Ganesh Dalvi @GaneshDspeaks
शेतकरी, शिवशंभु भक्त, Engineer....साहेबप्रेमी, traveller.. politics, cricket,stock market 😎 Pune, India Joined November 2019-
Tweets16K
-
Followers304
-
Following621
-
Likes182K
सुधीर चौधरी ने मोदी चा अजून एक खोटारडेपणा पकडला👇 • काँग्रेस च्या घोषणापत्रात कुठेही नाही लिहिलं की लोकांचं सोनं-चांदी घेतलं जाईल. • हे पण नाही लिहिलं की लोकांची संपत्ती घेतली जाईल. गोदी मीडिया फॅक्ट चेक करतंय. हे कशाचं द्योतक आहे? #खोटारडा_मोदी
कोल्हापूरच्या या आजोबांनी करेक्ट मुद्द्याला हात घातला आहे. मोफत नको, किंमती आवरा ! #Kolhapur #PriceHike #Tutari
"वॉर तो रुकवा दी ना पापा" 🤣🤣🔥🔥 सकाळ पासून जितके पण वीडियो येत आहे ते खूप जबरदस्त आहे 🔥🔥
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विद्यमान खासदारांना तिकीट कायम ठेवलं असताना मुंबईत मात्र तीनही खासदारांची तिकिटे भाजपने कापली आहेत गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, पूनम महाजन शिवसेनेबाबत जे झालं त्यानंतर ठाकरेंना सहानुभूती असल्याची चर्चा असते या सहानभूतीची अद्याप टेस्ट झालेली नाही पण असेल…
पवार साहेबांचा पक्ष तोडला. त्यांच कुटुंब तोडल. त्यांच्या पुतण्याला त्यांच्यापासून दूर केल. पवार साहेबांच्या शिलेदारांना त्यांच्यापासून दूर केलं. पवार साहेब डगमगले नाहीत, परत नवीन शिलेदार उभा करत लढायला तयार झाले. तरी कपटी अनाजी पंत पवारांच्या नव्या शिलेदारांना त्रास देतोय.…
बजरंग बप्पा सोनवणे ह्यांची प्रचार जाहिरात 🔥 यंदा बीड चा खासदार बजरंग बप्पा फिक्स आहे. #बीड_लोकसभा
अजून किती केसेस टाकायच्या त्या टाका, मी लढाईला तयार आहे. मरेपर्यंत शरद पवार साहेबांची साथ कधीच सोडणार नाही! @PawarSpeaks @NCPspeaks #सातारा #लोकसभा #Shashikant_Shinde #SharadPawar #शरद_पवार #SataraLoksabha #यशवंत_विचार #YashwantVichar #राष्ट्रवादी_शरदचंद्र_पवार #NCP_SP…
पिंपरी राजा छत्रपती संभाजीनगर येथे रावसाहेब दानवे आले असता गावकऱ्यांनी हाकलून लावले..!! भाजपाच्या लोकसभा उमेदवारांना महाराष्ट्रातून फिरणं मुश्किल झाल आहे
हा फोटो तुझा नेत्या सारखाच खोटा आहे 🤣
माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथे आदरणीय खा. श्री. शरदचंद्र पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य सभा झाली, त्यास संबोधित केले. आपला पक्ष फुटला. काही जणांनी विचारधारा बदलली.…
कोल्हापूरकरांनो, सातारकरांनो आणि सर्व शिवप्रेमींनो - एक चिरकुट येईल मिट्रो म्हणत मतांची भीक मागायला! त्याला राऊंडात घ्या, विचारा- महाराजांच्या शिवस्मारकाचे पैसे कोणी खाल्ले? आठ वर्ष महाराष्ट्राची फसवणूक का? स्टेडियमला स्वतःचे नाव देण्याऐवजी शाहू महाराजांचे नाव का नाही दिले?
पराभव दिसू लागल्याने रडीचा डाव खेळणाऱ्या भाजपला मातीत गाडल्याशिवाय शरद पवारांचा बालेकिल्ला सातारा जिल्हा नक्कीच गप्प बसणार नाही! @shindespeaks
मी तरुणांईच्या आश्वासक चेहऱ्यासोबत, मी संघर्षयोद्धा शरद पवार साहेबांसोबत..! ♥️ #साहेब #आधारवड @PawarSpeaks
शशिकांत शिंदेना अटक करूनच पाहा, तुरुंगातून जिंकून येतील ते. बाहेर असलेल्या शिंदेकडून हरायचय की तुरुंगात असलेल्या शिंदेकडून हरायच हे भाजपने ठरवाव. कुठल कमी शरमेच असेल ते पाहून ठरवा.
शशिकांत शिंदेना अटक करूनच पाहा, तुरुंगातून जिंकून येतील ते. बाहेर असलेल्या शिंदेकडून हरायचय की तुरुंगात असलेल्या शिंदेकडून हरायच हे भाजपने ठरवाव. कुठल कमी शरमेच असेल ते पाहून ठरवा.
“साताऱ्याचे MVA चे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करतील अशी शक्यता आहे” BJP सातारा हारणार हे आज स्पष्ट झाल.. अस तर सगळ्याच विरोधी नेत्यांना जेलमध्ये टाका.. कशाला हवेत elections..⁉️😕 #SupremeCourtOfIndia #Maharashtra #Satara #महाराष्ट्र #BJPFails
ईडीचा स्पीड वाढवा सांगणं म्हणजे विरोधकांवर अंकुश ठेवण्याचा प्रकार, जो लोकशाहीत जनतेला अमान्यच.
"जर भाजपाचं सरकार आलं तर SC, ST आणि OBC आरक्षण संपवून टाकू" अमित शाह. यासाठी च 400 पार चा नारा देत होते. शेवटी पोटातलं ओठावर आलंच.
येडझवे भक्त 🤣🤣🤣
"अब की बार, आप की सरकार अब की बार, जनता की सरकार" हे वाक्य प्रियांका गांधी यांनी उच्चारल्यावर लातूर च्या जनतेकडून मिळालेला प्रतिसाद बघा. डॉ. शिवाजी काळगे यांच्यासाठी सभा घेतली होती. @priyankagandhi 🔥🔥🔥
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ही जाहिरात जबरदस्त आहे 🔥 गुजर गई रात कपंनी गई गुजरात #महाविकास_आघाडी
Chandrakant Ghatge @Hawda_bridge
7K Followers 2K Following You should be better for yourself but Don't waste ur time to prove it. Be a good person in real life not on social media. आभासी दुनियेत फेक इमोशनला महत्व आहे.Samir Wakchaure @samir_wakchaure
117 Followers 405 Following𝕲𝖆𝖓𝖉𝖍�.. @Gandhian_Dinesh
1K Followers 1K FollowingMahadeo Pol - मह�.. @MahadeoPol
1K Followers 1K Following शिव-फुले-शाहू-आंबेडकर महापुरुषांच्या विचारांचा पाईक.Ganesh Wagh @ganeshwagh4400
17K Followers 3K Following उपसंपादक - दैनिक सामना - Sub Editor @SaamanaOnline, @ShivsenaUBT_ राज्य समनव्यक, शिवसेना डिजी शाखा (डिजिटल) #शेतकरीपुत्र #TeamAUT @AUThackeray JiAbhaysinh @AbhaysinhYadav
267 Followers 525 FollowingDaisySwift @A7h6mgoneB73Nr
41 Followers 2K FollowingDr.yogesh @speakup07
102 Followers 833 Following MUMBAI ANNOYINGLY POLITICAL Hope for courage and try for honour . Doctor !tempt @tempt398721
5 Followers 788 FollowingSwapnil@1988 @Swapnil19881
1 Followers 31 Followingअसुर पा�.. @SocialASUR
602 Followers 1K Following Neither Left Nor Right or Centre. I am Diagonal ✊ जय महाराष्ट्र 🚩Amit Raut @AmitRaut168456
139 Followers 935 FollowingPrakash(Bapu)Thube �.. @PrakashBapuThu8
433 Followers 3K Following जिल्हाअध्यक्ष रा.कॉं.सोशल मीडिया ग्रामीण छ.संभाजीनगर,तंटामुक्त समिती अध्यक्ष,बिनविरोध सोसायटी संचालक,53 वा.अ.हरिनाम सप्ताह स.अध्यक्ष,मा.उपसरपंच पोखरी.ता.वैजापुरTanay @Tanay_C90
649 Followers 859 Following NAGPUR 🐅|MVA ✋🔥⏰| Politics | Humor | Meme | Last account suspended | #GintiKaro |#BhartiBharosa | #PehliNaukriPakki |#KisaanMSPGuarantee |Ranjeetsingh Shirke @Ranjeet51710346
257 Followers 876 FollowingMahesh Shendage @MaheshShendag11
45 Followers 196 FollowingRaosaheb Kadam @Akshayk69745892
940 Followers 5K Following चांगभलं✊| Data Scientist 🧑🏻💻 | Cricket is ❤️| Election enthusiast🤗 | वारणा - कृष्णा काठ ❣️Sarcasm Only @Sarcasm_Only25
658 Followers 7K Following If You Help Me To Reach 1000 Followers I Pray To God That Your Parents Live 💯 Years.Milind kerlekar @kerlekar_milind
2K Followers 2K Following Selfemployed आदरणीय खा. शरद पवारसाहेब समर्थक / राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रेमीRushikesh Salunke @Rushisalunke777
68 Followers 228 Following जय महाराष्ट्र🚩 80% समाजकारण 20% राजकारण या शिवसेनेच्या तत्वावर माननीय उद्धवजी ठाकरे साहेब व आदित्यजी ठाकरे साहेब कार्य करत आहेत.🚩 🚩आमची निष्ठा शिवसेनेशी 🚩Anilkumar Gitte @TheAnilkumarG94
1K Followers 2K Following Enterpreneurs👨💼I Never start a business; just to make money...I start a business to make a Difference😇#Owner&CEO The SG Group company..🤟🏻सोनु (टि�.. @ganakharreqwer
725 Followers 4K Following मुक्त, शिवप्रेमी, गर्जा महाराष्ट्र माझा.. सर्व पुरोगामी विचारसरणीच्या बंधुंना FB दिला जाईल.. आमचं हिंदुत्व आमच्या शिवरायांनी आम्हाला शिकवले.. परस्त्री ताई -MVAEr.Shaikh Muzammil @ShaikhMuzammil_
6K Followers 7K Following || Congress Worker || Politician Nanded ||Somnath Patil @patil_somn29766
18 Followers 340 Followingsantosh pitlawar @SantoshPitlewad
0 Followers 17 FollowingShekhar @Shekharcoool5
6K Followers 2K Following Maharashtrian | INDIA 🇮🇳 Congress ✋ MVA, Politics Cricket #BharatJodoNyayYatra @Shekharcoooolswapneal vispute @swapy85
271 Followers 2K FollowingSanket Gawade @Sankiii0505
970 Followers 1K Following ⛳जय महाराष्ट्र⛳ CR7 ❤️ मराठी भारतीय🇮🇳 ⚙️Mech-Engg.👨🔧🔩 Sports 🤩शुभम चव�.. @Shubham_speaks_
1K Followers 632 Following 🚩काळीज धडकत ते फक्त आई बाबा आणि शिवरायांसाठी🚩 शिव,फुले,शाहू,आंबेडकरांच्या विचारांचा पाईक, जे मनाला पटत ते लिहितो✍️ #Shubham_speaks 🇮🇳जय जवान जय किसान🌾Abhishek Solunke @SolunkeAbh26743
13 Followers 136 FollowingIndian National Congr.. @INCINDIABHARAT
8K Followers 9K Following जुड़े https://t.co/r9N4GzriFz https://t.co/r9N4GzriFz Watch - https://t.co/r9N4GzriFzAnil Sunanda Ramchand.. @anilrh2010
198 Followers 982 Following Vastunnil Vastushastra Ankshastra Life & Health Insurance Advisor 9869274362raju bhaiiya @rajubhaiinsaan
214 Followers 2K Following | 21 | 🇮🇳 | Aspiring teacher and BSc final year student 📚 Dedicated to learning, growing, and inspiring others and vow to make impact on world.Rushiraj Khore Patil @RSKSpeaks
127 Followers 334 Following | Civil Engineer | Political Enthusiast | Life On Wings🕊️ | Knowledge Seeker🤔 | साहेबप्रेमी♥️|∆ Vijay Gite- Patil @Shivshakti_707
4K Followers 724 Following संताचा शुरांचा महापुरुषांचा पुरोगामी महाराष्ट्र वाचन | लिखाण | इतिहास | मराठी | शिवसेना.कऱ्हे क�.. @AkshayKhomane13
2K Followers 4K Following तत्वांना बगल देऊन, आणि स्वाभिमानाला फाटा देऊन, जगण्यापेक्षा आयुष्यभर अयशस्वी माणूस म्हणून जगील.. ❤️बारामतीकर❤️🚩हर हर महादेव🚩 🚩 #पुरोगामी. #खांडखुंड lover#workoholic @yogeshnaik1020
322 Followers 2K Following छत्रपतींचा मावळा….शाहनवाज हुसेन मुक्तार अब्बास नकवी का साला हिद्नू हिंदू करुन आलात ना तुमच्या ह्या नेत्याना सांगणार मी 🤣🤣Team Revati Sule @Team_RevatiSule
2K Followers 254 Following Most Active @sule_revati Fans Page On# Twitter ….Fowllo For Every #Revati Supriya Sule update’s || interested Worlds Politics | @NCP_Party1 | Fans Accounts ||Dhairyasheel Mohite P.. @DrmpMohite
3K Followers 6 Following चेअरमन ; शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघ लि विजयनगरVikas Lawande @VikasLawande1
23K Followers 10K Following Spokesperson, Nationalist congress party Sharadchandra pawar, Maharashtra stateSuvarna Dhanorkar @Suvarnayb
8K Followers 227 Following Journalist | Anchor @zee24taasnews | REIKI grand master, Graphologist, Automatic writing practitioner Retweets are not endorsement | All Views are Personal |Shekhar @Shekharcoool5
6K Followers 2K Following Maharashtrian | INDIA 🇮🇳 Congress ✋ MVA, Politics Cricket #BharatJodoNyayYatra @ShekharcoooolAnuja Dhakras @AnujaDhakras21
7K Followers 751 Following Producer @mumbaitak, India Today Group, Former Assistant producer at ABP Majha. Friend req on facebook/Instagram will NOT be accepted. Tweets/RTs are personalSandeep Tikate @SandeepTikate
3K Followers 486 Following Legislative Researcher | Political Analyst Strategist & Advocacy | Election Study & Data | Democratic | Maharashtrain | 🇮🇳❤️गजाभाऊ @gajabhauX
20K Followers 5K Following जय जिजाऊ जय शिवराय जय भीम । जगभ्रमंती । जन्माने बॉक्सर । मुंबईकर पुणेकर आणि सांगलीकर । माफीवीर समर्थक । यांत्रिकी अभियंता संस्थापक सदस्य : @BhauGangOfficeYugendra Pawar @YSPawarSpeaks
4K Followers 29 Following Supporting the Youth in Politics|| (@NCP_Party1 ) || CEO Sharayu Agro || @VP_Baramati | खजिनदार-विद्या प्रतिष्ठान,बारामती ||अध्यक्ष-बारामती तालुका कुस्तीगीर संघNCP SP SOCIAL MEDIA F.. @social_mediaNcp
3K Followers 55 Following आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी ⏰ #आम्ही_साहेबांसोबत #साहेब #आधारवडAMARJEET PATIL @AMARJEE92361155
5K Followers 268 Following B.A.LLB - 1 सत्य आम्हा मनी, नव्हे गबाळाचे धनी । देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे ।। - संत तुकाराम महाराजPrajakt Prasadrao Tan.. @prajaktdada
54K Followers 50 Following MLA: Rahuri | Ex Minister of state(MH)- U. D., Energy, Tribal Development,Higher& Tech Education,Disaster Management, Relief & Rehabilitation. महाविकास आघाडीGanesh Sonawane @ganeshunwired
6K Followers 846 Following Founder and CEO @myfrido, sharing unfiltered musings hereBharat Suraj @bharatsuraj01
14K Followers 139 Following पत्रकारिता के पेशे से सरोकार है . सो छात्र भी हूं और पत्रकार भी.. ट्वीट और रीट्वीट अपनी मर्ज़ी से करता हूं. @mcu_bhopal . Correspondent @VistaarNewsPrakash Ambedkar @Prksh_Ambedkar
193K Followers 179 Following I work for the rightful share of the discriminated and marginalised. Also, editor of @eprabuddhbharat, a lawyer, President @VBAforIndia, and a two-time LS MP.John Wright @johnwright15
13K Followers 7K Following blogger podcaster trading consultant sports fanaticMadhav Sharma (Modi K.. @HashTagCricket
35K Followers 991 Following Devotee of Mahadev | Cricket Analyst | Media EntrepreneurKrishna Nidvanche @Krishna01966091
209 Followers 27 Following Founder and Director @naadbramha_idli. 185+outlet in pan Maharashtra.Empowering people to Get vision. Award Winning Youngest EntrepreneurAbhishek Tripathi / �.. @abhishereporter
16K Followers 810 Following मेरी बात सिर्फ मेरी है, इसका किसी से लेना देना नहीं, #sportseditor @JagranNews earlier #amarujalaYajnavalkya Shrikant .. @Yjichkar
3K Followers 297 Following General Secretary- Maharashtra Youth Congress, Co-Founder- Dr Shrikant Jichkar FoundationYuvraj Singh @YUVSTRONG12
6.3M Followers 410 Following International Cricketer | Philanthropist | EntrepreneurAmbadas Danve @iambadasdanve
38K Followers 660 Following शिवसैनिक, विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधान परिषद. शिवसेना जिल्हाप्रमुख-संभाजीनगर. सिनेट सदस्य, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ.RVCJ Media @RVCJ_FB
907K Followers 2K Following India's Largest Digital Publisher. Official Handle of RVCJ Digital Media Private Ltd. Business Enquiry:- [email protected]Ahtasham Riaz @ahtashamriaz22
19K Followers 697 Following Cricket Content 🏏 || Digital Journalist || Sports Lover || Cricket Pakistan 🇵🇰 || Social ActivistGirish Parab @girishparab16
3K Followers 2K Following INDIA is भारत🇮🇳 💜✌🏻 IT | Farming | Law | Cinema |Theatre | Sports | Politics 👨💻🚜⚖️🎦🎭🏏🏃♂️🗳Surya Kumar Yadav @surya_14kumar
3.6M Followers 153 Following ᴅʀᴇᴀᴍ - ᴡᴏʀᴋ - ᴀᴄʜɪᴇᴠᴇ Indian Cricketer 🇮🇳 For inquiries, contact: [email protected]Sky Sports Cricket @SkyCricket
965K Followers 342 Following The official X feed of Sky Sports Cricket.Sandeep Kshirsagar @SRK_Speaks_
2K Followers 5 Following Sandeep Kshirsagar, Member of the Legislative Assembly, Beed Assembly Constituency @NCPspeaksFC Bayern Munich @FCBayernEN
3.4M Followers 63 Following The official English #FCBayern Twitter page! Deutsch @FCBayern / Español @FCBayernES / US @FCBayernUS / Arabic @FCBayernAR / Português @FCBayernBRManchester United @ManUtd
37.7M Followers 160 Following Congratulations to the #MUAcademy for reaching 250 graduates! 👏Toni Kroos @ToniKroos
12.3M Followers 178 Following Official Twitter of Toni Kroos. @RealMadrid @DFB_Team @FIFAWorldCup winner 2014 @ChampionsLeague winner 2013, 2016, 2017, 2018, 2022 Foundation: @TKStiftungMohammed Siraj @mdsirajofficial
571K Followers 62 Following Indian Cricketer 🇮🇳 || For business enquiry : [email protected]INDIA Alliance @2024_For_INDIA
19K Followers 2K Following 🇮🇳 First | एक आंदोलन INDIA को जिताने का | फॉलो करे और आंदोलन का हिस्सा बने | जूड़ेगा भारत जीतेगा INDIA | Indian National Developmental Inclusive AllianceAdv Rohini Eknathrao .. @Rohini_khadse
28K Followers 83 Following प्रदेशाध्यक्षा,राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार, महाराष्ट्र राज्यमहाविका.. @MahavikasAghad3
27K Followers 4K Following 𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥 𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 𝐀𝐜𝐜𝐨𝐮𝐧𝐭 𝐨𝐟 𝐌𝐚𝐡𝐚𝐯𝐢𝐤𝐚𝐬𝐚𝐠𝐡𝐚𝐝𝐢 महाराष्ट्र महाविकास आघाडी अधिकृत ट्विटर खातंRevSportz @RevSportz
15K Followers 67 Following Digital first, comprehensive holistic multi-sports platform!Dr. Medha Kulkarni (M.. @Medha_kulkarni
45K Followers 167 Following Member of Parliament, Rajyasabha Educationist, Politician ; Ex-MLA, Kothrud ; National Vice President - @BJPMahilaMorcha ; Bharatiya 🇮🇳Sunil Gavhane @SunilGavhaneNcp
9K Followers 86 Following प्रदेशाध्यक्ष , राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस(शरदचंद्र पवार), महाराष्ट्र प्रदेशKamlesh Sutar @kamleshsutar
30K Followers 2K Following Editor, @Zee24taasnews | Author of best selling political thriller #36Days| #Chevening @fcdo Fellow | Tweets=Personal,RTs not endorsementSudarshan Adika Popat.. @Sudarshanj_
1K Followers 536 Following प्रदेशाध्यक्ष- राष्ट्रवादी सोशल मीडिया काँग्रेस पार्टी.डॉ. विश्�.. @DrVishwam
23K Followers 422 Following Social activist and Environmentalist PhD in Environmental Impact Assessment. RT is not endorsement.Prashant Sapkal @goldmanprashant
320 Followers 40 Following प्रदेश सरचिटणीस - राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र #मी_साहेबांसोबतSwanand Kirkire @swanandkirkire
66K Followers 254 Following Lyricist, Singer, Actor, Screen Writer ..Director ..Theatre wallahRuta Samant @RutaSamant
5K Followers 220 FollowingDevdatta Nikam @Devdattanikam
2K Followers 34 Following सेवा परमो धर्म: Working President-Pune Rural District NCP Party Sharad Chandra Pawar Ex-Chairman APMC Manchar, Ex-Chairman Bhimashankar Sugar Factory Co Ltd.सुधीर चौधरी ने मोदी चा अजून एक खोटारडेपणा पकडला👇 • काँग्रेस च्या घोषणापत्रात कुठेही नाही लिहिलं की लोकांचं सोनं-चांदी घेतलं जाईल. • हे पण नाही लिहिलं की लोकांची संपत्ती घेतली जाईल. गोदी मीडिया फॅक्ट चेक करतंय. हे कशाचं द्योतक आहे? #खोटारडा_मोदी
अभिजित पटलांनी अडचणीत बंद पडलेला कारखाना निवडणुकीच्या माध्यमातून ताब्यात घेऊन पहिल्याच सिझन ला ११लाख टन उसाच गाळप केलं, जिल्ह्यात सर्वाधिक ऊसाला दर दिला.. हेच युतीच्या डोळ्यात प्रामुख्याने बबनदादा आणि सातपुतेच्या डोळ्यात खुपत आहे.. त्यात सोलापुरात फडणवीस पूर्णतः वायबल झालाय..!
महाराष्ट्रात मोदी शहा इतक्या सभा घेत आहेत पण मराठा आरक्षणाबद्दल बोलत नाहीत. मराठा आरक्षणाबद्दल ची आपली भूमिका मोदी शहा का स्पष्ट करत नाहीत ? केंद्रात सत्तेवर आलो तर मराठा आरक्षण देऊ असे जाहीर करायला मोदींना काय अडचण आहे?
मनमोहन सिंगांनी 10 वर्षात 111 पत्रकार परिषदा घेतल्या, शरद पवारांनी आकडेवारी मांडली, मोदींना खोचक टोले लगावले #ABPMajha #SharadPawar #NarendraModi marathi.abplive.com/news/politics/…
"वॉर तो रुकवा दी ना पापा" 🤣🤣🔥🔥 सकाळ पासून जितके पण वीडियो येत आहे ते खूप जबरदस्त आहे 🔥🔥
Question: You are not a guy for 1's or 2's right? Jake Fraser McGurk said "No, not at all (smiles) - maybe in 5th or final ball".
भिवंडी लोकसभा! माझं बोट, तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीलाच वोट.. आपला उमेदवार, आपला माणूस! सुरेश म्हात्रे(बाळ्यामा)
त्यांना अपक्ष उमेदवारी घ्यायला सांगा मग तुम्ही अन आघाडी मिळून बिनविरोध पाठवू
मुंबईकरांचे योद्धे बिनविरोध संसदेत पाठवू या! देशावर, मुंबईवर हल्ला करणाऱ्या देशविरोधी आतंकवादी शक्तींच्या विरोधात लढणारे "मुंबईकरांचे योध्दे" आणि महायुतीचे उमेदवार पद्मश्री अँड उज्वल निकम यांना तमाम मुंबईकरांच्या वतीने संसदेत बिनविरोध पाठवू या...! सर्व राजकीय पक्षांना…
ते उद्धव ठाकरे यांची सुनावणी कोर्टात सुरू असताना कोणत्या बाजूने कोणी का बॅटिंग केली हे आता स्पष्ट झाले?! #बक्षीस
संविधानतज्ज्ञ उज्वल निकम यांचं अभिनंदन. गेली दहा वर्ष संविधानाची सर्वात जास्त मोडतोड करणाऱ्या पक्षाचे ते उमेदवार झाले आहेत! भाजप की संविधान हा संभ्रम त्यांनी स्वतःपुरता तरी मिटवला आहे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विद्यमान खासदारांना तिकीट कायम ठेवलं असताना मुंबईत मात्र तीनही खासदारांची तिकिटे भाजपने कापली आहेत गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, पूनम महाजन शिवसेनेबाबत जे झालं त्यानंतर ठाकरेंना सहानुभूती असल्याची चर्चा असते या सहानभूतीची अद्याप टेस्ट झालेली नाही पण असेल…
Jake Fraser McGurk said "I had looked at Jasprit Bumrah's footage & videos all day - It is good to test yourself against the best bowler in the World".
या जुमलेबाजांना आता द्या फेकून, घ्या हाती मशाल!
साताऱ्याचे महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशिकांत शिंदे यांना नवी मुंबई पोलीस कोणत्याही क्षणी अटक करतील अशी शक्यता आहे. #Maharashtra #Satara
बजरंग बप्पा सोनवणे ह्यांची प्रचार जाहिरात 🔥 यंदा बीड चा खासदार बजरंग बप्पा फिक्स आहे. #बीड_लोकसभा
पवार साहेबांचा पक्ष तोडला. त्यांच कुटुंब तोडल. त्यांच्या पुतण्याला त्यांच्यापासून दूर केल. पवार साहेबांच्या शिलेदारांना त्यांच्यापासून दूर केलं. पवार साहेब डगमगले नाहीत, परत नवीन शिलेदार उभा करत लढायला तयार झाले. तरी कपटी अनाजी पंत पवारांच्या नव्या शिलेदारांना त्रास देतोय.…
विशाल पाटलाला खुश करण्यासाठी जत च्या नरसाळ्या जगताप ने आभाळाला लाथा घालू नये, BJP ने कोलले आन तू जयंत पाटील यांच्या वर बोलतो का केळ्या..!
SANDEEP SHARMA, WHAT A PEACH TO DISMISS STOINIS FOR A DUCK. 🥶