💐राज्याचे माजी कृषिमंत्री दिवंगत भाऊसाहेब उपाख्य पांडुरंग फुंडकर यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.💐 ""शत प्रतिशत भाजपा"" हा नारा भाऊसाहेबांनी दिला. ""राजकारणाच्या पंढरीतले पांडुरंग हरपले."" #स्मृतिदिन #भाऊसाहेब_फुंडकर @BJP4Maharashtra @advakash @Prasadsg1804
0
0
0
15
0
Download Image