MNS Mumbai | मनसे मुंबई @mumbaimns
#mnsmumbai #मनसेमुंबई #RajThackeray #MNS #Mumbai Dadar West, Mumbai Joined July 2020-
Tweets879
-
Followers1K
-
Following27
-
Likes773
मालाड (मुंबई ) येथे महिला दिनानिमित्त खेळ पैठणीचा विशेष कार्यक्रम आज सायंकाळी कुरार व्हिलेज येथे आयोजित करण्यात आला आहे.
रेल्वेचे प्रवासी.... कधी अक्कल येणार...?
मुंबई मनपाचे बजेट आलं,मनसेची भूमिका कोण मांडणार..?
मुंबईतील लोखंडवाला भागात रिक्षा चालकांनी ग्राहकांची-नागरिकांची चालू केलेल्या लुटीच्या विरोधात मनसेने पोलीस स्थानकात धाव घेतली,मनसेच्यासोबत सर्वपक्षीय कार्येकर्ते उपस्थित होते. @mnsreport9
आदरणीय @Dev_Fadnavis ही पोलिसांची गाडी आहे का..?ही परवानगी कोणत्या अधिकाऱ्याने दिलीय..?अशी परवानगी मिळते का..?
महाराष्ट्रातील पाण्याची स्थिती गंभीर ते भीषण अशी होत चालली आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यातल्या २६ जिल्ह्यात जानेवारी २०२४ नंतर दुष्काळी परिस्थिती असणार आहे . ह्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाणीदूत श्री. मनोज चव्हाण ह्यांनी केलेलं आवाहन. जरूर ऐका. #MNSAdhikrut
मंत्री रवींद्र चव्हाण @RaviDadaChavan ह्यांनी मनसे च्या जागर यात्रेनंतर "आम्ही २३ डिसेंबर पर्यंत मुंबई - गोवा महामार्ग पूर्ण करु" अशी भीष्म प्रतिज्ञा केली होती. आज २४ डिसेंबर ला "कासू" जवळची स्थिती बघा. केवळ फुस्क्या टिमकी वाजवत राहणारे हे मंत्री महोदय आता रस्त्यावर दिसले का !
"मी गाढव आहे,मला रिक्षा रांगेत लावायला कळत नाही" मुंबईत(दिंडोशी) मनसेचा वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून हा उपक्रम.ज्यांना शिस्तीत किंवा रांगेत गाडी लावायला कळतं नाही किंवा तेवढी अक्कल नसल्याने ते रस्त्यावर मध्यभागी गाडी उभी करून वाहतुकीस अडथळा करतात अश्या गाढवांचे नामकरण करण्यात आले.
२५ वर्षे सत्तेत राहून उद्धव ठाकरेंनी काय केले..?नागरिकांना पाण्यासाठी अजूनही हंडे मोर्चे काढावे लागत आहेत.
मुंबईतील प्रभाग क्र १६० चे मनसेचे संभाव्य उमेदवार श्री राहुल चव्हाण यांच्या पुढाकाराने प्रभागातील नागरिकांसाठी मोफत मोतीबिंदू उपचार,तसेच आयुष्यात योजनेचे शिबिराचे नियोजन करण्यात आले होते.
अदानींकडे असं काय आहे कि विमानतळापासून ते झोपडपट्टी पुनर्वसनापर्यंतचे सर्व प्रकल्प त्यांनाच मिळतात... भारतात दुसऱ्या मोठ्या कंपन्या नाहीत का? आणि १० महिन्यांपूर्वीच धारावीचा प्रकल्प अदानींकडे गेल्याचं घोषित झालं होतं मग महाविकास आघाडीला आत्ताच अदानींना विरोध करावासा का वाटला ?
महिलेची छेड काढणाऱ्याला मनसे कार्येकर्त्यांनी चोपला.! बोरिवली येथे महिलेची छेडछाड करणाऱ्या तरुणाला मनसेच्या कार्येकर्त्यांनी बेदम चोप दिला,मनसे कार्येकर्त्यांचा चोप पडताच तरुणाने महिलेची माफी मागितली. #mumbai
मालाड विधानसभा, मालाड विधानसभा क्षेत्रातील रहदारीच्या रस्त्यांवर खड्यांमुळे वाहन चालकांचे मणके तुटण्याची वेळ आलीय,रस्ते दुरुस्ती करण्यात यावेत ह्या मागणीसाठी मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
अखेर प्रिन्स ला मिळाली व्हील चेअर..! महाराष्ट्र सैनिक हर्षाली गायकवाड हिने आपल्या सहकाऱ्यांसह मानखुर्द मधील लल्लूभाई कंपाऊंड येथे राहणाऱ्या प्रिन्सला व्हील चेअर उपलब्ध करून दिली.प्रिन्स अपंग असल्याने त्याला कुठेही जाता येत न्हवत,मनसे मुळे आधार मिळाला. @mnsadhikrut
मुलुंड ; मुलुंड विधानसभा क्षेत्रातील गट अध्यक्षांचा मेळावा संपन्न झाला.पक्ष संघटन,मुंबई मनपा निवडणूक संदर्भात चर्चा करण्यात आली.
धन्यवाद🙏
वाह...👌 मामा BMC ला "मामा" बनवत आहेत. @mieknathshinde @SandeepDadarMNS @mahendrabhanum1 @Turde16664889 @SNagarseva45064 @BhaiTurde
मराठी माणसाने "Non Marathi Candidate Not Allowed" अशी भूमिका मतदान वेळी घ्यायला हवी....मुंबईतील अमराठी नगरसेवक, आमदार, खासदार आपोआप कमी होतील...
"सगळी यंत्रणा राज ठाकरे यांच्याकडेच द्या ना !" असे म्हणताहेत 👇👇👇👇 पुन्हा तेच.....😡😡 स्थळ बदलले मुलुंड चे कांदिवली झाले. मराठी माणसांवर अन्याय आणि मदतीला पुन्हा तेच राज ठाकरे ह्यांचे मनसे चे कार्यकर्ते. एका सामान्य मराठी महिलेच्या जागेवर "परमार" नावाच्या सापाचा डोळा आणि…
Omkar Naik @Omkarsureshnaik
5K Followers 4K FollowingSuhas Nimhan @mns_suhasnimhan
2K Followers 994 Following उपाध्यक्ष- पुणे शहर मनसे | MNS (अध्यक्ष- कोथरूड / शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ)ज्योती �.. @JyotiPa84626226
2K Followers 781 Following आवडता नेता महाराष्ट्र मुंबई राज... #आदरणीय_श्री_राजसाहेब_ठाकरेशिवसेना.. @PapadkarManisha
2K Followers 1K Following Social work & बाळासाहेबांची शिवसेना , police community member Nagpur,Neha @MiNehabhagat
3K Followers 80 Following मनसे-निवडणूक समन्वयक, बेस्ट कामगार- संयुक्त सरचिटणीस commercial artistJay Shree Ram @maddyyyy0
2K Followers 5K Following #HinduNationalist -#Shivaji_Maharaj is my inspiration #हिंदू_एकता #राज_ठाकरे #मी_हिंदवी_रक्षक #मी_महाराष्ट्र_सेवक #Ex_ShivSainikYogesh Shete @YogeshSheteMNS
2K Followers 5K Following President - Maharashtra Navnirman Sena (MNS) , Sanpada Division | Vice President - Maharashtra Navnirman Vidyarthi Sena (MNVS) , Navi Mumbai City.तेजस शि�.. @tejasshinde002
2K Followers 434 Following उपशहर संघटक मनसे रस्ते, साधन सुविधा व आस्थापना डोंबिवली शहरप्रमोद �.. @pramodkule1
2K Followers 2K Following २०११ ला मनसे पक्षात आलो कोणत्याही स्वार्थासाठी नाही महाराष्ट्रासाठी लाभलेल राजसाहेब ठाकरे हे नेतृत्व बघून.पुढे सुद्धा कायम राजसाहेब ठाकरे आणि मनसे मध्येच राहणारमनसे ना�.. @Mnsmanmad99
2K Followers 3K Following हा हात जो पर्यंत महाराष्ट्र सैनिकांच्या डोक्यावर आहे ना.तो पर्यंत महाराष्ट्र सैनिकांच कोणी काहीही वाकडं नाही करु शकत. जय महाराष्ट्र.Abhishek Mhamunkar Of.. @AbhiMhamunkar
934 Followers 407 Following महाराष्ट्रसैनिक 🚩 जिल्हा रायगड. hospitality industry.किशोर क�.. @kishorkarhale82
766 Followers 582 Following महाराष्ट्र नवनिर्माण सेना ( किशोर कऱ्हाळे मनसे सैनिक ) ( 🔥 💪राजसाहेब ❣️❣️ )Sagar Arakh 🇮🇳 @MeSagarArakh
3K Followers 2K Following माझा श्र्वास मराठी!! माझा ध्यास मराठी !! एक कडवट राजसमर्थक!! सन्माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र सैनिकरोहित ज�.. @rohitjangam01
892 Followers 1K Following मराठी | महाराष्ट्र | महाराष्ट्रसैनिक | राजसाहेबठाकरे_समर्थक | अभियंताRepost Thackeray 🚩 @mnsRepost
8K Followers 621 Following महाराष्ट्र नवनिर्माण सेना. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना. #RajThackeray #AmitThackeray #Repostanil sutar @anilsut30629334
47 Followers 1K Following123sunbet @123sun_bet
4 Followers 62 Following We have always adhered to the principle of integrity, quality and service first!Yasin Khan @YasinKh33049193
458 Followers 2K Followingकट्टर स�.. @Dnyanes03468133
471 Followers 1K Following 🙏🚩❤️जय श्रीराम🙏🚩❤️ सेवक सनातन धर्म का, BJP Supporter, @myogiadityanath जी @narendramodi जी का समर्थक🙏Sumit Kamthe @SumitKamthe3060
0 Followers 521 FollowingGUNWANT WADIBHASME @gunwantmumbai
6 Followers 201 Following 1) Creative Consultant for Advertising & Marketing 2) Visiting Faculty at Art Colleges 3) Chairperson of "Aaple Teli Samaj Sangh" (Maharashtra state)Ashok Godambe @AshokGodambe2
0 Followers 25 FollowingDarshan Bhute @DarshanBhu95523
3 Followers 14 Followingॲड.अभिल�.. @AbhilashPilank1
39 Followers 325 Following तालुका सचिव महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी तालुका आणि जनहित कक्ष व विधी विभाग दक्षिण रत्नागिरी जिल्हा उपचिटणीसPrashant Lolage @Prlolage
0 Followers 30 FollowingSiddhesh Bate @BateSiddhesh
0 Followers 361 Followingv!j@y @imvijay24
4 Followers 65 Following👑राज सर�.. @BhanseVirendra
260 Followers 279 Following महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💪मी Dapolikar👑 👑कुणबी❤️ 🚩मी महाराष्ट्र सैनिक🚩 #राज साहेब कट्टर समर्थक 💪जय मनसे⚔️ 🌍My life my wife❤Nationalist @JSR98765
141 Followers 316 FollowingPradeep Waghmare MNS @Pradeep84353852
226 Followers 1K Following Official Twitter handle of Pradeep Waghmare, General Secretary of Maharashtra Navnirman vatuk SenaNational Anti Crime &.. @MahaNachroi
169 Followers 699 Following Also help,dealing the uprootment of crime&corruption by investigating&forcibly demand of bribe by the Gov.officials.Access Justice for All..!prathamesh mestry @mestryprath17
13 Followers 82 Following jiyenge toh Shaan se, marenge bhi Shaan se @chaaya.chitrakar on Instagramसागर रं�.. @Sagarmns1702
17 Followers 131 Following शहर संघटक - रस्ते, साधन, सुविधा व आस्थापना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना - डोंबिवली शहरNasetek @PratikR60901665
217 Followers 880 FollowingAvi...! @Avi5125
11 Followers 454 Following Sports Cricketers and Commentators Sports News, TV and Scores Hindi Music Entertainment Bollywood and Celebrities News Breaking News Journalists Lifestyle WomenSatish Saindane @SatishSain19794
3 Followers 88 Followingvikas kakade MNS @VK9845077799539
2 Followers 24 Followingvishal singh kumbhat @VishalKumb1983
2 Followers 48 Followingswapnilwaadiye @swapnilwaadiye
1 Followers 52 FollowingAmit Mahajan @AmitMahaja27159
30 Followers 846 FollowingSAHEBRAO KONDAWAR @SAHEBRAOKO59030
3 Followers 51 FollowingRavindra Gurav @RavindraGu18125
18 Followers 170 FollowingVinay Randive @VinayRandive007
0 Followers 56 FollowingAmit Kakade @AmitKakade11887
1 Followers 70 FollowingSambhaji Jadhav @JadhavSamb62412
34 Followers 304 FollowingRam Salunke ( Modi Ka.. @RamSalu80494174
838 Followers 5K Following इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज ...🙇🚩🚩Deepak Kayandekar @DKayandeka19336
0 Followers 38 FollowingPrasad Kute @PrasadK33643532
4K Followers 5K FollowingSachin Negi @sachin_p3
9 Followers 53 Followingमनसे ना�.. @AcholeMNS
5 Followers 72 Following महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा ३ , आचोळे, नालासोपारा शहर पूर्वSandip Gite @sandipgiteb
997 Followers 1K Following Maharashtra Sevak, Big fan of @RajThackeray ,@nitin_gadkari & @VikramsinhPatilPratik Thongire @ThongirePratik
0 Followers 107 FollowingMNS Adhikrut - मन.. @mnsadhikrut
481K Followers 184 Following मनसे अधिकृत - हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अधिकृत ट्विटर खाते आहे. This is the official Twitter Account of Maharashtra NavNirman Sena (MNS).Ameya Khopkar @MNSAmeyaKhopkar
47K Followers 411 Following Politician- Producer , President MNS Cinema Wing , Raj Thackeray supporter, Trolls will be dealt in MNS Style , RT's not endorsmentShalini Thackeray @ThakareShalini
74K Followers 220 Following सरचिटणीस-महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्याध्यक्षा - महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना निर्माता, सिनेमंत्रा संस्थापक संस्थापिका, कलकी फॉऊंडेशनSandeep Deshpande @SandeepDadarMNS
107K Followers 809 Following Official Twitter Account of Sandeep Deshpande, Maharashtra NavNirman SenaBala Nandgaonkar @BalaNandgaonkar
67K Followers 69 Following Sr. Leader & Spokesperson of Maharashtra NavNirman Sena, Ex. Minister of State for Home, Maharashtra.RajTfanclub @rajbhakt16
20K Followers 84 Following आम्ही सुजाण मनसैनिक मनसेवरील टीकेला टिपणारे 🔨💣 वार केलात तर प्रहार होणारचMNS Report English @MNSReportEng
2K Followers 124 Following A voluntary project to provide updates around Maharashtra Navnirman Sena (Unofficial). Marathi version: @mnsreport9 Official Party stand only at: @mnsadhikrutRepost Thackeray 🚩 @mnsRepost
8K Followers 621 Following महाराष्ट्र नवनिर्माण सेना. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना. #RajThackeray #AmitThackeray #Repostशैलेंद्.. @ahlu13
4K Followers 5K Following जय भवानी,जय शिवाजी .जय हिंद,जय महाराष्ट्र कट्टर महाराष्ट्रीय/मुंबई INDIANS Supporter/ #राजसमर्थक आणि बरच काही ....मनसे बा�.. @MNSNewsLiv
5K Followers 156 Following महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मनसे बातमीपत्र. #मनसेबातमी. All About Maharashtra Navnirman Sena. @mnsadhikrut. #MNS. #News. #Info.NBT Mumbai @NBTMumbai
9K Followers 84 Following Your town, your neighborhood, your street. Latest news from #Mumbai. Read Navbharat Times.Mumbai Live @MumbaiLiveNews
22K Followers 497 Following Bringing hyperlocal news and information from Mumbai. For you.मुंबई ट�.. @iMumbaiTiger
163 Followers 264 Following If you don't stand for something, you will fall for anything.मुंबईकर @MumbaikarLok
6K Followers 898 Following आमची मुंबई !! गर्दीत हरवलेला #मुंबईकर #दादर #चर्चगेट #शिव #नवी_मुंबई #वाशी #Mumbai #MumbaikarMumbai Weather @IndiaWeatherMan
145K Followers 8 Following No Affiliation To Any Official Agency. Not Pro, Just Weather Enthusiast.Rajendra B. Aklekar @rajtoday
82K Followers 151 Following Journalist @mid_day Author of books on India's rail history & heritage. Biographer of Metro & Railway Man Dr. E. Sreedharan. Museology @csmvsmumbaiMumbai Railway Users @mumbairailusers
147K Followers 102 Following Keeping interest of Common #Mumbaikar first. Steadfast in fulfilling d aspirations of #Mumbai #Rail #Passengers. Amplifying positive dev. in #IndianRailways@PotholeWarriors Foun.. @PotholeWarriors
16K Followers 11K Following Mission #PotholesFreeMumbai, #RoadSafety🚧 #CivicActivist #ChangeMaker Operation #BattiGuLL💡🕯🔦 #SaveTrees🌳Follow Us!🤝 ❤B+ve. 🎬 https://t.co/EmoUgo1KMgCentral Railway @Central_Railway
573K Followers 48 Following Official Twitter Account of Central Railway.मुंबई Matte.. @mumbaimatterz
197K Followers 18 Following 'Everything about Mumbai Matters' Heritage~Trains~Bus~Roads~Traffic~Metros~Civic Issues~ #MNCDFflyingSquad 🇮🇳माझी Mumbai, .. @mybmc
935K Followers 105 Following Official handle of Brihanmumbai Municipal Corporation, disseminating verified, credible & relevant updates. Not monitored 24/7.TOI Mumbai @TOIMumbai
424K Followers 75 Following Your city. Your neighborhood. Your block. Covered for you by https://t.co/VSKi1mkZBrMUMBAI NEWS @Mumbaikhabar9
55K Followers 370 Following LATEST BREAKING NEWS FROM MUMBAI,. #social #political #economic #culturalevents #bollywood #crime #markets ----- Editor : Anurag TripathiNitin Sardesai @1nitinsardesai
26K Followers 10 Following Former Member of Legislative Assembly, Maharashtra, Leader, Maharashtra Navnirman Senaमनसे रि�.. @mnsreport9
20K Followers 57 Following मनसे विश्वातील सर्व कामे,उपक्रम, पक्षांतर्गत घडामोडी आपल्याला @mnsreport9 च्या टाईम लाईन वर पहायला मिळतील. Follow English Version - @MNSReportEngमराठी भाषा गौरव दिनानिमित्त सुरु केलेल्या 'अर्थ' पूर्ण चर्चेला मिळालेल्या प्रतिसादामुळे शनिवारी दुसरा विषय घेऊन आम्ही येतोय. ज्यामुळे शेअर मार्केटमधल्या चूका टाळता येतील. प्रत्येक मराठी माणसापर्यंत हे पोहोचवा, विनामूल्य सहभागी व्हा. स्पेसची लिंक- x.com/i/spaces/1eaKb…
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले अस सांगणारे आजी माजी सरकार धादांत खोट बोलत आहे @Dev_Fadnavis @mieknathshinde @SMungantiwar केंद्रात आणि राज्यात सरकार असूनही सदर मागणी जर पुर्ण होत नसेल तर यापुढे मराठी माणसाच्या नावावर मत मागू नका @RajThackeray
मनसेचे राज्य उपाध्यक्ष श्री. दिलीप भाऊ रामेडवार यांचे दिर्घ आजार पणाने देवाज्ञा झाली...... त्यांचा मूर्त आत्म्यास शांती लाभो हीच भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐💐💐💐💐💐💐
"सगळी यंत्रणा राज ठाकरे यांच्याकडेच द्या ना !" असे म्हणताहेत 👇👇👇👇 पुन्हा तेच.....😡😡 स्थळ बदलले मुलुंड चे कांदिवली झाले. मराठी माणसांवर अन्याय आणि मदतीला पुन्हा तेच राज ठाकरे ह्यांचे मनसे चे कार्यकर्ते. एका सामान्य मराठी महिलेच्या जागेवर "परमार" नावाच्या सापाचा डोळा आणि…
@mybmc मालवणी गेट क्र.८,अब्दुल हमीद मार्ग.या खड्ड्यातून विभागातील हजरो गणपती मूर्तीचे आगमन झालेत,आता विसर्जनालाही ह्याच खड्ड्यातून बाप्पाला न्यायचं का.?माझी विनंती आहे कृपया या मार्गावरील सर्व खड्डे अनंत चतुर्थी पूर्वी भरण्यात यावे. #म #मराठी #bmc @mnsadhikrut @IqbalSinghChah2
जे काम @mybmc ने केलं पाहिजे,ते काम आज @malwanipolice ठाण्याचे अधिकारी करताना दिसून आले.गणपती विसर्जन बंदोबस्त दरम्यान,अब्दुल हमीद रोड,एसी मस्जिद समोर रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवताना पोलीस हवालदार क्र.23203/चौगुले व पोलीस हवालदार क्रं.0072/ पटेकर .आदरपूर्वक 🙏💐 #वर्दीतला_देव
शाखा९ बोरिवली येथे श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने “नाका तेथे शाखा” उद्घाटन. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुस्तद्घाटन केले @mnsadhikrut @RajThackeray @mumbaimns @rajbhakt16 @BalaNandgaonkar @1nitinsardesai @anilshidore @fighterhemant @DineshSalvi @kunalmainkar @LaxmanNar
मानखुर्द छ. शिवाजी महाराज नगर विधानसभा दि ०८/९/२३ श्री जगदीशजी खांडेकर विभाग अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली M/E सहाय्यक आयुक्त मा अलका ससाणे यांची भेट घेतली प्रभाग १४० न्यू गौतम नगर २ गोवंडी मुं ४३ सोनापूर रोडच्या दुरावस्थेते बाबत निवेदन दिले रमेश भुत्तेवाडकर शाखा अध्यक्ष मनसे १४०
#ट्रिपल_इंजिन_सरकार @narendramodi @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @IqbalSinghChah2 @AshwiniBhide @mybmcWardL @mybmc कृपया आमच्या चांदीवली विधानसभेत आम्ही बोलावतो तिथे या तर आपल्याला खरी परिस्थिती कळेल. @RajThackeray @Amitspeak19 @mnsadhikrut @mnsreport9…
मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेचा 'जागर', अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पळस्पे ते खारपाडा पदयात्रेला सुरुवात @RajThackeray @Amitspeak19 @MeGajananKale @avinash_mns #MNS #कोकणजागरयात्रा
मन शुद्ध तुझ ... अमितसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात ... पनवेल पळस्पे ते खारपाडा ... उद्या रविवार सकाळी 6 वाजता ... मुंबई गोवा महामार्ग झालाच पाहिजे ... #कोकण_जागरयात्रा #AmitThackeray
हा काही दिंडीमार्ग नाहीं. हा आहे मुंबई-गोवा महामार्ग. त्याची भीषण दुरावस्था दाखविण्यासाठी मनसे नेते आज #कोकण_जागरयात्रा निमित्ताने रस्त्यावर उतरलेत टप्पा क्रमांक ६ शास्त्रीपुल ते गावमाळा मनसे नेते @DilipDhotre, सरचिटणीस @ajay_mns, किशोर शिंदे. @SachinChikhale9 करताहेत पदयात्रा
आज संध्याकाळी रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे होणार मनसेच्या #कोकण_जागरयात्रा ची सांगता. मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे करणार सांगता. ८ टप्प्यांत सहभागी झालेले मनसे चे सर्व नेते येणार कोलाड येथे. @JaiMaharashtraN चे कोलाड येथून रिपोर्ट.
@RajThackeray आणि @mnsadhikrut अभिनंदन खुद्द बांधकाम मंत्र्यांना कामाला लावले. आम्हा कोकणवासीयांना @RajThackeray तुमचा अभिमान वाटतो. धन्यवाद 🎉💐💐 #voteformanse #kokan #आता_सगळीकडे_मनसे
🚩🚩🚩
जागर ... उद्या २७ ऑगस्ट २०२३ ... सकाळी ६ वाजता ... पनवेल पळस्पे ते खारपाडा ... मुंबई गोवा महामार्ग झालाच पाहिजे ! #कोकण_जागरयात्रा
@RajThackeray आणि @mnsadhikrut अभिनंदन खुद्द बांधकाम मंत्र्यांना कामाला लावले. आम्हा कोकणवासीयांना @RajThackeray तुमचा अभिमान वाटतो. धन्यवाद 🎉💐💐 #voteformanse #आता_सगळीकडे_मनसे
Mumbai Goa Highway : Ravindra Chavan vs RajThackeray | मनसेच्या आंदोलनाचा सरकारनं घेतला धसका youtu.be/a2ana69yWsg #mumbaigoahighway #MNS #lokshahimarathi
ठाकरे.....❤️ चालायला लागले....तर मोर्चे निघत....आणि उभे राहिले तर लाखोंच्या सभा .....!! हा वारसा चालूच राहणार...👍