💥मी आधी #बाळासाहेबांचा_शिवसैनिक आहे नंतर #भाजपचा नेता आहे ठामपणे सांगणारे.... भाजपला राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचवणारे नेते माजी केंद्रीय #ग्रामविकास मंत्री #गोपीनाथ_मुंढे साहेब यांना त्यांच्या #जयंतीनिमित्त मानाचा त्रिवार मुजरा व साश्रू नयनांनी #विनम्र_अभिवादन 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
1
1
22
0
0
Download Image