एका सरकारी आकडेवारीनुसार खाजगी शाळेतील शिक्षण आणि सरकारी शाळेतील शिक्षण ह्यांच्यात प्रचंड तफावत आहे.. उदा. ग्रामीण भागातील सरकारी बालवाडीत जेव्हढा खर्च येतो त्यापेक्षा खाजगी बालवाडीत खर्च २१.८ पटींनी जास्त आहे.. हा - overpricing - उगाचच महाग करण्याचा प्रकार आहे का? #खरेप्रश्न
अमृता फडणवीस यांच्यावर पेहरावावरून शेरेबाजी करणारे एरव्ही स्वतःला पुरोगामी म्हणतात. भाजपविरोध म्हणजे पुरोगामी असे मानणारे अनेकजण तयार झालेत. मला हेच लोक जास्त घातक वाटतात.
पुरोगामी ही स्वतंत्र, सक्षम विचारपद्धत आहे. ती पक्षीय विरोधावर ठरत नाही.
#Progressive#AmrutaFadnavis
गेली काही वर्षे ज्यांचं राजकीय विश्लेषण वाचून आपलं राजकीय विश्लेषण शार्प करत नेण्याची सवय लागली, त्या संकर्षण ठाकूर यांचं निधन झालं. त्यांचं 'बंधु बिहारी' हे लालू आणि नितीश यांच्या राजकारणावरील पुस्तकही वाचलं होतं. भारतातील सर्वोत्तम पत्रकारांपैकी संकर्षण ठाकूर एक होते. आदरांजली!
सातशे पानांमध्येही लिहिता यायचं नाही, ते या सत्तर पानांमध्ये आहे. इतकं सुंदर पुस्तक मराठीत आणल्याबद्दल महेश एलकुंचवार सरांचे आभारच मानायला हवेत. अनुवाद कसा असावा, याचाही परिपाठ म्हणजे हे पुस्तक आहे. एका बैठकीत वाचून होतं खरं, पण पुन्हा पुन्हा वाचत राहावं लागेल असं वाटतंय.
आंबेडकरी चळवळ आणि डावे पक्ष हे एकत्र का झाले नसावेत, जरी बऱ्याचअंशी अंतिम हेतू सारखा असताना, या शोधात हे पुस्तक हाती पडलं. यातून उत्तर सापडलं नाहीच. यात तीन लेख आहेत. एक-दोन तासात वाचून पूर्ण होतं. या पुस्तकातून फार काही हाती लागत नाही.
संवाद हरवलाय.
सगळ्या पातळ्यांवर.
कुणाला काहीतरी साधायचं असल्याशिवाय संवादच नसतो करायचा.
उगीच केलेले फोन कॅाल्स संपलेत.
पत्रांच्चा जमान्यात चेंबूरला राहणारे मामा गोरेगावला आमच्या घरी नेमाने पत्र टाकायचे दर पंधरा दिवसांनी. फक्त ख्याली खुशाली विचारायला. वर्षातून चारपाच वेळा भेट.
अत्यंत सुंदर पुस्तक आहे. सुंदर वाचनीय या अर्थानं. डोरा डायमन्टचा प्रवास असंख्य चढउतारांनी भरलेला आहे. तुम्ही काफ्काचं लेखन वाचलेलं असो वा नसो, तुम्ही डोराबद्दल वाचताना कंटाळत नाही. उलट वाचायला घेतल्यानंतर अधिक तल्लीनच व्हायला होतं. आवर्जून वाचा. प्रफुल्लता प्रकाशननं मराठीत आणलंय.
'लेट्स रीड इंडिया'बद्दल कौतुक करावं तेवढं कमी आहे. कित्येकांना वाचनासाठी प्रोत्साहन देण्याचं काम या उपक्रमानं केलं. आज पाच वर्षे पूर्ण होतायेत, या निमित्तानं खरंच या उपक्रमाच्या पूर्ण टीमचे आभार मानावे वाटतायेत. मराठी वाचन चळवळीत नक्की या उपक्रमाची नोंद कायम राहील. @LetsReadIndia
'मराठी डॉन' वगैरे म्हणत अरुण गवळीचे जे लोक गुणगाण गातायेत, ते निव्वळ मुर्ख आहेत. गवळी हा गुन्हेगार आहे. पुन्हा ते 'बाळासाहेब म्हणायचे तुमच्याकडे दाऊद, तर आमच्याकडे गवळी' वगैरे फालतूगिरी बंद करा. गवळी शिवसेनेच्याच नगरसेवकाला मारून आत होता. कसला अभिमान बाळगायचा, याचं तरी भान ठेवा.
71K Followers 1K FollowingFounder & Chairman-Kelvinsgroup, LiquigasIndia,FahrenheitHC,BluFlamTech.Blessed to call my passion my profession,LoveWriting,Innovations-Thermal Energy,BleedLPG
164K Followers 2K FollowingJournalist | Editor, Lokmat Videos | Earlier worked with Zee24Taas, IBN-Lokmat, Loksatta, Lokmat | This is my open space | Don’t judge me on my tweets |
130K Followers 356 Followingjournalist.
politics, policy, people part of work. books, traveling and movies is life. comments are free, facts are sacred!
39K Followers 2K Following25 yrs in Democratic rights ,Criminal, Family, Environment Laws & Constitutional Law practice.Enabling access to justice for all.Writer, Constitution Analyst
41K Followers 915 FollowingWriter, Poet and Journalist. Ex Sr Asst Editor Maharashtra Times, Mumbai. Ex Resident Editor, Maha Times, Kolhapur. Tweets are personal. RTs not endorsement
32K Followers 3K FollowingSr News Editor, Central & South Asia @bbcworldservice | Nieman Fellow at @Harvard | Believes in 🏳🌈equal rights | Rationalist | मराठी: @DikshitAshish2
39K Followers 7K FollowingEditor, @lokmat, Nagpur
Journalist For 32Years
लिखाण - भक्ती-भीती-भास (2020)
हा देश आमचा आहे (2024)
Retweets always not endorsement. Views are personal
70 Followers 460 FollowingInformal economy, worker rights, women empowerment, research l everyday learning l Follower of Gautam Budha and Dr. Babasaheb Ambedkar l thoughts are own self
375 Followers 2K FollowingProfessor Neonatology ,Politically aware,responsible citizen.Helping fellow human beings is duty of everyone. Retweets are not endorsements.
71K Followers 1K FollowingFounder & Chairman-Kelvinsgroup, LiquigasIndia,FahrenheitHC,BluFlamTech.Blessed to call my passion my profession,LoveWriting,Innovations-Thermal Energy,BleedLPG
164K Followers 2K FollowingJournalist | Editor, Lokmat Videos | Earlier worked with Zee24Taas, IBN-Lokmat, Loksatta, Lokmat | This is my open space | Don’t judge me on my tweets |
130K Followers 356 Followingjournalist.
politics, policy, people part of work. books, traveling and movies is life. comments are free, facts are sacred!
39K Followers 2K Following25 yrs in Democratic rights ,Criminal, Family, Environment Laws & Constitutional Law practice.Enabling access to justice for all.Writer, Constitution Analyst
27K Followers 7 FollowingAuthor of 54 Books, Professor, Researcher and Editor of Dr Babasaheb Ambedkar & Mahatma Phule's Books.
५४ पुस्तकांचे लेखक-संपादक. वक्ते, संशोधक.
41K Followers 915 FollowingWriter, Poet and Journalist. Ex Sr Asst Editor Maharashtra Times, Mumbai. Ex Resident Editor, Maha Times, Kolhapur. Tweets are personal. RTs not endorsement
62K Followers 99 Followingनेता आणि प्रवक्ता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना https://t.co/njFv7P6A76, Founder Director GreenEarth, Volunteer, MAITRI https://t.co/ECyumXcTcF
8K Followers 407 FollowingDeputy Leader of @ShivSenaUBT_| General Secretary, Bharatiya Kamgar Sena | Former Chairman MWAC - Minister Of State(R) Govt of Maharashtra
3K Followers 53 Followingreader of detective novels, listener of all kinds of music professor political science Delhi university fellow centre for equity studies Delhi
87K Followers 497 FollowingForeign Ed @the_hindu; Author: The Comrades & The Mullahs; The ISIS Caliphate; & Original Sin. Visiting Faculty at KREA University and ACJ; Tweets are pesonal.
1K Followers 2 Followingमराठी अभ्यास केंद्र हे मराठी भाषा, समाज आणि संस्कृती ह्यांसाठी विधायक चळवळ उभारू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचे संघटन आहे.
https://t.co/U6cb7t8XE6
1K Followers 886 FollowingUmed- Maharashtra State Rural Livelihoods Mission (MSRLM) was launched in July 2011 as an independent society registered under the Societies Registrat… See more
26K Followers 733 Followinghe/him | Australian economist living in Sydney |
Views expressed are my own | https://t.co/BNSDfrTpvz | https://t.co/DxkGSmolRp
6K Followers 4K FollowingEditor @DWnews. Award winning journalist. Ex @BBCNews @TRTWorld. @ICFJ fellow “In a time of deceit telling the truth is a revolutionary act.” -George Orwell
118K Followers 559 Following“All is built on sand, but we must build as if the sand were stone.”
Working on books @InfiniteB88ks. Working on writing @Essayful. Bylines @TheSpectator, etc.
13K Followers 5K Following$283M in cash delivered @scholarfundwa
$100 million in scholarships won @scholarshipkeys
Mechanical engineering to powering the social safety net with Unify
509K Followers 373 FollowingPrint and Broadcast journalist. Author. Daddy's girl Penguin & "I am a troll" inside the Bjp's secret digital Army Juggernaut. Columnist @ndtv, @GulfNews