Search results for #बाळासाहेबांचा_शिवसैनिक
🪔🚩 महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी जींना भावपूर्ण श्रद्धांजली 🌼 त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती 🪔 सदगती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना., 🙏🏻 // ॐ शांती ॐ // 🍃 #मनोहरजोशी #ManoharJoshi #बाळासाहेबांचा_शिवसैनिक
जुन्या राजकारणातील युती धर्मातील एक निखळतारा आज मावळला.... भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐 #manoharjoshi #बाळासाहेबांचा_शिवसैनिक
जुन्या राजकारणातील युती धर्मातील एक निखळतारा आज मावळला😞😞 भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐 #manoharjoshi #बाळासाहेबांचा_शिवसैनिक
जंगलात #वाघाशी आणि महाराष्ट्रात #शिवसैनिकाशी पंगा घ्यायचा नसतो.. कारण दोघंबी डायरेक्ट फाडत्यात #बाळासाहेबांचा_शिवसैनिक @iambadasdanve #ShivsenaUBT #yuvasena
मी प्रथम #बाळासाहेबांचा_शिवसैनिक नंतर मी भाजपचा पदाधिकारी असे जाहीरपणे सांगणारे दिलखुलास व्यक्तीमत्व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. #गोपीनाथजी_मुंडेसाहेबांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏💐
@Shirish36205110 @rautsanjay61 धाडस ह्या शब्दाला पर्यायी शब्द म्हणजे माननीय संजय राऊत साहेब.....! @rautsanjay61 🔥🔥 #बाळासाहेबांचा_शिवसैनिक
धाडस ह्या शब्दाला पर्यायी शब्द म्हणजे माननीय संजय राऊत साहेब.....! @rautsanjay61 🔥🔥 #बाळासाहेबांचा_शिवसैनिक
आमच्या निष्ठे बद्दल न बोललेलेच बरे...💥💥💥 तुम्ही जेव्हा शाळेत शिकत होता ना... तेव्हा पासून आम्ही पक्ष कार्यात अग्रेसर आहोत...!!! #बाळासाहेबांचा_शिवसैनिक 🚩🚩🚩 @AUThackeray @iambadasdanve @ChandrakantKMP
#बाळासाहेबांचा_शिवसैनिक हा असा एकच वर्ग की तो #ध्येयवेडा असतो.. हातात घेतलेले कोणतेही #समाजकार्य तो अर्धवट सोडत नाही.. त्याचा निपटारा केल्याशिवाय तो शांत बसत नाही... कारण #शिकवण_शिवसेनाप्रमुखांची तशीच आहे #निष्ठावंत_शिवसैनिक @AhirsachinAhir @AUThackeray @rautsanjay61
@Awhadspeaks @Father_of_Moti आईला अश्रु अनावर झाले असतील तर आदित्यदादा @Chav0_ हिशोब नक्की करेल... #बाळासाहेबांचा_शिवसैनिक आहे झुकणार नाही✌️🚩
फरक हा जेव्हा #ठाकरे या #ब्रँड वर #वार होतो तेव्हा #पित्त_खवळत तो #शिवसैनिक... व तेव्हा जे #आनंद लुटत #छाती झोडून घेतात ते #शिंदेसैनिक #बाळासाहेबांचा_शिवसैनिक कधीच #ठाकरे नावाला #धक्का सहन करणार नाही. तो #शिंदेसैनिक नाही. @OfficeofUT @andharesushama @rautsanjay61 @ShivSenaUBT_
फरक हा जेव्हा #ठाकरे या #ब्रँड वर #वार होतो तेव्हा #पित्त_खवळत तो #शिवसैनिक... व तेव्हा जे #आनंद लुटत #छाती झोडून घेतात ते #शिंदेसैनिक #बाळासाहेबांचा_शिवसैनिक कधीच #ठाकरे नावाला #धक्का सहन करणार नाही. तो #शिंदेसैनिक नाही. @OfficeofUT @andharesushama @rautsanjay61 @ShivSenaUBT_ https://t.co/St0KoWyG7v
हे #महाशय म्हणे @OfficeofUT यांना #महाराष्ट्रात_फिरणं अवघड होईल🤣🤣 ठाकरेंना.. आणि महाराष्ट्रात..🤣 कोण अवघड करेल? #52कुळे तुम्ही?🙄🤣 अजूनही शिवसैनिक #शांत आहे,कारण आदेश #मातोश्रीचा #हिंमत असेल ना तर एकदा #बघाच प्रयत्न करून मंग कळेल #बाळासाहेबांचा_शिवसैनिक काय असतो ते🤦♂️
हे #महाशय म्हणे @OfficeofUT यांना #महाराष्ट्रात_फिरणं अवघड होईल🤣🤣 ठाकरेंना.. आणि महाराष्ट्रात..🤣 कोण अवघड करेल? #52कुळे तुम्ही?🙄🤣 अजूनही शिवसैनिक #शांत आहे,कारण आदेश #मातोश्रीचा #हिंमत असेल ना तर एकदा #बघाच प्रयत्न करून मंग कळेल #बाळासाहेबांचा_शिवसैनिक काय असतो ते🤦♂️ https://t.co/ODQBUtlLoZ
#दहशत म्हणजे काय ?? उत्तर :- मा. #बाळासाहेबांचा_शिवसैनिक असे ऐकल्यावर जी शांतता पसरते तीला दहशत म्हणतात. #जय_महाराष्ट्र_📿🏹🚩 @OfficeofUT @AUThackeray
#दहशत म्हणजे काय ?? उत्तर :- मा. #बाळासाहेबांचा_शिवसैनिक असे ऐकल्यावर जी शांतता पसरते तीला दहशत म्हणतात. #जय_महाराष्ट्र_📿🏹🚩 @OfficeofUT @AUThackeray
💥#बाळासाहेबांचा_शिवसैनिक कसा असावा हे #शिकवणारे #शिवसेना पक्षाचे चालते बोलते #विद्यापीठ.. #ठाणे जिल्ह्याचे माजी #जिल्हाप्रमुख.. #शिवसेनाप्रमुख #धर्मवीर_आनंद_दिघे साहेब यांना त्यांच्या #जयंतीनिमित्त मानाचा त्रिवार मुजरा व साश्रू नयनांनी.... #विनम्र_अभिवादन 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
कारण... शिवसेनेच #नेतृत्व खुद्द #बाळासाहेबांनीच उद्धवजींच्या #हातात दिलं आहे... म्हणून #बाळासाहेबांचा_शिवसैनिक मातोश्री व #उद्धवजी ठाकरे #सोबतच असतील.. @mieknathshinde @GulabraojiP @_BhaskarJadhav @iambadasdanve @rautsanjay61 @andharesushama
कारण... शिवसेनेच #नेतृत्व खुद्द #बाळासाहेबांनीच उद्धवजींच्या #हातात दिलं आहे... म्हणून #बाळासाहेबांचा_शिवसैनिक मातोश्री व #उद्धवजी ठाकरे #सोबतच असतील.. @mieknathshinde @GulabraojiP @_BhaskarJadhav @iambadasdanve @rautsanjay61 @andharesushama
#बाळासाहेबांचा_शिवसैनिक फारच भोळा. गरीब व साधा सरळ आहे... तो अजूनही आपल्या आजुबाजुला असलेल्या #गद्दारांना ओळखत नाही.. याचे दुःख होते.. कारण पाठीत #खंजीर खुपसणारे लांब नसतात.. तर ते आपल्या आजूबाजूला राहुनच आपला राष्ट्रीय कार्यक्रम करत असतात..... हे लक्षात ठेवा #निष्ठावंत_शिवसैनिक
मी सर्वात अगोदर #बाळासाहेबांचा_शिवसैनिक आहे व नंतर #नेता आहे असे ठामपणे सांगणारे, #लोकनेते_स्व_गोपीनाथराव_मुंडे_साहेब, यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!💐💐💐 #GopinathMunde #Beed #Loknete #JagannathManoharGavali #Daji #TalukaHeadTuljapur #ShivSena #Yuvasena #Tuljapur
💥मी आधी #बाळासाहेबांचा_शिवसैनिक आहे नंतर #भाजपचा नेता आहे ठामपणे सांगणारे.... भाजपला राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचवणारे नेते माजी केंद्रीय #ग्रामविकास मंत्री #गोपीनाथ_मुंढे साहेब यांना त्यांच्या #जयंतीनिमित्त मानाचा त्रिवार मुजरा व साश्रू नयनांनी #विनम्र_अभिवादन 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹