भारतीय जनता पक्षात ४० वर्षे काम करून सलग ३७ वर्षे निवडून येणारे माजी केंद्रीय मंत्री स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे सर्वसामान्यांचे नेते होते. स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन ! #लोकनेते #गोपीनाथ #मुंडे #स्मृतिदिन #अभिवादन #भाजपा #Gopinath #Munde #BJP
0
0
13
124
0
Download Image