एका विधवा महिलेला आपल्या पतीला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या पोटच्या गोळ्याला घेऊन भर पावसात रस्त्यावर बसून आंदोलन करावे लागत असेल तर हे किती दुर्दैवी आहे...🙏😥😥
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
दुर्गराज रायगडवर लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत श्री शिवछत्रपती महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि तेजोमय वातावरणात संपन्न झाला !
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या समितीचे पदाधिकारी, प्रशासन आणि #माझा_गड_माझी_जबाबदारी या घोषवाक्याला…
जातनिहाय जनगणना व्हावी, ही मागणी मी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने करत आहे. कारण, अशा जनगणनेमुळे आरक्षणासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर योग्य निर्णय घेण्यासाठी आवश्यक असा वस्तुनिष्ठ आणि अनुभवजन्य आधार उपलब्ध होऊ शकतो.
आज केंद्र सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला याबद्दल मी…
कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे.
कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून
भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे.
समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका
पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस १०० वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटविणे अत्यावश्यक आहे.
राज्य शासनाच्या धोरणानुसार दि. ३१ मे २०२५ अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे, याकरिता मुख्यमंत्री महोदयांकडे पत्र लिहून मागणी केली…
भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार १०० वर्षांहून
हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही.
छत्रपती संभाजी महाराजांचा आज बलिदान दिवस.
महापराक्रमी, संस्कृतपंडित, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना स्मृतीदिना निमित्त त्रिवार मुजरा.
#chhatrapatisambhajimaharaj
13K Followers 485 Followingराजगडाचा वारकरी❤️
सह्यभटका
अभ्यासक-मराठा इतिहास
छत्रपती संभाजी महाराज🚩
#फर्जंद
#सह्याद्री_प्रतिष्ठान_हिंदुस्थान
#भटकंती
#इतिहास
Indian Cricket Fan❤️🇮🇳
341K Followers 24 FollowingI stand for the principles of a free-society, based on equality following the inspirations of my ancestors Chhatrapati Shivaji Maharaj & Shahu Maharaj.
1.8M Followers 524 FollowingWorking President @NCPSpeaks, Member of Parliament - Baramati Lok Sabha Constituency, Maharashtra | Retweets are not Endorsements
13K Followers 485 Followingराजगडाचा वारकरी❤️
सह्यभटका
अभ्यासक-मराठा इतिहास
छत्रपती संभाजी महाराज🚩
#फर्जंद
#सह्याद्री_प्रतिष्ठान_हिंदुस्थान
#भटकंती
#इतिहास
Indian Cricket Fan❤️🇮🇳
1.7M Followers 26 Followingसंकल्प, निष्ठा, कर्म-
हाच माझा धर्म!
उपमुख्यमंत्री- महाराष्ट्र राज्य |
Commitment, Conviction, Service- My Vision |
Deputy Chief Minister- Maharashtra
343K Followers 54 Followingनमस्कार, बीबीसी मराठी तुमच्यापर्यंत जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि रंजक गोष्टी आणत असतं. रिट्वीट करायला विसरू नका. बीबीसीसाठी ‘कलेक्टिव्ह न्यूजरूम’चं प्रकाशन
521K Followers 179 FollowingNews18 Lokmat – Maharashtra’s No.1 Marathi News Channel.
ताज्या बातम्या,हेडलाईन्स,महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी,राजकारण,मनोरंजन आणि प्रत्येक बातमी
856 Followers 896 Followingहे व्यवस्था व राजकारण्या वरचा राग मनातून काढायचे ठिकाण आहे,
वाटलं तर, वेळ भेटेल तेव्हा उत्तर भेटेल 🙏🏼
मताच्या गठ्यासाठीहोणाऱ्या जातीय राजनीतीचा विरोधक #समता
5K Followers 2K Following#गावाकडचीगोष्ट | Journalist @bbcnewsmarathi | BBC's Best on-site Impact Award 2018 | Ramnath Goenka Award 2020 | Red Ink Award 2021 | Laadli Award 2023.
210K Followers 189 FollowingI work for the rightful share of the discriminated and marginalised. Also, editor of @eprabuddhbharat, a lawyer, President @VBAforIndia, and a 3-time MP.
1K Followers 5K Followingसोशल मीडिया प्रमुख - बारामती लोकसभा । राज्य कार्यकारिणी सदस्य, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख - शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष । संस्थापक - श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट
1K Followers 535 Followingदुनियचे काय दुनिया असतेच नाव ठेवायला.😊 ●
#Registered #Investment #Advisor
#शेतकरीपुत्र #छत्रपती माझे दैवत...🚩
#SIP #mutualfund
3K Followers 394 Followingसोशल मीडिया प्रदेश संघटक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्ष महाराष्ट्र राज्य. 📯 टिव टीव ही वैयक्तिक.आमचं 👉इमान🙏 केवळ 🚩रायगडाशीचं 🚩.