Prasad Gujar - प्रसाद गुजर @Prasadsg1804
प्रसाद अलका सुरेश गुजर 👉https://t.co/oVoBa3Nvbk 👉https://t.co/v0mTCpbNC1 https://t.co/93GdX3RUsH Khamgaon, India Joined March 2023-
Tweets525
-
Followers7
-
Following68
-
Likes387
सब कामों को छोड़कर,करना है यह काम। एक दिन मतदान का,बाकी दिन आराम।। #genralelection #लोकसभानिवडणूक #मतदानजागृती #मतदानाचा_हक्क_शंभर_टक्के_पालन_करा
देशाच्या पारतंत्र्यातील इंग्रज राजवटीत स्वातंत्र्याची प्रेरणा देणार्या #शिवछत्रपती_ताराराणी यांच्या रथोत्सवाची सुरुवात इसवी सन1914मध्ये राजर्षी छत्रपतीशाहू महाराजांनी केली.ही त्यावेळीच मोठी क्रांतिकारी घटना होती.ही परंपराजपत प्रतिवर्षी हा रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केलाजातो.
राष्ट्रीय पंचायत राज दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #panchyatrajdiwas #पंचायतराजदिवस
भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती, वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना, महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका.. हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! #हनुमानजन्मोत्सव #HanumanJanmotsav
वसुंधरेचे साऱ्यांनी करू या रक्षण झाडे तोडून नका करू भक्षण..!! कचरा, प्लॅस्टिक फेकू नका उघड्यावर प्रदुषण वाढेल खूप जमिनीवर...!! मिळणार नाही शुद्ध हवा आणि पाणी जंगले नष्ट झाली तर पक्षी होतील दीनवाणी...!! #जागतिकवसुंधरादिवस #worldearthday
अहिंसेचा मार्ग दाखवून जगाला प्रेमाची शिकवण देणारे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. #महावीर_जयंती #mahaveerjayanti
कामदा एकादशी निमित्त मंगलमय शुभेच्छा!!! #कामदा_एकादशी #KamadaEkadashi
सर्वांचे मनापासून आभार 🙏🏻
प्रत्येक व्यक्तीने पुस्तकांशी मैत्री केली पाहिजे, पुस्तके वाचल्याने एकांतात विचार करण्याची सवय लागते व खरा आनंद मिळतो. * असे म्हणतात की धर्म नसलेला माणूस हा लगाम नसलेल्या घोड्यासारखा असतो. * हे केवळ शिक्षण आहे ज्याद्वारे मानवी मेंदूचा योग्य उपयोग होऊ शकतो. #सर्वपल्ली_राधाकृष्णन
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥ नमूं शारदा मूळ चत्वार वाचा। गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥ #रामदासस्वामी #RamdasSwami #जयंती
जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…! #बाबासाहेबआंबेडकर #babasahebambedkar #जयंती
जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…! #बाबासाहेबआंबेडकर #babasahebambedkar #जयंती
रो उठीं बाग की दीवारें हर दिशा ख़ौफ़ से डोली थी। ज़ालिम डायर ने जब खेली ख़ूँखार ख़ून की होली थी। गुमनाम शहीदों की गणना ख़ुद मौत न कर पाई होगी। निष्ठुरता भी चीखी होगी, निर्ममता चिल्लाई होगी॥ #जालियनवालाबाग #वीरशहीद #स्मृतिदिन
"विनायक चतुर्थी निमित्त पूर्ण होवो तुमच्या मनोकामना सुख, समृद्धी, ऐश्वर्य तुम्हास लाभो हिच बाप्पा चरणी प्रार्थना विनायक चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा" #VinayakChaturthi #विनायकचतुर्थी
गजाननाच्या भक्तीत उपयोगी नाही धन भक्ता एकमुखाने म्हण 🌷जय गजानन🌷 #जय_गजानन_माऊली
धर्म, जात-पात यापेक्षाही मोठी असते शक्ती माणुसकीची, एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देऊयात रमजान ईदच्या.. रमजान ईद मुबारक..! #रमजानईदमुबारक #ramjaaneidmubarak
विद्येविना मती गेली,मती विना निती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका महाविद्येने केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.!!! #महात्माज्योतिबाफुले #जयंती
पंजाबराव देशमुख (जन्म : पापळ-अमरावती जिल्हा,२७ डिसेंबर १८९८;- दिल्ली, १० एप्रिल १९६५) यांचा जन्म पापळ या गावी झाला. उच्च शिक्षण घेऊन ते स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. इ.स. १९३६च्या निवडणुकीपश्चात ते शिक्षणमंत्री झाले. स्वतंत्र भारतात कृषी मंत्री होते. #पंजाबरावदेशमुख #स्मृतिदिन
JoneKalfas @JoneKalfas95671
34 Followers 2K FollowingSurveer @Surveer886
969 Followers 1K Following 💯Entertainment 🍧 Food 💘 Song 🚩Bhakti 🇮🇳Desbhakti🙏News💕MotivationPritam Chavhan @PritamChouhan4
646 Followers 2K Following Almost Sarcastic, Staunch Hindu, Hyper Nationalist, Sanghi & Proud @narendramodi BhaktYash Amle @amle_yash
463 Followers 833 Following 🌷भारतीय जनता युवा मोर्चा🌷सरचिटणीस - खामगांव शहर जिल्हा बुलढाणा संपर्क मो.8️⃣0️⃣0️⃣7️⃣3️⃣2️⃣5️⃣0️⃣0️⃣3️⃣Gaurav Garad @GauravGara38835
3 Followers 9 FollowingRahul Lonikar ( Modi .. @lonikar_rahul
8K Followers 358 Following प्रदेशाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, महाराष्ट्र @BJYM4MH तथा मा.जि.प उपाध्यक्ष जालना, संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक जालना सभापती - कृषी उत्पन्न बाजार समिती परतुर जिSurveer @Surveer886
969 Followers 1K Following 💯Entertainment 🍧 Food 💘 Song 🚩Bhakti 🇮🇳Desbhakti🙏News💕MotivationJAGDISH PALIWAL (MODI.. @jagdishbjym
3K Followers 703 Following जिलामंत्री- भाजपा, पूर्व जिलाध्यक्ष -भाजयुमो,राजसमंद पूर्व जिला संयोजक- ABVP,राजसमंदamol andhare @amolbajrangi
2 Followers 49 FollowingSantosh yewale @Santosh09239952
13 Followers 11 FollowingMNS Adhikrut - मन.. @mnsadhikrut
480K Followers 184 Following मनसे अधिकृत - हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अधिकृत ट्विटर खाते आहे. This is the official Twitter Account of Maharashtra NavNirman Sena (MNS).Poonam Mahajan (म�.. @poonam_mahajan
767K Followers 352 Following Member of Parliament - Mumbai North Central | Mom of 2 | Foodie, Traveller & Animal LoverOffice Of Nitin Gadka.. @OfficeOfNG
262K Followers 64 Following This is an official account of the Office of Shri Nitin Gadkari, Minister of Road Transport & Highways Government of IndiaNitin Gadkari (मो.. @nitin_gadkari
14.2M Followers 523 Following Minister of Road Transport & Highways, Government of India.Office of Poonam Maha.. @OfficeofPoonamM
22K Followers 307 Following Office of Smt @Poonam_Mahajan | MP, Mumbai North-Central | 📧[email protected] | 📠022-26667379 | Account handled by team |Chainsukh Sancheti @cmsancheti
1K Followers 64 Following https://t.co/Y72yfgRwCo Vice President @BJP4MAHARASHTRA, Chairman, Vidharbha Development Board.Office of Raja Singh @rajasinghoffice
10K Followers 2 Following Office of BJP Floor Leader - MLA - Goshamahal. Managed by @TigerRajaSingh Office team.Jagat Prakash Nadda (.. @JPNadda
3.7M Followers 536 Following National President - भारतीय जनता पार्टी @BJP4India | Member of Parliament, Rajya SabhaGautam Gambhir (Modi .. @GautamGambhir
12.8M Followers 153 Following Member of Honourable Parliament (East Delhi), Former Cricketer.Akshay Kumar @akshaykumar
46.7M Followers 29 FollowingSuresh Raina🇮🇳 @ImRaina
21.6M Followers 2K Following Professional Cricketer 🇮🇳, Co-Founder @maatecare, @grfcare 📧 - [email protected] For queries, contact Rishiraj - [email protected]Mahendra Singh Dhoni @msdhoni
8.6M Followers 33 Following Member TEAM INDIA, Biker, Gamer, hindi retro aficionado, an absolute pet-lover and perennially hungry for chicken butter masalaBjp4khamgaon @bjp4khamgaon
31 Followers 19 FollowingSudhir Mungantiwar (M.. @SMungantiwar
371K Followers 19 Following Minister for Forest, Cultural Affairs, Fisheries, Government of Maharashtra. Guardian Minister - Chandrapur and Wardha District MCom, M. Phil, D.Litt.Pankaja Gopinath Mund.. @Pankajamunde
799K Followers 94 Following National Secretary of BJP. RT's r not endorsements.Chandrashekhar Bawank.. @cbawankule
100K Followers 465 Following President, Bharatiya Janata Party, Maharashtra | MLC ( Member of Legislative Council ) | Ex-Minister (Energy & Excise) Govt. of Maharashtra.Amit Shah (Modi Ka Pa.. @AmitShah
34.9M Followers 316 Following Union Home Minister, Minister of Cooperation and MP, Gandhinagar Lok Sabha. https://t.co/jEf4rOVuL5Sudhir Chaudhary @sudhirchaudhary
7.8M Followers 134 Following Consulting Editor,Aaj Tak,Hosts Black&White Ex Editor In Chief & CEO, Zee News,WION.Ramnath Goenka Awardee https://t.co/mR8Azs5zu2Sambit Patra (Modi Ka.. @sambitswaraj
8.0M Followers 601 Following Surgeon by Profession,Politician by Passion...National Spokesperson of BJPRSS @RSSorg
3.6M Followers 0 Following Official Twitter Handle Of Rashtriya Swayamsevak Sangh ( RSS )BJP Uttar Pradesh @BJP4UP
4.7M Followers 135 Following Official Twitter account of Bharatiya Janata Party, Uttar Pradesh. Connect us on Instagram: https://t.co/lIKK0uDzK2BJP Chhattisgarh @BJP4CGState
178K Followers 113 Following Official account of BJP Chhattisgarh StatePresident of India @rashtrapatibhvn
24.6M Followers 2 Following Official Twitter account of Rashtrapati Bhavan and is run by the President’s Secretariat | Smt Droupadi Murmu, President of India.भाजपा म�.. @BJP4Maharashtra
623K Followers 165 Following Official Twitter Account of BJP Maharashtra महाराष्ट्र भाजपाचे अधिकृत ट्विटर खातं 🙏🏻 https://t.co/7emvXo6PDTBJP @BJP4India
21.8M Followers 3 Following Welcome to official account of the world's largest Political Party of the world's largest Democracy- BHARATIYA JANATA PARTY, भारतीय जनता पार्टी.Rajendra Dhanokar @RajendraDhano12
52 Followers 121 Following गट नेता न प, अध्यक्ष युवा माळी सेवा मंडल, सिनेट सदस्य सगाबा अमरावती विद्यापीठ, संघटन सरचिटणीस भा ज पा , मा सभापती न प, अध्यक्ष रुग्ण कल्याण समिती खामगावMohit Agrawal (Modi k.. @magrawal1990
350 Followers 3K Followingभाजपा ब�.. @BJP4Buldana
259 Followers 25 Following !! राष्ट्र प्रथम !! Join BJP Buldana Whatsap https://t.co/wcGj6UjRR6Sandeep jagdish Rajpu.. @SandeepJagdish5
27 Followers 91 Following भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मंडळ सहसंपर्क प्रमुख मो.9860881513 ता. खामगाव जि .बुलढाणाBJP4BULDHANA @BuldhanaBJP
240 Followers 136 FollowingRaghunath Kherde @rckherde
92 Followers 203 FollowingVaibhav Maharaj Gadha.. @_vaibhavgadhave
248 Followers 0 Following युवाकीर्तनकार | समाजप्रबोधनकार | Zee टॉकीज Fame | MSc PostGraduatedPritam Chavhan @PritamChouhan4
646 Followers 2K Following Almost Sarcastic, Staunch Hindu, Hyper Nationalist, Sanghi & Proud @narendramodi BhaktSantosh Yewale @Santosh65785521
3 Followers 2 Followingखामगांवमध्ये महायुतीच्या प्रचाराकरिता देवेंद्रजी फडणवीस यांचे आगमन आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार मा. खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री मा.@Dev_Fadnavis यांचे खामगांव नगरी मध्ये आगमन झाले असता त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
आज खामगांव येथे महायुतीचे उमेदवार मा.श्री. प्रतापरावजी जाधव यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री मा.श्री.@mieknathshinde साहेब, उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब आले असता भाजप जेष्ठ नेते, माजी कृषिमंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन केले.
जय श्री राम🚩 छत्रपति शिवाजी महाराज की जय🚩 धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय 🚩 आभार बुलढाणा 🙏 #PhirEkBaarModiSarkar #AbkiBar400Par #Maharashtra
पर्यावरणाचे रक्षण करू, वसुंधरेचा तोल सावरू! जागतिक वसुंधरा दिन! #WorldEarthDay
आज सुप्रसिध्द चित्रकार मा.श्री. @gbhalerao44 जी यांनी अतिशय सुंदर असे चित्र रेखाटले. मन:पूर्वक धन्यवाद गणेशजी 🙏🙏🙏
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा. श्री. रावसाहेबजी दानवे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपणांस उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना..! @raosahebdanve
मा.पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांचा आगामी दौरा कार्यक्रम. #PankajaMunde #LokSabhaElections2024 @Pankajamunde @dhananjay_munde @DrPritamMunde @BJP4Maharashtra @BJP4India
संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाणी टंचाई आढावा बैठक आज खामगांव तहसील कार्यालय येथे संपन्न झाली. या वर्षी पाऊस हा सरासरीपेक्षा कमी झाल्याने नदी, नाले, धरणे, पाझर तलाव यांची पाण्याची पातळी कमी आहे. काही गावांमध्ये पाणी पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मागणीला यश काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं ! खामगाव जालना रेल्वे साठी 2453 कोटी रुपयांच्या मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री मा.@mieknathshinde, उपमुख्यमंत्री मा.@Dev_Fadnavis, उपमुख्यमंत्री मा. @AjitPawarSpeaks यांचे जाहीर आभार
या लोकसभा क्लस्टर बैठकीमध्ये सर्व लोकसभेच्या जागांवर भाजप आणि महायुतीचे खासदार निवडून आणण्याचा संकल्प करण्यात आला.
विधानसभेतील सहकारी नागपूर पूर्व मतदार संघाचे भाजपा आमदार श्री कृष्णाभाऊ खोपडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! @krishnakhopde
सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा नाशिकचे पालकमंत्री मा.श्री. दादाजी भुसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! @dadajibhuse
आज अकोला येथे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री मा. श्री. @AmitShah जी यांच्या अध्यक्षतेखाली अकोला, बुलढाणा, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, वाशीम, आणि यवतमाळ लोकसभा मतदारसंघांची संयुक्त क्लस्टर बैठक संपन्न झाली. या महत्त्वाच्या बैठकीत त्यांचे मार्गदर्शन लाभले💐🤝🏻🙏🏻
शतकातून असा एक सर्वश्रेष्ठ देवेंद्र घडतो!🙏🏻🌷 अगदी १०० % खरं बोलतात मा. @GulabraojiP जी! मा. @Dev_Fadnavis जी ह्यांनी राष्ट्रवादीच्या जुलमी घड्याळाला कायमचं बंद पाडलं आहे. असा हुशार, कर्तबगार, मुत्सद्दी राजकारणी नेता आपल्या महाराष्ट्राला लाभला हे आपलं सर्वांचं भाग्य आहे.
काल रविवार, ११ फेब्रुवारी रोजी, अमडापुर येथे सामूहिक साक्षगंध साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेलो असता. श्री क्षेत्र बल्लाळ देवी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांची विनंती स्वीकारून देवीच्या दर्शनाला जाण्याचा शुभ योग चालून आला.
या महानाट्यासाठी उपस्थित होतो आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाट्य कलाकृती पाहून उर अभिमानाने भरून आला. डोळ्यात पाणी तरळलं.! धन्य धन्य शिवराय आणि त्यांचे जीवन.! सर्व कलाकारांचे अभिंनदन आणि आयोजकांचे आभार मी मानू इच्छितो.!
निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू..!🙏🏻🚩 काल दि. १३ फेब्रुवारी रोजी, ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या जीवनावर आधारित महानाट्य निश्चय पूर्तीचा महामेरू चा प्रयोग बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान, खामगांव येथे झाला.
हिंदुहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा पुढे नेणारे, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय श्री.एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! @mieknathshinde
खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. आकाशजी फुंडकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपल्याला दीर्घायुरारोग्य लाभो, हीच सदिच्छा! @advakash