.H.M.S. Cosmetics Gynecologist,MA(राज्यशास्र) LLB student , राज ठाकरे समर्थक#मुंबईइंडीयन्स VIGHNAHARTA HOSPITAL ,PUNE, NASHIKComman Man @PrathameshPras1
108 Followers 3K FollowingRajendra Sangle @RajendraSangle3
176 Followers 4K Following Volleyball player @Mumbai meri jaan 🏐🏀⚾⛹️♂️🤾♂️🌏🌎🏅🥇🥈🥉🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳प्रदीप �.. @PBhalekara62484
81 Followers 2K FollowingPANKAJ (Modi Ka Pariw.. @PANKAJ31011986
37 Followers 657 FollowingImpulsive Political C.. @impulsivePC1
45 Followers 1K FollowingSwapnil Mohan Tembwal.. @tembwalkar1
5 Followers 9 Following शिवसेना विभागप्रमुख - गोरेगाव विधानसभा मा. नगरसेवक प्रभाग क्रमांक ५१ मा. अध्यक्ष स्थापत्य समिती उपनगरेRamaTayde @TaydeRama96815
32 Followers 409 FollowingDevarth Kulkarni @devarthkulkarni
134 Followers 2K Following Inventory Control Associate at Sainsbury's (Challenge-trg Group)suraj sankpal @Suraj13081988
8 Followers 246 FollowingSarvjeet Sony @SarvjeetSony
295 Followers 2K Following Senior Journalist # APN News # Mumbai Maharashtra # Stay with APN News For Breaking,Crime ,Political News # All the tweets here are personal.Siddhesh Bate @BateSiddhesh
0 Followers 361 Followingरा. कॉ. प�.. @NCPSPmedcell
22 Followers 267 FollowingBalasaheb kale @balasahebkale77
8 Followers 239 FollowingRaj Patole @Rajpatole123
128 Followers 3K Followingअजय सिं�.. @ajayasinha83690
155 Followers 1K FollowingGUNWANT WADIBHASME @gunwantmumbai
6 Followers 201 Following 1) Creative Consultant for Advertising & Marketing 2) Visiting Faculty at Art Colleges 3) Chairperson of "Aaple Teli Samaj Sangh" (Maharashtra state)Kamlakar Patil @KamlakarPa52074
3 Followers 99 FollowingSPP_2024 @SPP_2024
455 Followers 5K FollowingKetan Gharat @KetanGharar7181
72 Followers 1K FollowingMayur Rokade @Mayur54856
16 Followers 345 Followingvishal @vmistry25
96 Followers 779 FollowingDinesh Bhandari @DineshBhan74435
2 Followers 74 Followingकैलास स�.. @Kailassuryawan
3K Followers 1K Following अडीयल बैरागी जिद्दी अनुरागी |Lawyer|Wanderer|Dreameramol dhasal @amoldhasal81894
4 Followers 50 FollowingPrashant Ratnaparkhi @askppr
44 Followers 374 Followingusman musbau @UMusbau7590
635 Followers 5K FollowingNasir shaikh @Nasirshaik26570
36 Followers 696 FollowingTVNEWS24x7 @tvnews24x7in
36 Followers 492 FollowingGAURANG RATANJANKAR @GRatanjankar
54 Followers 858 FollowingSaamana @SaamanaOnline
350K Followers 108 Following Facebook - https://t.co/8owPqS6pk5 YouTube - https://t.co/GBvR7isNTj Instagram - https://t.co/EMdueGuQaLShivSena - शिव�.. @ShivSenaUBT_
888K Followers 87 Following जनसामान्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून सर्वशक्तीनिशी लढा देणारी एकमेव संघटना!Arvind Sawant @AGSawant
116K Followers 530 Following MP, South Mumbai Former Union Minister, Govt. of India ShivSena Leader & Spokesperson President, Bhartiya Kamgar SenaDr Shrikant Lata Ekna.. @DrSEShinde
134K Followers 135 Following Member of Parliament, Kalyan Loksabha, Maharashtra, IndiaAmol Gajanan Kirtikar.. @AmolGKirtikar
29K Followers 132 Following Shivsena Deputy Leader | Yuva Sena General Secretary | President, Mumbai Upnagar Kabaddi AssociationMAHARASHTRA DGIPR @MahaDGIPR
302K Followers 46 Following Official Twitter handle of Directorate General of Information and Public Relations (#DGIPR), #Government of #Maharashtra #महाराष्ट्र #शासन #NEWSUddhav Thackeray @uddhavthackeray
1.1M Followers 1 Following President,UBT. Account of Uddhav ji,tweeting his speeches/ interviews.Important messages updated to Party Leadership.Followed by @AUThackerayAmey Ghole @AmeyGhole
36K Followers 417 Following General Secretary - Yuva Sena | Former Health Committee Chairman - MCGM | Shivsena Corporator - MCGMDr Neelam Latika Diwa.. @neelamgorhe
46K Followers 2K Following शिवसेना. उपसभापती,विधानपरिषद, ,Shivsena. Leader ,MLC & Deputy Chairperson of The Legislative council of Maharashtra,India Hon.President,Stree Aadhar KendraRavindra Waikar @RavindraWaikar
37K Followers 76 Following Ex -Minister of State , Ex-Guardian Minister (Ratnagiri ), MLA Shivsena Jogeshwari East Constituency.SACHIN PARAB सच�.. @thesachinparab
2K Followers 403 Following Scribe... covering and uncovering NEWS for over two decades at usual & unusual places. A writer of chronicles and a lecturer of facts.Sumit Subhash Bhoir @SumitBhoir_Yuva
2K Followers 457 Following Entrepreneur | Civil Engineer and Masters in Construction Management | Shivsena Yuvasena | Social Worker |My Mentor: Aadityaji ThackeraySubhash Bhoir - स�.. @subhashgbhoir
6K Followers 274 Following The account of Subhash Bhoir. Ex MLA - Kalyan (Rural) Assembly ConstituencyYashwant Jadhav - य.. @iYashwantJadhav
14K Followers 553 Following शिवसेना उपनेते | विभागप्रमुख विभाग क्र. १३ | मा.अध्यक्ष-स्थायी समिती MCGM । संपर्क प्रमुख- (दक्षिण मुंबई लोकसभा / शिर्डी लोकसभा) । Tweets Personal.महाराष्.. @MahaGovtMic
50K Followers 6 Following Official Account of Maharashtra Information Centre,Govt.Of Maharashtra. New Delhi. For English Tweets follow @micnewdelhi & Hindi follow @MahaMicHindiYogesh Ramdas Kadam @iYogeshRKadam
8K Followers 201 Following ShivSena MLA ( Dapoli Constituency)| YuvaSena | EntrepreneurAnil Desai @ianildesai
18K Followers 35 Following राज्यसभा खासदार, शिवसेना नेते - सचिव, अध्यक्ष - स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, अध्यक्ष - ग्राहक संरक्षण कक्ष, सरचिटणीस - भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघMAHA INFO CENTRE @micnewdelhi
89K Followers 186 Following Official Account of Maharashtra Information Centre.Govt Of Maharashtra. New Delhi. Follow Our Marathi Tweet @MahaGovtMic & For Hindi tweet @MahaMicHindiSnehal Ambekar @imsnehalambekar
5K Followers 49 Following EX Mayor of Mumbai, Maharashtra | Municipal Corporation of Greater Mumbai | ShivSena | RTs not EndorsementsNewsmax Multimedia @newsmax_twitts
606 Followers 20 Following Social Media Marketing, Brand development, WebSite traffic growth, WebSite UI and advertising revenue, Brand strategy & statistics, EcommerceDIST. INFORMATION OFF.. @InfoCSNagar
15K Followers 12 Following Official Twitter Account of District Information Office, @MahaDGIPR, Government of Maharashtra, Chhatrapati Sambhaji Nagarआकाशवाण.. @airnews_arngbad
6K Followers 82 Following Official account of Regional News Unit, Akashvani, Chh. Sambhajinagar under https://t.co/zpCF2IwwsA, Ministry of I& B, Government of India.Think Tank Networks @ttnpl_twitts
90 Followers 21 Following Think Tank Networks Private Limited is solution providing agency working in Technology, Advertising, Branding, Films, Digital, Events sectors.Bhaiyyuji Maharaj @bhaiyujimaharaj
5K Followers 113 Following As a Spiritual Leader, My Mission is to achieve the goal of happy, prosperous united, strong & youthful India.Suraj Satish Chavan @isurajchavan
15K Followers 320 Following Shiv Sainik | @ShivSena Party Secretary | #YuvaSena Core Committee MemberSiddhesh R Kadam @isiddheshRkadam
10K Followers 219 Following Chairman, Maharashtra Pollution Control Board (MPCB) | Shiv Sena Secretary | Trustee at Yogita Dental College & Hospital | Real Estate DeveloperAaditya Thackeray @AUThackeray
3.5M Followers 1K Following Voicing the Youth, President, Yuva Sena. President- Mumbai District Football Association Instagram: adityathackerayWaman Mhatre @WamanMhatre
1K Followers 35 Following मा. नगराध्यक्ष्य - कुळगाव - बदलापूर नगरपरिषद, ShivSena ShaharPramukh - BadalapurPrakash Javadekar (Mo.. @PrakashJavdekar
2.8M Followers 469 Following Member of Parliament, Rajya Sabha Facebook : PrakashJavadekarOfficialUN Environment Progra.. @UNEP
1.3M Followers 3K Following Official account of @UN Environment Programme. Updates on triple planetary crisis: climate change, nature & biodiversity loss, & chemicals, pollution & wasteamol here @matkar_amol
8K Followers 978 Following sometimes a poet, sometimes an artist and all the time a proud Hindusthani...#Shivsena #YuvasenaSunil Prabhu @prabhu_suneel
24K Followers 87 Following शिवसेना विभाग प्रमुख (विभाग क्र. ०३) MLA Dindoshi Vidhansabha Ex - Mayor of Mumbai.Rahul Shewale - र�.. @shewale_rahul
39K Followers 444 Following Rahul Ramesh Shewale (Civil Engg.), Member Of Parliament,Mumbai South Central Constituency, Ex-Standing Committee Chairman, MCGM. Instagram: itsrahulshewaleGajanan Kirtikar -ग.. @GajananKirtikar
46K Followers 87 Following @Shivsena Leader | Member of Parliament - Mumbai North West Loksabha | Executive President, Maharashtra State Kabaddi AssociationRajan Vichare - र�.. @rajanvichare
43K Followers 49 Following Leader, Shiv Sena | Member of Parliament, Thane LokSabha Constituency | Ex. Mayor - ThaneDevendra Fadnavis (Mo.. @Dev_Fadnavis
5.9M Followers 58 Following Deputy Chief Minister of Maharashtra ; RamSevak | KarSevak | Maharashtra’s Sevak रामसेवक । कारसेवक | महाराष्ट्र सेवक https://t.co/FqADu8UjijPratap Baburao Sarnai.. @PratapSarnaik
32K Followers 236 Following Member Of Legislative Assembly, Maharashtra Spokesperson - ShivSena, Communication Leader- Mira BhayandarSada Sarvankar @SadaSarvankar
6K Followers 168 Following आमदार MLA ( माहिम विधानसभा, मुंबई ) शिवसेना विभागप्रमुख ( माहिम, वडाळा, धारावी )Dr. Deepak Sawant @drdeepaksawant
12K Followers 122 Following Office of Dr. Deepak Sawant कुपोषण निर्मुलन टास्क फोर्स अध्यक्ष | माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत Ex Health Minister, Maharashtra #ShivSenaCMO Maharashtra @CMOMaharashtra
4.0M Followers 39 Following मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत अकाऊंट | Office of the Chief Minister of MaharashtraVijay Shivtare @vijayshivtare
12K Followers 477 Following Ex- Water Resources, Water Conservation, Parliamentary Affairs Minister Government of Maharashtra | @ShivSena Spokesperson | Office - @VijayShivOfficeपोलीस आ�.. @CPMumbaiPolice
3.6M Followers 18 Following पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांचे अधिकृत खाते. The official account of the Commissioner of Police, Mumbai.मुंबई प�.. @MumbaiPolice
4.9M Followers 29 Following मुंबई पोलीसांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १०० वर संपर्क करा. Official account of Mumbai Police. For any emergency, Dial 100माझे आधारस्तंभ, मार्गदर्शक, ज्येष्ठ शिवसैनिक, शिवसेना नेते, माजी मंत्री रामदास भाई कदम आपणांस वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! @iramdaskadam
ज्येष्ठ शिवसैनिक, शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री प्लास्टिक बंदीची महत्वपुर्ण योजना अंमलात आणून काटेकोरपणे राबवणारे रामदास भाई कदम आपणांस वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! #शिवसेना @iramdaskadam
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा बाबा! @iramdaskadam
ज्येष्ठ शिवसैनिक, शिवसेना नेते, माजी मंत्री रामदास भाई कदम आपणांस वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! @iramdaskadam
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री श्री. @iramdaskadam यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! 💐
ज्येष्ठ शिवसैनिक, शिवसेना नेते, माजी मंत्री रामदास भाई कदम यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सोबत सचिव संजीव म्हशीलकर उपस्थित होते. @iramdaskadam
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री श्री. रामदासजी कदम यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! @iramdaskadam
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री श्री. रामदासजी कदम यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #Shivsena
शिवसेना नेते, माजी मंत्री श्री. रामदास कदम यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. @iramdaskadam
शिवसेना नेते रामदास कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! @iramdaskadam आपणास उत्तम आयुरारोग्य लाभो हीच श्री सिद्धिविनायक चरणी प्रार्थना!
माजी मंत्री, शिवसेना नेते श्री. रामदास कदम आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! @iramdaskadam
शिवसेनेचे वरिष्ठ नेते तथा आमचे राजकारणातील मार्गदर्शक मा. रामदास भाई कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ह्याच सदिच्छा! @iramdaskadam
Happy Birthday Dad! @iramdaskadam
माजी मंत्री मा.श्री.रामदास भाई कदम आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! @iramdaskadam
शिवसेना नेते रामदास भाई कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... @iramdaskadam
रामदासभाई,३ दशकांच्या सभागृहातल्या कारकिर्दीत सन्माननीय बाळासाहेबांच्या सच्च्या लढवय्या सैनिकांसारख महाराष्ट्राच्या हितासाठी लढलात,अनेकांना प्रेरणा दिलीत. शिवसेनेचा भगवा तुमचा प्राण आहे. तुमच्यातला लढवय्या ह्या झेंड्यासाठी कायम लढत राहील हे नक्की. @iramdaskadam तुम्हाला शुभेच्छा.
VIDEO : Ramdas Kadam | 'माझ्यानंतर उद्धवला साथ द्या' - रामदास कदम-tv9 @iramdaskadam #Political #RamdasKadam
क्रोकोडाईल पार्कसाठी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री मा. श्री. @AUThackeray, नगरविकास मंत्री मा.श्री. @mieknathshinde तसेच आमदार मा. @iramdaskadam यांनी केलेल्या लाख मोलाच्या मदतीबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार!!
Video | Ratnagiri | कोकणातील सर्वात मोठं क्रोकोडाईल पार्क जगबुडी नदीपात्रात, आमदार योगेश कदम यांची माहिती @iYogeshRKadam #Ratnagiri #Khed_Dapoli #YogeshKadam #CrocodilePark #JagbudiRiver अन्य बातम्या, व्हिडीओ पाहा - tv9marathi.com