भारतीय जनता पक्षाला सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून महाराष्ट्रामध्ये पक्षाचा विस्तार करण्यामध्ये माजी केंद्रीयमंत्री स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा सिंहाचा वाटा होता. गोरगरीब जनता, ऊसतोड कामगार व सामान्यांच्या समस्या सोडवून ते 'लोकनेते' झाले.
1
2
13
184
0
Download Image