भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील स्वयंसेवक ते भाजपाचे उत्कृष्ट संघटनकर्ते अशी आजही साहेबांची ओळख आहे.
1
5
51
579
0
Download Image